8th Pay Commission अहवालानंतर काय होणार? केंद्र सरकार घेऊ शकते हे मोठे निर्णय

Protein: चिकन – अंड्यापेक्षा कमालीचे प्रोटीन ‘या’ पदार्थात, 100 ग्रॅममध्ये 36 ग्रॅमचा जबरदस्त डोस
Protein: चिकन – अंड्यापेक्षा कमालीचे प्रोटीन ‘या’ पदार्थात, 100 ग्रॅममध्ये 36 ग्रॅमचा जबरदस्त डोस
दिपाली नाफडे ·

Protein: बऱ्याच जणांना चिकन, अंडे आणि मासे यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आहे असं वाटतं. पण त्याहीपेक्षा अधिक प्रोटीन अजून एका पदार्थात असल्याचे सांगण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओतून सांगितलं गेलंय

Diet Control: दिवाळीत वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? तज्ज्ञांनी दिला सल्ला
Diet Control: दिवाळीत वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? तज्ज्ञांनी दिला सल्ला
दिपाली नाफडे ·

Diet Control: दिवाळीत मिठाई आणि सतत खाण्याने अनेकदा वजन नियंत्रणात ठेवणं कठीण जातं. अशावेळी वजन नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स वापरता येतील तज्ज्ञांनी सांगितलं.

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड
US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड
Chaitanya Pisal ·

US News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या डिनरमध्ये विनोदी कलाकार बिल माहेर सहभागी झाले. ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या माहेर यांच्या या उपस्थितीमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेची आणि सत्ताधाऱ्यांशी असलेल्या संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!
Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!
विवेक ·

Buldhana News : अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. तूर, कपाशी आणि हळद पिकांना एक वेळ सिंचनासाठी प्रकल्पातील शिल्लक पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे.

Oregon News :विमानतळाजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Oregon News :विमानतळाजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Chaitanya Pisal ·

Oregon News : अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये मॅकमिनव्हिल विमानतळाजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये फ्लाइट इन्स्ट्रक्टर, ब्रिटनमधील प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि स्थानिक वैमानिकाचा समावेश आहे. FAA आणि NTSB कडून अपघाताचा तपास सुरू असून कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Prakash Abitkar : आता महागड्या तपासण्यांचा खर्च वाचणार! पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची कोल्हापूरला मोठी भेट
Prakash Abitkar : आता महागड्या तपासण्यांचा खर्च वाचणार! पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची कोल्हापूरला मोठी भेट
विवेक ·

Prakash Abitkar : कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात आता अत्याधुनिक MRI, CT Scan, IPHL लॅब आणि यलो फीवर लसीकरण सुविधा सुरू झाली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.

उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…
उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…
तेजस भागवत ·

Rohit Pawar: उजनी ही आमची जीवनदायिनी आहे. शेतकरी आणि मच्छीमारांना विश्वासात न घेता, त्यांच्या जमिनीवर नांगर फिरवून हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत येथे उभा राहू देणार नाही, असे पवार म्हणाले.

Constipation Problem: बद्धकोष्ठतेने पोट फुगतं पण दुखत नाही? डॉक्टरांना नक्की कधी भेटावं
Constipation Problem: बद्धकोष्ठतेने पोट फुगतं पण दुखत नाही? डॉक्टरांना नक्की कधी भेटावं
दिपाली नाफडे ·

Constipation Problem: पोटदुखीशिवाय बद्धकोष्ठता आणि पोट फुगणं समस्या असल्यास चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि फायबरची समस्या दिसून येते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला नेमका कधी घ्यावा?

Raj Thackeray on Sanjay Raut : ‘बाळासाहेबांनी मुलाखतीतच शिव्या दिल्या, तरी राऊतांनी छापल्या,’ राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!
Raj Thackeray on Sanjay Raut : ‘बाळासाहेबांनी मुलाखतीतच शिव्या दिल्या, तरी राऊतांनी छापल्या,’ राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!
विवेक ·

Raj Thackeray on Sanjay Raut : संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या शिव्याही संजय राऊत यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर बाळासाहेबांनी 'बंदे में दम है' अशी प्रतिक्रिया दिल्याचा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.

Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Buldhana Tur Crop Pest Management: बुलढाणा जिल्ह्यात तूर पिकावर घाटे अळी, पिसारी पतंग आणि शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी करून कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत
Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत
तेजस भागवत ·

Cricket News: प्रथम फलंदाजी करताना सीएनए संघाने  ४९.२ षटकात सर्वबाद ३३९ धावा केल्या. यात प्रियांश राठोडने ६५ चेंडूत ९चौकार व ३ षटकारासह ८२ धावांची खेळी केली. त्याला  अमिताश मोझेने ३२ धावा काढून साथ दिली.

Iran News : इस्रायल-अमेरिकेच्या हालचालींवर इराणची नजर; हल्ल्याचे संकेत मिळताच लगेचच प्रत्युत्तर देणार
Iran News : इस्रायल-अमेरिकेच्या हालचालींवर इराणची नजर; हल्ल्याचे संकेत मिळताच लगेचच प्रत्युत्तर देणार
Chaitanya Pisal ·

Iran News : इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी हालचालींवर इराण बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुन्हा हल्ला झाल्यास तात्काळ आणि भौगोलिक मर्यादांशिवाय प्रत्युत्तर देण्याचा इशारा इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दिला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Abhijit Kelkar News : अभिनेता अभिजित केळकरच्या जिवाला धोका? बिल्डरवर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे धाव, फेसबुक पोस्ट चर्चेत
Abhijit Kelkar News : अभिनेता अभिजित केळकरच्या जिवाला धोका? बिल्डरवर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे धाव, फेसबुक पोस्ट चर्चेत
Sanman Jadhav ·

Abhijit Kelkar News : मराठी अभिनेता अभिजित केळकर याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून मुंबईतील मालाड पूर्व परिसरातील पुष्पापार्क, बाणडोंगरी येथील वडिलोपार्जित घराच्या पुनर्विकासावरून गंभीर आरोप केले आहेत.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे नवीन मॉडेल लाँच! मोठी स्क्रीन, पॅनोरॅमिक कॅमेरा आणि हायटेक फीचर्स
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे नवीन मॉडेल लाँच! मोठी स्क्रीन, पॅनोरॅमिक कॅमेरा आणि हायटेक फीचर्स
Atharva Rajopadhye ·

इनोव्हा हायक्रॉसमध्ये आता मोठी स्क्रीन, कॅप्टन सीट्स आणि नवीन सेफ्टी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. टोयोटाने इंडोनेशियामध्ये अपडेटेड झेनिक्स सादर केली असून, या अपडेट्समधून भारतीय फेसलिफ्टची झलक पाहायला मिळत आहे.

Pregnancy After Breast Cancer: ‘कर्करोगानंतरही आई होऊ शकेन का…’, प्रजनन क्षमता, गर्भधारणा आणि स्तनपान तज्ज्ञांचा योग्य सल्ला
Pregnancy After Breast Cancer: ‘कर्करोगानंतरही आई होऊ शकेन का…’, प्रजनन क्षमता, गर्भधारणा आणि स्तनपान तज्ज्ञांचा योग्य सल्ला
दिपाली नाफडे ·

Pregnancy After Breast Cancer: स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर अनेक महिलांना गर्भधारणा, प्रजननक्षमता आणि स्तनपान करण्याबाबत शंका असते. याची योग्य उत्तरंही माहीत नसतात. वाचा तज्ज्ञांंचा योग्य सल्ला

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन
Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन
विवेक ·

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र उपस्थित होते. यावेळी राऊतांनी तुरुंगातील १०५ दिवसांचे अनुभव, नरेंद्र मोदींचे राम मंदिरावरील भाषण आणि मराठी साहित्याच्या उत्सवाबाबत मनमोकळे विचार मांडले.

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report
IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report

IND vs NZ 5Th T20 Hamilton Seddon Park Pitch report: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळला जाईल. मालिकेत भारतीय संघाने ३-१ अशी आघाडी घेतली आहे. चला पाहूया हॅमिल्टनची खेळपट्टी कशी असेल.

Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचे एकदिवसीय करिअर धोक्यात? जुन्या सहकाऱ्याच्या आशाही संपुष्टात, अक्षर पहिली पसंती
Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचे एकदिवसीय करिअर धोक्यात? जुन्या सहकाऱ्याच्या आशाही संपुष्टात, अक्षर पहिली पसंती
दिपाली नाफडे ·

Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला, पण त्यात काही चांगली कामगिरी करू शकला नाही. यानंतर न्यूझीलंडविरूद्ध सिरीजमध्ये त्याची निवड झाली नाही

Sahil Wakode Suicide Case : जातीय भेदभावाच्या आरोपांची CBI चौकशीची मागणी करत साहिलच्या पालकांची हायकोर्टात धाव!
Sahil Wakode Suicide Case : जातीय भेदभावाच्या आरोपांची CBI चौकशीची मागणी करत साहिलच्या पालकांची हायकोर्टात धाव!
विवेक ·

Sahil Wakode Suicide Case : IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणात आता नवा कायदेशीर टप्पा समोर आला आहे. साहिलच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून CBI किंवा विशेष तपास पथकामार्फत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

8th Pay Commission अहवालानंतर काय होणार? केंद्र सरकार घेऊ शकते हे मोठे निर्णय
8th Pay Commission अहवालानंतर काय होणार? केंद्र सरकार घेऊ शकते हे मोठे निर्णय
Ankita Karangutkar ·

8th Pay Commission : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मे २०२७ पर्यंत आयोग आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतर सरकारकडून कोणत्या ५ टप्प्यांत लागू होईल.