‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती

Ankita Karangutkar ·

Rahul Gandhi November 1 Rally : दिल्लीत सणासुदीच्या काळात आगामी १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या काँग्रेसच्या भव्य रॅलीबाबत दिल्लीतील व्यापारी संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या
Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या
Ankita Karangutkar ·

Dhanteras Gold : दीपावली आणि धनतेरसच्या पवित्र मुहूर्तावर सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याची भारतीय परंपरा आहे. मात्र, घाईघाईत किंवा अज्ञानामुळे सराफा बाजारात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: मुंबईत एमबीबीएस डॉक्टरांसाठी नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती!
BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: मुंबईत एमबीबीएस डॉक्टरांसाठी नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती!
श्रेया देशमुख ·

BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयात एमबीबीएस पदवीधारकांसाठी आवास अधिकारी पदाच्या ३ जागांवर थेट मुलाखत. २ नोव्हेंबर २०२६ रोजी मुलाखत आहे.

Donald Trump Tariff U Turn : आधी टॅरिफची धमकी, आता यु – टर्न! ट्रम्प यांनी 50 % टॅरिफ घेतला मागे; अचानक का मारली पलटी?
Donald Trump Tariff U Turn : आधी टॅरिफची धमकी, आता यु – टर्न! ट्रम्प यांनी 50 % टॅरिफ घेतला मागे; अचानक का मारली पलटी?
Ankita Karangutkar ·

Donald Trump Tariff U Turn : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आक्रमक व्यापार धोरणात मोठा बदल करत अनेक वस्तूंवर लादलेला ५० टक्के Tariff मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील वाढती महागाई, पुरवठा साखळीवर झालेला वाईट परिणाम, स्थानिक उद्योजकांचा वाढता दबाव यामुळे हा निर्णय आहे का?

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर
इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर
श्रेया देशमुख ·

SSC JE Exam City Slip 2026 Out: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ज्युनियर इंजिनिअर (JE) परीक्षा २०२६ च्या पेपर १ साठी एक्झाम सिटी स्लिप (परीक्षेचे शहर दर्शवणारी स्लिप) जारी केली आहे.

Rupee Value Against Dollar : रुपयाची घसरण, डॉलरचा दर यावर RBI चं नियंत्रण असतं का? कशी ठरते किंमत? गव्हर्नरनी दिलं स्पष्ट उत्तर
Rupee Value Against Dollar : रुपयाची घसरण, डॉलरचा दर यावर RBI चं नियंत्रण असतं का? कशी ठरते किंमत? गव्हर्नरनी दिलं स्पष्ट उत्तर
Ankita Karangutkar ·

Rupee Value Against Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची होणारी घसरण किंवा चढ-उतार यावर RBI रुपयाचे मूल्य ठरवते का, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. यावर आरबीआयच्या गव्हर्नरने स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकी RBI ची यात काय आहे भूमिका? रुपयाचं मुल्य कसं ठरतं? सविस्तर जाणून घ्या.

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…
AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…
श्रेया देशमुख ·

AI in Education: AI कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. परंतु, ते वरदान म्हणून टिकवून ठेवणे ही आजच्या तरुणाईसमोर आणि शिक्षण व्यवस्थेसमोरील सर्वात मोठी परीक्षा आहे. १० खास कौशल्ये विकसित केली पाहिजेत, ते जाणून घ्या.

IMD Rain Alert: चक्रीवादळाचे संकट? हवामान विभागाचा या 6 राज्यांना पावसाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या राज्यांना अलर्ट
IMD Rain Alert: चक्रीवादळाचे संकट? हवामान विभागाचा या 6 राज्यांना पावसाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या राज्यांना अलर्ट
श्वेता झगडे ·

IMD Rain Alert: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन २६ ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पूर्व भारतातील काही भागांवर होऊ शकतो. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील काही भागांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या ‘या’ गोष्टी आणि नियम
Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या ‘या’ गोष्टी आणि नियम
Ankita Karangutkar ·

Dhanteras Gold Shopping Important : दीपावली आणि धनतेरसच्या पवित्र मुहूर्तावर सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याची भारतीय परंपरा आहे. मात्र, घाईघाईत किंवा अज्ञानामुळे सराफा बाजारात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
Riddhi Vanne ·

Imran Khan Ex-Wife Jemima Married: बॉलिवूड अभिनेता इमरान खानची माजी पत्नी अवंतिका मलिक हिने त्यांच्या घटस्फोटाबाबत महत्त्वाचे खुलासे केले आहेत. एका पॉडकास्ट मुलाखतीत अवंतिकाने सांगितले की, घटस्फोटाचा विचार तिचा नव्हता, तर इमराननेच सहा महिने वेगळे राहण्याचा प्रस्ताव दिला होता.

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे
Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे
हर्षदा पाटोळे ·

Defense News : नायजेरियन लष्कराचे ६०० सैनिक भारतीय लष्करासोबत जंगल आणि पर्वतीय युद्धतंत्राच्या विशेष प्रशिक्षणासाठी भारतात येत आहेत. यातील ३०० सैनिकांची पहिली तुकडी आधीच भारतात दाखल झाली आहे.

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
anuradha sagar ·

Manoj Jarange Patil Alleges Threat To Life Security Withdrawn By Govt Attacks : हा खूप मोठा विषय आहे. मी माझा जीव धोक्यात घालून हे सर्व उघड केलं आहे. त्या लोकांचं नेटवर्क खूप मोठं आहे. माझ्या घरावर केव्हाही हल्ला होऊ शकतो. मी दिलेली ऑडिओ क्लिप मी सादर करण्याच्या आघीच व्हायरल झाली होती.

Indian Army Internship: भारतीय सैन्यात इंटर्नशिपची संधी! विद्यार्थ्यांना मिळणार ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड
Indian Army Internship: भारतीय सैन्यात इंटर्नशिपची संधी! विद्यार्थ्यांना मिळणार ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड
श्रेया देशमुख ·

Indian Army Internship 2026-27: अभ्यासासोबतच देशाच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर 'इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम २०२६-२७' हा विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.

Youngest Genius: वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी कमाल! ३००० पुस्तके वाचणाऱ्या अर्जुनचा विधानसभेत होणार विशेष सन्मान!
Youngest Genius: वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी कमाल! ३००० पुस्तके वाचणाऱ्या अर्जुनचा विधानसभेत होणार विशेष सन्मान!
श्रेया देशमुख ·

Youngest Genius: बहुतांश मुले ५ वर्षांच्या वयात पुस्तके हातात धरतात, तर ते ३००० हून अधिक पुस्तके वाचले आहेत. ते अवघ्या १८ महिन्यांचे होते, तेव्हापासूनच त्यांनी वाचायला सुरुवात केली होती. आज त्याने तीन हजार पुस्तके वाचून पूर्ण केली आहेत.

Five Former CMs Rejoin Congress:पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार
Five Former CMs Rejoin Congress:पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार
anuradha sagar ·

Five Former CMs Rejoin Congress: किरण कुमार रेड्डी यांनी अविभाजित आंध्र प्रदेशचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी, त्यांनी आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे सदस्य आणि मुख्य प्रतोद म्हणून काम पाहिले

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!
Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!
श्रेया देशमुख ·

How to Become Team India Fitness Coach: विराट कोहलीपासून ते जसप्रीत बुमराहपर्यंत, प्रत्येक खेळाडूला फिट ठेवण्यामागे संघाच्या फिटनेस कोचचा मोठा वाटा असतो. भारतीय क्रिकेट संघ आणि BCCI सोबत जोडले जाऊन फिटनेस कोच म्हणून आपले करिअर घडविण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते.

Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
Chaitanya Pisal ·

Nagpur News : महावितरणच्या पुण्यात पार पडलेल्या 'नाट्यबहार' राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडळाच्या 'थलाई कुथल' नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापूरच्या 'समोरच्या घरात' नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत चार प्रादेशिक विभागांनी सहभाग घेतला.

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
हर्षदा जाधव ·

सावली तालुक्यातील नि. पेठगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.

Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला
Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला
विवेक ·

Manoj Jarange Audio Clip Row : मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने 500 कोटी रुपये दिल्याच्या दाव्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत पैसे घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याची भाषा केली.

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज
Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज
हर्षदा जाधव ·

चंद्रपूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम आता शेती आणि औद्योगिक क्षेत्रावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र, कोळसा खाणी आणि शेतीसाठी वर्धा नदी महत्त्वाचा जलस्रोत मानली जाते.