Uganda Viral Video : ना महाराष्ट्र, ना भारत ! शिवरायांचा इतिहास पोहोचला युगांडात, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल
Uganda Viral Video : आफ्रिकेतील युगांडा येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या प्रतापगडावरील ऐतिहासिक भेटीचे प्रभावी नाट्यरूपांतर सादर केले. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या भूमिका साकारल्या आहेत.