प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात…
Oppo Find X10 Series: भारतात दोन नवीन ओप्पो स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. यामध्ये दमदार कॅमेरा आणि तगडे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सबाबत अधिक जाणून घेऊया.