ई-स्प्रिंटो G1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 89,999 रुपयांपासून सुरु; मिळणार130 किमीपर्यंत रेंज

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट
लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट
Atharva Rajopadhye ·

जीपची Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition भारतात लाँच होण्याआधीच सोल्ड आउट झाली आहे. 73.55 लाख रुपये किंमत असलेल्या या खास एसयूव्हीची सर्व 25 युनिट्स विकली गेली आहेत. पण या लिमिटेड एडिशनमध्ये असे काय खास आहे, ज्यामुळे लाँचपूर्वीच तिची एवढी क्रेझ निर्माण झाली?

वाघाची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री! ‘या’ संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून Yuvraj Singh ची नियुक्ती
वाघाची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री! ‘या’ संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून Yuvraj Singh ची नियुक्ती
तेजस भागवत ·

Yuvraj Singh: युवराज सिंगची नियुक्तीसह आता दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये भारतीय क्रिकेटचे दोन मोठे खेळाडू देखील दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच म्हणून जबाबदारी पार पडणार आहे.

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले
Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले
तेजस भागवत ·

Maharashtra Drought: घरगुती वापरात पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ सुरू ठेवून पाणी वाया जाऊ न देणे आणि पाणीगळती निदर्शनास आल्यास पालिकेला कळविणे, अशा उपायांतून पाणी बचतीच्या प्रयत्नांना हातभार लागू शकतो.

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
तेजस भागवत ·

Mhada Pune: अर्ज प्रक्रियेअंतर्गत अर्जदारांना 'IHLMS 2.0' प्रणालीवर डोमासाईल प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि आयकर विवरणपत्र (ITR) ऑनलाईन अपलोड करावे लागते.

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
Ankita Karangutkar ·

Iravati Marathi Movie : नाती जोडणे, ती मनापासून जपणे आणि माणसांमधील भावबंधांचा शोध घेणारा 'इरावती' हा नवीन मराठी चित्रपट येत्या १२ फेब्रुवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

70 तासांच्या वर्कवीकचा वाद! कंपनीने काढला जबरदस्त तोडगा… Swiggy च्या CREW कडून महिला संस्थापिकेला मोफत Bali Trip
70 तासांच्या वर्कवीकचा वाद! कंपनीने काढला जबरदस्त तोडगा… Swiggy च्या CREW कडून महिला संस्थापिकेला मोफत Bali Trip
Ankita Karangutkar ·

Swiggy Ecosystem CREW Bali Trip : देशात ७० तासांच्या कामाच्या आठवड्यावरून सुरू असलेल्या वादविवादाला एका व्हायरल घटनेमुळे अनपेक्षित आणि रंजक वळण मिळाले आहे. Glow & Grow' च्या संस्थापिका नैना अहलुवालिया यांची लिंक्डइन पोस्ट व्हायरल झाली. Swiggy इकोसिस्टममधील ट्रॅव्हल कन्सर्ज सेवा 'CREW' ने पुढाकार घेत Trip भेट दिली.

PAK VS SL: पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेचा मोठा डाव! थेट कर्णधारच टाकला बदलून, आता ‘हा’ खेळाडू….
PAK VS SL: पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेचा मोठा डाव! थेट कर्णधारच टाकला बदलून, आता ‘हा’ खेळाडू….
तेजस भागवत ·

PAK VS SL: कसोटी कर्णधार म्हणून कुसल मेंडिसची ही पहिलीच सिरिज असणार आहे. धनंजय डी सिल्व्हाने अचानक कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, निवडकर्त्यांनी अनुभवी मेंडिसवर विश्वास दाखवला आहे.

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?
मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?
Atharva Rajopadhye ·

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी कस्टमर 5 ते 6 टक्के जास्त पैसे मोजण्यास तयार आहेत! पण पूर्णपणे इलेक्ट्रिक कारऐवजी ही टेक्नोलॉजी का पसंत केली जात आहे? 100 किलोमीटर इलेक्ट्रिक रेंज, पेट्रोल इंजिनची सोय आणि पुनर्विक्रीच्या मूल्यामुळे लक्झरी कार मार्केटमध्ये मोठा बदल घडणार का?

Pune Crime News: ३ वर्षांपासून फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात!; मॉडर्न कॉलेज परिसरातून अभिषेक काळेला ठोकल्या बेड्या
Pune Crime News: ३ वर्षांपासून फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात!; मॉडर्न कॉलेज परिसरातून अभिषेक काळेला ठोकल्या बेड्या
anuradha sagar ·

Pune Crime: पोलीस हवालदार बाबा दांगडे आणि संतोष अनुसे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फरार आरोपी अभिषेक काळे हा पांढऱ्या रंगाचा चौकटी लायनिंगचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पँट घालून मॉडर्न कॉलेज परिसरात फिरत आहे.

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
श्वेता झगडे ·

Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर विशेष यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Ankita Karangutkar ·

Maharashtra UK Partnership : उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात सर्वात आघाडीवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ताज पॅलेस येथे आयोजित 'महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ' कार्यक्रमात यूकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची उपस्थिती होती. जिथे दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले.

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान
Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान
श्रेया देशमुख ·

Bal Drishti Scheme: विद्यार्थ्यांना नेत्रोपचार उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने ‘बाल दृष्टी’ हा वेगळया प्रकारचा उपक्रम सुरू केला आहे.

काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…
काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…
तेजस भागवत ·

KL Rahul: केएल राहुल हा भारतीय कसोटी संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू समजला जातो. मिडल ऑर्डरमध्ये चांगली धावसंख्या उभी करून त्याने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे.

Savitribai Phule Pune University: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात तरुणांचा राडा; चतुःशृंगी पोलिसांकडून नोटीस जारी
Savitribai Phule Pune University: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात तरुणांचा राडा; चतुःशृंगी पोलिसांकडून नोटीस जारी
anuradha sagar ·

Pune University चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळ यांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थी याच विद्यापीठातील आहेत. रात्रीच्या वेळी मुलींच्या वसतिगृहात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
Sanofar Nayakawadi ·

नशेविरोधात स्टिंग ऑपरेशन सुरू होतं... कॅमेऱ्यासमोरच वाद वाढला आणि अचानक पिस्तूल बाहेर आलं. गोळीबारानंतर जीव वाचवण्यासाठी धावलेल्या कार्यकर्त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. पंजाबच्या मानसा येथील या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Shardiya Navratri 2026: घटस्थापनेची रोपं हिरवीगार की खुंटलेली? धार्मिक महत्त्व, शुभ संकेत आणि विसर्जनाची परंपरा जाणून घ्या!
Shardiya Navratri 2026: घटस्थापनेची रोपं हिरवीगार की खुंटलेली? धार्मिक महत्त्व, शुभ संकेत आणि विसर्जनाची परंपरा जाणून घ्या!
Riddhi Vanne ·

Shardiya Navratri 2026: शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या वेळी मातीच्या भांड्यात गहू, जव किंवा स्थानिक परंपरेनुसार इतर धान्य पेरले जाते. काही दिवसांत या धान्यांना हिरवे कोंब फुटतात, ज्यांना जवारे म्हणतात. हे जवारे नवीन जीवन, शक्ती, समृद्धी आणि सकारात्मक बदलांचे प्रतीक मानले जातात.

Central Silk Board Recruitment: केंद्रीय रेशीम बोर्डात ‘रेशीम सहाय्यक’ पदांची भरती; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत नोकरीची संधी!
Central Silk Board Recruitment: केंद्रीय रेशीम बोर्डात ‘रेशीम सहाय्यक’ पदांची भरती; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत नोकरीची संधी!
श्रेया देशमुख ·

Central Silk Board Recruitment 2026 :वस्त्र मंत्रालयांतर्गत केंद्रीय रेशीम बोर्डात १४ कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार महाराष्ट्रसह विविध केंद्रांसाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात.

ई-स्प्रिंटो G1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 89,999 रुपयांपासून सुरु; मिळणार130 किमीपर्यंत रेंज
ई-स्प्रिंटो G1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 89,999 रुपयांपासून सुरु; मिळणार130 किमीपर्यंत रेंज
Atharva Rajopadhye ·

ई-स्प्रिंटो G1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच झाली असून, किंमत 89,999 रुपयांपासून सुरू होते. 3 बॅटरी ऑप्शन, 130 किमीपर्यंत दावा केलेली रेंज आणि फॅमिली वापरासाठी 28 लिटर स्टोरेज मिळणारी ही स्कूटर तुमच्या रोजच्या प्रवासासाठी योग्य ठरेल का?

GE Aerospace ची भारतात मोठी गुंतवणूक! देशांतर्गत पुरवठादार खर्चात करणार दुप्पट वाढ; विमान वाहतूक क्षेत्राला बळ
GE Aerospace ची भारतात मोठी गुंतवणूक! देशांतर्गत पुरवठादार खर्चात करणार दुप्पट वाढ; विमान वाहतूक क्षेत्राला बळ
Ankita Karangutkar ·

GE Aerospace India Expansion Plan : भारतातील वेगाने विस्तारणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्राला आणि वाढत्या प्रवाशांच्या मागणीला पाठबळ देण्यासाठी जीई एरोस्पेसने २०२५ ते २०३० दरम्यान देशांतर्गत पुरवठादार खर्चात जवळपास दुप्पट वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे.

ह्युंदाई टक्सन N Line आली नव्या अवतारात! 288 hp पॉवर, 67 किमी रेंज; फीचर्स पाहून व्हाल थक्क
ह्युंदाई टक्सन N Line आली नव्या अवतारात! 288 hp पॉवर, 67 किमी रेंज; फीचर्स पाहून व्हाल थक्क
Atharva Rajopadhye ·

ह्युंदाई टक्सन N Line मध्ये 3 इलेक्ट्रिफाइड पेट्रोल पॉवरट्रेन, 17-इंच टचस्क्रीन आणि आधुनिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. प्लग-इन हायब्रिड व्हेरिएंट 288 hp पॉवर आणि 67 किमीपर्यंत इलेक्ट्रिक रेंज देतो. भारतातील लाँच आणि किंमतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.