युवराज सिंग (फोटो- सोशल मिडिया)
युवराज सिंगची नियुक्तीसह आता दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये भारतीय क्रिकेटचे दोन मोठे खेळाडू देखील दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच म्हणून जबाबदारी पार पडणार आहे. युवराज सिंग आणि सौरव गांगुली भारतासाठी एकत्रितपणे खेळले आहेत. त्यामुळे या दोघांची जोडी दिल्ली कॅपिटल्ससाठी अत्यंत महत्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे.
बातमी अपडेट होत आहे…






