Maharashtra Rain Alert: अखेर पावसाची एन्ट्री! कोकणात मुसळधार तर पुढील काही दिवस…; अंदाज काय?

Maharashtra Rain Alert: अखेर पावसाची एन्ट्री! कोकणात मुसळधार तर पुढील काही दिवस…; अंदाज काय?
Maharashtra Rain Alert: अखेर पावसाची एन्ट्री! कोकणात मुसळधार तर पुढील काही दिवस…; अंदाज काय?
तेजस भागवत ·

Maharashtra Rain Alert: रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख, संगमेश्वर आणि अन्य तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील देण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

ह्युंदाई बेयॉन एसयूव्ही भारतात 26 ऑक्टोबरला होणार लाँच; किंमत, इंजिन आणि फीचर्स जाणून घ्या
ह्युंदाई बेयॉन एसयूव्ही भारतात 26 ऑक्टोबरला होणार लाँच; किंमत, इंजिन आणि फीचर्स जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

ह्युंदाई बेयॉन एसयूव्ही 26 ऑक्टोबर 2026 रोजी भारतात लाँच होणार असून, तिची अपेक्षित किंमत 9.6 लाख ते 14.5 लाख रुपये असू शकते. व्हेन्यू आणि क्रेटाच्या मध्ये स्थान मिळवणाऱ्या या कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आणि आधुनिक फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.

ह्युंदाई आणि किया आणणार सीएनजी एसयूव्ही! व्हेन्यू आणि सोनेटसारख्या मॉडेल्सवर लक्ष; जाणून घ्या
ह्युंदाई आणि किया आणणार सीएनजी एसयूव्ही! व्हेन्यू आणि सोनेटसारख्या मॉडेल्सवर लक्ष; जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

भारतात सीएनजी वाहनांची मागणी वाढत असल्याने ह्युंदाई मोटर ग्रुप एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन पर्याय देण्याचा विचार करत आहे. पण कोणती मॉडेल्स लाँच होणार, त्यांची किंमत किती असेल आणि बूट स्पेसवर काय परिणाम होईल, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Gokul Doodh Sangh Election : गोकुळमध्ये बंटी पाटलांचा ‘कंडका’; विश्वजीत कदम म्हणाले, ‘मानलं राव तुम्हाला!’
Gokul Doodh Sangh Election : गोकुळमध्ये बंटी पाटलांचा ‘कंडका’; विश्वजीत कदम म्हणाले, ‘मानलं राव तुम्हाला!’
विवेक ·

Gokul Doodh Sangh Election : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने बाजी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. या निकालानंतर विश्वजीत कदम यांचं वक्तव्य चर्चेत आलं असून रोहित पवारांनीही बंटी पाटील यांचं अभिनंदन केलं आहे.

Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
श्वेता झगडे ·

Palghar News: पालघर तालुक्यातील दुर्वेस नाका येथे जिन्यावर जाताना चक्कर येऊन पडल्याने हातातील कात्री छातीत घुसली. या दुर्दैवी घटनेत ३० वर्षीय नरेश मोहनलाल प्रजापती यांचा मृत्यू झाला. पालघर तालुक्यातील दुर्वेस नाका येथील गणपती मंदिरासमोरील परिसरात राहत होते. यावेळी त्यांच्या डाव्या हातात लोखंडी कात्री होती.

मारुती सुझुकी ऑल्टो आणि एस-प्रेसोच्या किमती वाढवणार नाही; बजेट कार खरेदीदारांना दिलासा
मारुती सुझुकी ऑल्टो आणि एस-प्रेसोच्या किमती वाढवणार नाही; बजेट कार खरेदीदारांना दिलासा
Atharva Rajopadhye ·

बजेट कार खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी मारुती सुझुकीने आपल्या दोन स्वस्त मॉडेल्सच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. इतर कारच्या किमती वाढत असताना कंपनीने हा निर्णय का घेतला आणि त्याचा ग्राहकांना कसा फायदा होऊ शकतो, जाणून घ्या.

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…
Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…
तेजस भागवत ·

Asian Para Games: चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ४ सुवर्ण, ५ रजत आणि २ कांस्य अशा एकूण ११ पदके जिंकली आहेत. पहिल्या दिवशी अनुभवी खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे चमकदार कामगिरी केली.

Actor Tiger Shroff Firing Case: जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार; पण नेमकं काय शिकलाय ‘हा’ अभिनेता?
Actor Tiger Shroff Firing Case: जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार; पण नेमकं काय शिकलाय ‘हा’ अभिनेता?
श्रेया देशमुख ·

Actor Tiger Shroff Firing Case: रविवारच्या संध्याकाळी मुंबईच्या जुहू भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. या हल्ल्यात त्याच्या ड्रायव्हरसह दोन जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता टायगर श्रॉफ किती शिकला आहे? हे जाणून घेऊया

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का
Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का
anuradha sagar ·

Gokul Dudh Sangh Election Result:गोकुळची सूत्रे हाती असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे माजी चेअरमन नावीद मुश्रीफ यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याने या निकालाची चर्चा अधिक रंगली आहे. या संपूर्ण लढतीत आमदार सतेज पाटील यांची रणनीती निर्णायक ठरल्याने तेच या निवडणुकीचे किंगमेकर ठरले आहेत.

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा
श्वेता झगडे ·

Devendra Fadnavis: महाराष्ट्रात शिक्षणासाठी ९० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचा आणि शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला. तसेच राज्यात ४० टक्के थेट परकीय गुंतवणूक आल्याचे सांगत त्यांनी सिंचन, उद्योग, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील सरकारच्या निर्णयांचा आढावा घेतला.

भारतात फरारीच्या सुपरकार्सची मागणी वाढली; कंपनी वाढवणार गाड्यांचा पुरवठा! जाणून घ्या सविस्तरपणे
भारतात फरारीच्या सुपरकार्सची मागणी वाढली; कंपनी वाढवणार गाड्यांचा पुरवठा! जाणून घ्या सविस्तरपणे
Atharva Rajopadhye ·

भारतात फेरारीच्या सुपरकार्सची मागणी झपाट्याने वाढत असून, 2026 च्या पहिल्या 9 महिन्यांतच 45 गाड्यांची नोंदणी झाली आहे. आता कंपनी भारतात जास्त गाड्या पाठवण्यासोबत अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये शोरूम व सर्व्हिस सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

ह्युंदाईची नवीन 7-सीटर MPV भारतात येणार! किया कॅरेन्स क्लॅव्हिसला देणार टक्कर, पेट्रोल-CNG ऑप्शनही मिळणार?
ह्युंदाईची नवीन 7-सीटर MPV भारतात येणार! किया कॅरेन्स क्लॅव्हिसला देणार टक्कर, पेट्रोल-CNG ऑप्शनही मिळणार?
Atharva Rajopadhye ·

ह्युंदाई नेइरा नावाची नवीन 7-सीटर MPV 2027 मध्ये भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. किया कॅरेन्स क्लॅव्हिसवर आधारित असलेल्या या कारमध्ये पेट्रोल, डिझेल आणि CNG इंजिनचे ऑप्शन मिळू शकतात.

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले
Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले
Chaitanya Pisal ·

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत जम्मू-काश्मीरचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळला. भुते आणि गुरबानी यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण केला. दुसरीकडे, कवलप्रीतने दमदार फलंदाजी केली; मात्र त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले.

Dadar Kohinoor Square Fire : दादर कोहिनूर स्क्वेअरच्या ‘एशियन किचन’ हॉटेलमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही
Dadar Kohinoor Square Fire : दादर कोहिनूर स्क्वेअरच्या ‘एशियन किचन’ हॉटेलमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही
Sanman Jadhav ·

Dadar Kohinoor Square Fire : मुंबईतील दादर पश्चिम येथील शिवसेना भवनासमोरील ५० मजली कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एशियन किचन हॉटेलच्या किचनला आग लागली. सकाळी ९.१८ वाजता अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली. आग लेव्हल-१ प्रकारची असल्याचे सांगण्यात आले.

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?
World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?
हर्षदा पाटोळे ·

World Politics : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांच्या निवडणुकांमधील उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. आता त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना पाठिंबा दर्शवला आहे. याचा त्यांना निवडणुकीत फायदा होईल का?

Jitendra Awhad: ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी
Jitendra Awhad: ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी
श्वेता झगडे ·

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका व्यक्तीने दोन ते तीन वेळा फोन करून धमकी दिल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे.

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!
Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!
विवेक ·

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफच्या गोळीबाराच्या घटनेनंतर एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या तातडीच्या भेटीवरून राम पूर्णेकरांनी संताप व्यक्त केला आहे. वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणात आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी दसऱ्यानंतर एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

France Protest: अश्रुधुराने वाचवली मॅक्रॉन यांची खुर्ची; काय घडले आंदोलक एलिसी पॅलेसपासून अवघ्या 300 मीटरवर पोहोचल्यावर?
France Protest: अश्रुधुराने वाचवली मॅक्रॉन यांची खुर्ची; काय घडले आंदोलक एलिसी पॅलेसपासून अवघ्या 300 मीटरवर पोहोचल्यावर?
हर्षदा पाटोळे ·

France Protest : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे आपले पद गमावण्यापासून थोडक्यात बचावले. रविवारी (१८ ऑक्टोबर), शिक्षणविषयक मुद्द्यांवर निदर्शने करणारे हजारो आंदोलक राष्ट्रपती भवन, एलिसी पॅलेसच्या जवळ पोहोचले.

LeT Terrorist Abu Hashim: हाफिज सईदच्या जवळचा साथीदार अबू हाशिमचा लाहोरमध्ये गूढ मृत्यू; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला
LeT Terrorist Abu Hashim: हाफिज सईदच्या जवळचा साथीदार अबू हाशिमचा लाहोरमध्ये गूढ मृत्यू; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला
हर्षदा पाटोळे ·

LeT Terrorist Abu Hashim : पाकिस्तानमधील लाहोर येथे, लश्कर-ए-तोयबाचा (LeT) वरिष्ठ सदस्य चौधरी मोहम्मद सरवर याचा मरकज कुदेसियाच्या चौथ्या मजल्यावरून पडून गूढ परिस्थितीत मृत्यू झाला.

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
अमृता यादव ·

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्यानंतर बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटांतील कलाकार कोण?