Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?

हर्षदा जाधव ·

अनेक कंपन्या कर्जतमध्ये वीज प्रकल्प उभे करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. अदानी समूहाने कर्जतमध्ये ८०० एकर जमिनीवर पॉवर हब बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

GST बाबत मोठा निर्णय लांबणीवर! Council Meeting ची तारीख पुन्हा बदलली; नेमकं काय आहे कारण?
GST बाबत मोठा निर्णय लांबणीवर! Council Meeting ची तारीख पुन्हा बदलली; नेमकं काय आहे कारण?
Ankita Karangutkar ·

GST Council Meeting New Date : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जीएसटी कौन्सिलची ५७ वी बैठक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्वी ७ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेली ही महत्त्वाची बैठक आता या तारखेला नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडणार आहे.

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
नुपूर भगत ·

Jaipur Viral Video : जीपला चारही बाजूंनी वेढलं अन् १० जणांच्या जागेत स्वार झाले तब्बल ३० लोक. जयपूरच्या या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून परिवहन विभागाच्या हलगर्जीपणावर आता टिका व्यक्त केली जात आहे.

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
अमृता यादव ·

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा अवघ्या ६ सेकंदांचा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शर्टलेस लूक आणि जबरदस्त फिटनेस पाहून चाहते थक्क झाले असून, पुन्हा अॅक्शन चित्रपटाची मागणी करत आहेत.

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
श्वेता झगडे ·

Leopard CCTV Video: देवरुख शहरालगतच्या साडवली-सह्याद्री नगर परिसरात पहाटे बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. स्थानिक नागरिक भाई शिंदे यांच्या घरासमोरून फिरणारा बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करावा....

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
हर्षदा जाधव ·

MindTech Summit 2026: बंगळुरुमध्ये माईंडटेक समिट 2026 या ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले. हा ईव्हेंट 5 आणि 6 ऑक्टोबर अशा दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आला.

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर
Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर
Ankita Karangutkar ·

Palghar Kotwal Bharti 2026 : पालघर जिल्हा प्रशासनाने महसूल विभागातील वर्ग-४ संवर्गातील महसूल सेवक कोतवाल पदांच्या १२२ रिक्त जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना या तारखेपर्यंत संबंधित तहसीलदार कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार आहेत.

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
anuradha sagar ·

Rohit Pawar MPSC Protest: भीमनवार यांनी परवा संध्याकाळीच मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा राजीनामा पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून काहीच उपयोग नाही, त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवायला पाहिजे होता.पण त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याने हा विषय त्यांच्या कोर्टात गेला आहे.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला चुकूनही ‘या’ वस्तू घरात आणू नका;  नाहीतर वाढू शकतात अडचणी
Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला चुकूनही ‘या’ वस्तू घरात आणू नका; नाहीतर वाढू शकतात अडचणी
Riddhi Vanne ·

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपित्री अमावस्या 10 ऑक्टोबरला असून याच दिवशी पितृपक्षाचा कालावधी समाप्त होईल, पितृमोक्ष अमावस्या म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी पूर्वजांचे स्मरण, श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा असल्याचे सांगितले आहे., या दिवशी काही वस्तू घरात आणणे अशुभ मानले जाते.

Sanjay Raut: संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल;३०० खासदारांच्या मोर्चाची संजय राऊतांची घोषणा
Sanjay Raut: संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल;३०० खासदारांच्या मोर्चाची संजय राऊतांची घोषणा
सुरुची कदम ·

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. आयोगाच्या कार्यालयात जाण्यापासून खासदारांना रोखण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचा उल्लेख करत फॉर्म ६ संदर्भातील निर्णयांवरही त्यांनी आक्षेप घेतला.

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
श्वेता झगडे ·

Mira Bhayandar News: फेरीवाला समितीला कोणतीही माहिती न देता बाजार फी वसुली करणाऱ्या ठेकेदाराकडून फेरीवाल्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराला ओळखपत्र वाटपाचा अधिकार नेमका कोणी दिला, असा सवाल उपस्थित होत असून या प्रकरणाची दखल घेत बाजार विभागाने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
श्रेया देशमुख ·

Govt Jobs Mega Alert: सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्यांसाठी यूपीएससी अभियांत्रिकी सेवा, रेल्वे एनटीपीसी, सीआरपीएफ स्पोर्ट्स कोटा आणि पीएमबीआय भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा
Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा
अमृता यादव ·

Navratri Special Look: नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी कोणता लूक करायचा? सोनम कपूर, अनन्या पांडे आणि आलिया भट्ट यांच्या स्टायलिश लूक्समधून घ्या गरबा आणि दांडियासाठी फॅशन इन्स्पिरेशन.

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
अमृता यादव ·

Ramayana Set Fire: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’च्या सेटवर मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आग लागली. आगीत सेट आणि शूटिंगच्या साहित्याचं नुकसान झालं, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

पावसातील दीर्घ खंडाचा खरीप हंगामाला फटका; पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पीकनुकसानीचे पंचनामे सुरू
पावसातील दीर्घ खंडाचा खरीप हंगामाला फटका; पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पीकनुकसानीचे पंचनामे सुरू
कृपादान आवळे ·

कृषी विभागाकडून सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत सर्वेक्षणाचे मोठे क्षेत्र असल्याने पंचनाम्यांच्या कामाला वेग देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर
Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर
हर्षदा जाधव ·

Smartphone Charging Tips: स्मार्टफोनच्या चार्जिंगबाबत यूजर्सच्या मनात नेहमीच शंका असते. कारण नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला कितीवेळ चार्ज करावा हे अनेकांना माहिती नसतं. याचबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
श्रेया देशमुख ·

CRPF Sports Quota Recruitment 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) स्पोर्ट्स कोटा अंतर्गत ५२१ पदांवर भरती जाहीर झाली आहे. पुरुष आणि महिला खेळाडू १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
दिपाली नाफडे ·

IND vs WI T20: आज वेस्ट इंडिजविरुद्ध भारत पहिला टी२० सामना लखनौमध्ये खेळणार असून स्टेडियमजवळ पाणी भरलं आहे. मात्र मैदान सुके आहे. सामन्यादरम्यान कसं राहणार हवामान जाणून घ्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
सुरुची कदम ·

Coconut Halwa Recipe: सण- उत्सवाच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किस, तूप आणि गूळाचा वापर करुन कोकोनट हलवा बनवू शकता. नोट करा रेसिपी.

कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान
कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान
नुपूर भगत ·

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याचे चित्र आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस झाला असून, गेल्या दशकातील नीचांकी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेती, पाणीसाठे आणि आगामी उन्हाळ्याच्या नियोजनाबाबत चिंता