Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
कृपादान आवळे ·

उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम भागांत येत्या काही दिवसांत हवामानात बदल होऊ शकतो. बुधवारपासून पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस सुरू होण्याची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला
IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला
तेजस भागवत ·

IND Vs NZ: अभिषेक शर्माने आपल्या टी 20 कारकिर्दीत १४ व्या वेळेस 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन्सची खेळी केली आहे. यासह त्याने सूर्यकुमार यादवचा देखील वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?
Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?
तेजस भागवत ·

Pune: पाटबंधारे विभागाकडून मंजूर पाण्याचा कोटा, धरणांमधील उपलब्ध साठा, वाढती लोकसंख्या आणि वितरणादरम्यान होणारी पाण्याची गळती यांचा आढावा घेऊन वर्षभराचे नियोजन करावे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

Mira Bhayandar मध्ये पाणीटंचाईचा भडका! १० टक्के कपातीच्या नावाखाली प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात?
Mira Bhayandar मध्ये पाणीटंचाईचा भडका! १० टक्के कपातीच्या नावाखाली प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात?
तेजस भागवत ·

Mira Bhayandar: मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण कडून रोजचे ८६ तर एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. मात्र एमआयडीसीने १२५ दशलक्ष लिटर पाणी २०३१ पर्यंत द्यायचे आहे. सध्या एमआयडीसी ११८ दशलक्ष लिटर इतके पाणी देते.

Mentos Fresh Action New TVC : मेंटॉस फ्रेश ॲक्शनची नवीन भन्नाट जाहिरात! पाहा ताजेपणाचा भन्नाट झटका
Mentos Fresh Action New TVC : मेंटॉस फ्रेश ॲक्शनची नवीन भन्नाट जाहिरात! पाहा ताजेपणाचा भन्नाट झटका
Ankita Karangutkar ·

Mentos Fresh Action New TVC : परफेक्टी व्हॅन मेलची लोकप्रिय ब्रँड मेंटॉसने आपल्या 'मेंटॉस फ्रेश ॲक्शन' कँडीसाठी एक अतिशय मजेशीर आणि नवीन TVC लाँच केली आहे

World Stroke Day : फक्त BP नाही, तर ‘या’ संसर्गांमुळेही वाढू शकतो ब्रेन अटॅकचा धोका; वयाच्या ५० नंतर कशी घ्यावी काळजी?
World Stroke Day : फक्त BP नाही, तर ‘या’ संसर्गांमुळेही वाढू शकतो ब्रेन अटॅकचा धोका; वयाच्या ५० नंतर कशी घ्यावी काळजी?
Ankita Karangutkar ·

World Stroke Day 2026 : फक्त हाय ब्लड प्रेशर किंवा मधुमेहच नव्हे, तर वयाच्या ५० वर्षानंतर फ्लू आणि शिंगल्ससारख्या संसर्गांमुळेही स्ट्रोकचा धोका वाढू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

घराचे स्वप्न होणार पूर्ण! Godrej Capital चा महाराष्ट्रात मोठा विस्तार! बदलापूरसह इतर शहरांत स्वस्त गृहकर्जाची सुविधा
घराचे स्वप्न होणार पूर्ण! Godrej Capital चा महाराष्ट्रात मोठा विस्तार! बदलापूरसह इतर शहरांत स्वस्त गृहकर्जाची सुविधा
Ankita Karangutkar ·

Godrej Housing Finance : गोदरेज इंडस्ट्रीज समूहाची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने बदलापूरसह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आपल्या परवडणाऱ्या गृहवित्त व्यवसायाचा विस्तार केला आहे.

सर्किट सुरक्षेला मिळणार आधुनिक डिझाइनची जोड! Finolex Cables चा मोठा विस्तार; बाजारात आणली Magnex 7.5 kA स्विचगियर रेंज
सर्किट सुरक्षेला मिळणार आधुनिक डिझाइनची जोड! Finolex Cables चा मोठा विस्तार; बाजारात आणली Magnex 7.5 kA स्विचगियर रेंज
Ankita Karangutkar ·

Finolex Cables Launches Magnex 7.5 kA : इलेक्ट्रिकल आणि केबल क्षेत्रातील अग्रगण्य फिनोलेक्स केबल्स लिमिटेडने आपल्या 'मॅग्नेक्स ७.५ केए' स्विचगियर फॅमिलीच्या लाँचची घोषणा केली आहे.

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम
Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम
विवेक ·

Eknath Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. यासोबतच 5 हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीबाबतही त्यांनी माहिती दिली.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 चा टीझर रिलीज! EICMA 2026 मध्ये होणार ग्लोबल डेब्यू!
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 चा टीझर रिलीज! EICMA 2026 मध्ये होणार ग्लोबल डेब्यू!
Atharva Rajopadhye ·

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 चा टीझर रिलीज झाला असून, 3 नोव्हेंबर 2026 रोजी EICMA प्रदर्शनात तिचे जागतिक पदार्पण होण्याची शक्यता आहे. 55–60 hp पॉवर, 6-स्पीड गिअरबॉक्स आणि प्रीमियम टूरिंग फीचर्ससह ही बाईक येऊ शकते.

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक
IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक
तेजस भागवत ·

IND Vs NZ: सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीने शानदार खेळीला सुरुवात केली.

Skills on Wheels Initiative: कौशल्य शिक्षण आता थेट शाळेच्या दारात! ‘हा’ अभिनव उपक्रम ठरतोय विद्यार्थ्यांसाठी वरदान
Skills on Wheels Initiative: कौशल्य शिक्षण आता थेट शाळेच्या दारात! ‘हा’ अभिनव उपक्रम ठरतोय विद्यार्थ्यांसाठी वरदान
श्रेया देशमुख ·

Skills on Wheels Initiative: बदलत्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने लेंड अ हॅंड इंडिया संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारा ‘स्किल्स ऑन व्हील्स’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

‘मेड इन इंडिया’ लँड रोव्हर डिफेंडर 110 लाँच! मिळणार ३४ लाख रुपये स्वस्तात; जाणून घ्या सविस्तरपणे  
‘मेड इन इंडिया’ लँड रोव्हर डिफेंडर 110 लाँच! मिळणार ३४ लाख रुपये स्वस्तात; जाणून घ्या सविस्तरपणे  
Atharva Rajopadhye ·

लँड रोव्हरने डिफेंडर 110 X-Dynamic HSE चे भारतात लोकल प्रोडक्शन सुरू केले आहे. या SUV ची किंमत ₹99 लाखांपासून सुरू होते, तर P400 आणि D350 व्हेरिएंट्सची किंमत प्रत्येकी ₹1.18 कोटी आहे. 3 इंजिन ऑप्शन, 900 mm वॉटर वेडिंग कॅपसिटी आणि अनेक स्टँडर्ड फीचर्स ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

TVS चा युरोपमध्ये धमाका! EICMA 2026 मध्ये नव्या बाइक्सवरून पडदा उघडणार; कोणकोणत्या देशात कशी आहे योजना? जाणून घ्या
TVS चा युरोपमध्ये धमाका! EICMA 2026 मध्ये नव्या बाइक्सवरून पडदा उघडणार; कोणकोणत्या देशात कशी आहे योजना? जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

टीव्हीएस मोटर कंपनी EICMA 2026 मध्ये नव्या बाइक्स सादर करण्याच्या तयारीत आहे. इटलीमध्ये विक्रीत तब्बल 110% वाढ नोंदवल्यानंतर आता कंपनी कोणती नवीन मॉडेल्स आणणार? यासोबत Norton च्या 450 cc रोडस्टरचीही चर्चा रंगली आहे. 3 नोव्हेंबरला होणाऱ्या घोषणांमध्ये भारतीय रायडर्ससाठी काही खास संकेत मिळणार का?

Crop Loan Waiver Fourth List : मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती
Crop Loan Waiver Fourth List : मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती
Ankita Karangutkar ·

Crop Loan Waiver Fourth List : दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून, शासनकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Healthy आणि सोपं! Drinktec India 2026 मध्ये Tetra Pak कडून प्रमुख ट्रेंड्स सादर; पेयांच्या जगतात बदलांचं नवं समीकरण
Healthy आणि सोपं! Drinktec India 2026 मध्ये Tetra Pak कडून प्रमुख ट्रेंड्स सादर; पेयांच्या जगतात बदलांचं नवं समीकरण
Ankita Karangutkar ·

Drinktec India 2026 : मुंबईत होत असलेल्या 'ड्रिंकटेक इंडिया २०२६' प्रदर्शनात टेट्रा पॅकने पेय क्षेत्राचे भविष्य ठरवणारे चार प्रमुख ट्रेंड्स जाहीर केले आहेत. आरोग्याची लाट, सोप्या सुविधा, मूल्याचा शोध आणि नवीन अनुभवाचा आस्वाद या चार महत्त्वाच्या बदलांवर प्रकाश टाकणारा ठरणार आहे.

MPSC Paper Leak: ‘पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी…!’ विश्वजित कदम यांनी विद्यार्थ्यांना दिले आश्वासन
MPSC Paper Leak: ‘पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी…!’ विश्वजित कदम यांनी विद्यार्थ्यांना दिले आश्वासन
श्रेया देशमुख ·

MPSC Paper Leak: MPSC पेपरफुटीप्रकरणी दोषींना केवळ निलंबन नको तर कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी. पुण्यातील सत्कार समारंभात आमदार विश्वजित कदम यांनी दिले विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.

Cabinet Meeting Decision:  १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
Cabinet Meeting Decision: १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
श्वेता झगडे ·

Cabinet Meeting Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, दिव्यांग व्यक्ती, सिंचन, उद्योग, विमानसेवा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांचे अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व
Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व
सुरुची कदम ·

Early Breast Cancer: सुरुवातीच्या टप्प्यातील निदान म्हणजे आपोआप पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी असा निष्कर्ष काढण्याऐवजी रुग्णांनी आपला वैयक्तिक धोका समजून घेतला पाहिजे. कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी करणे महत्त्वाचे असले, तरी उपचारांचा दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो.

Pushkar Shrotri: ‘कोण यशवंत पानसरे?’मधील वकिलाची भूमिका ठरली खास; अभिनेत्याने सांगितला व्यक्तिरेखेच्या तयारीचा अनुभव
Pushkar Shrotri: ‘कोण यशवंत पानसरे?’मधील वकिलाची भूमिका ठरली खास; अभिनेत्याने सांगितला व्यक्तिरेखेच्या तयारीचा अनुभव
अमृता यादव ·

Pushkar Shrotri: ‘कोण यशवंत पानसरे?’ या वेबसीरिजमध्ये पुष्कर श्रोत्री यांनी सारडा वकिलाची भूमिका साकारली आहे. या गंभीर भूमिकेसाठी त्यांनी कायद्याचा अभ्यास आणि संयत अभिनयाची तयारी कशी केली, जाणून घ्या.