IND VS WI: कर्णधार शाई होपने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पहिली विकेट घेण्यात लवकर यश प्राप्त झाले.
Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडली, साडेचार एकरांतील धान करपले आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही डोक्यावर… भंडाऱ्यातील शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या 5 दिवसांत घडलेल्या या घटनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
2026 टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशन लाँच! किंमत 36.51 लाख रुपयांपासून, जाणून घ्या काय आहे खास
सणासुदीच्या काळात टोयोटाने फॉर्च्युनरचे नवीन लीडर एडिशन लाँच केले आहे. 36.51 लाख रुपये सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत, 201 hp पॉवर आणि 500 Nm पर्यंत टॉर्क ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ब्लॅक थीम, आकर्षक एक्सटीरियर आणि 7-सीटर लेआउटसह या स्पेशल एडिशनमध्ये काय मिळते, जाणून घ्या सविस्तर.
फुल चार्जमध्ये 400km रेंज; 115km/h टॉप स्पीड आणि 26 लिटर स्टोरेज! या Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या!
एकदा चार्ज करा आणि कंपनीच्या दाव्यानुसार 400km पर्यंत प्रवास करा! सिंपल एनर्जीच्या सिंपल अल्ट्रा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 6.5kWh बॅटरी, 115km/h टॉप स्पीड आणि 26 लिटर स्टोरेज मिळते. 2.45 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत असलेल्या या प्रीमियम स्कूटरचे फीचर्स, चार्जिंग टाइम आणि परफॉर्मन्स जाणून घ्या.
Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा
MPSC: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात असताना अन्य ठिकाणी शस्त्रांसह फिरणाऱ्यांवर तितकीच तत्परता दाखवली जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
एका क्लिकवर गमावू शकता कष्टाची कमाई! Digital Assets मध्ये गुंतवणूक करताना भामट्यांपासून सावध राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Digital Assets Investment Cyber Fraud : डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशात 'डिजिटल ॲसेट्स' हा गुंतवणुकीचा नवा पर्याय लोकप्रिय ठरत असला, तरी या क्षेत्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे गुंतवणूकदारांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.
ही तर फक्त सुरुवात! RBI Repo Rate मध्ये आणखी 3 वेळा करणार वाढ; गोल्डमन सॅक्सच्या अर्थशास्त्रज्ञाची मोठी भविष्यवाणी
RBI Repo Rate Hike Prediction : RBI कडून येत्या काळात व्याजदरांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक वित्तीय संस्था 'गोल्डमन सॅक्स'च्या वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार,आरबीआय आगामी काळात रेपो रेटमध्ये आणखी ३ वेळा वाढ करू शकते.
Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर
Nitesh Tiwari Ramayana Movie : नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटातील दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांची पहिली झलक समोर आली आहे. निर्मात्यांनी राणी कैकेयीच्या भूमिकेतील लारा दत्ता आणि मंथरेच्या भूमिकेतील शीबा चढ्ढा यांचे आकर्षक व्यक्तिरेखा पोस्टर्स सादर केले आहेत.
Kitchen Budget Inflation : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि गृहिणींच्या किचनचे बजेट पार कोलमडले असून घरगुती जेवण तयार करणे तब्बल १० टक्क्यांनी महाग झाले आहे. कांदा, खाद्यतेल, तांदूळ यांसारख्या रोजच्या आहारातील महत्त्वाच्या घटकांसोबतच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे हा मोठा फटका बसला आहे.
Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट
Shiv Sena Symbol Case: महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या कायदेशीर संघर्षाची अंतिम सुनावणी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
१९ बॉल्समध्ये ४६ रन्स अन्…! संदीप देवलच्या अष्टपैलू जोरावर युबीएसचा बार्कलेजवर दणदणीत विजय
Cricket: दुसऱ्या सामन्यात उद्धव थिटे (१-१४ व ४१ धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्प्रिंगर नेचर संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला.
बालाघाटहून नागपूरच्या दिशेने प्रवास सुरू असताना खासदार भारती पारधी यांच्या वाहनाचा अपघात झाला. तुमसर-रामटेक महामार्गावरील उसर्रा येथे दुचाकीवरील दोघांना धडक बसून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे.
Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
PM Kisan Yojana 24th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यापूर्वी लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नियमांनुसार अडकेलेले मागील हप्ते आणि प्रलंबित e-KYC पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना यावेळेस २,००० ऐवजी थेट ४,००० रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
लैंगिक छळ प्रकरणात Brij Bhushan Sharan Singh अडकणार? दिल्ली कोर्टाने घेतला ‘हा’ निर्णय
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दाखल केलेल्या पुनरीक्षण याचिकेवर 28 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार आहे.
अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान
Captain Smit Machhar : अनेक प्रवाशांचे प्राण वाचवण्यास मोलाची कामगिरी बजावणारे कॅप्टन स्मित मच्छार यांचा इस्राइलकडून नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. इस्राइलप्रमाणेच अमेरिकाही स्मित यांच्या कार्याचा गौरव करणार आहे.
Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले
Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षातील कार्यपद्धतीबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क होत नसल्याने जनतेची कामे रखडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कीर्तिकर पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
काय सांगता? आता ऑनलाईन मागवा तुमची आवडती Jawa बाइक! Amazon Flipkart वर ‘Jawa All Stars’चा धमाका; असं कराल बुकिंग?
Jawa Yezdi Festive Offer : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा खरेदीचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी जावा येझदी मोटरसायकल्सने आपली संपूर्ण ‘जावा ऑल स्टार्स’ श्रेणी Amazon.in आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध केली आहे.
Wardha News : रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप; वर्ध्यातील प्रकरणात नागपूर खंडपीठाचे निर्देश
Wardha News : वर्ध्यातील सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीच्या विकासकामातील कथित विलंबाचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने २० ऑगस्टच्या निवेदनातील मुद्द्यांची चार आठवड्यांत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
क्रिकेट जगतातून मोठी बातमी! न्यूझीलंडच्या ‘या’ स्टार खेळाडूची अचानक निवृत्ती; १८ वर्षांची झळाळती कारकीर्द संपली
New Zealand Jeet Raval announced Retirement: न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू असलेल्या जीत रावलने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये प्रभावी कारकीर्द घडवली होती.
IND VS WI: काय पण करा, पोरं नाय ऐकणार! Sanju अन् Shreyas ने लोळवलं, विंडीजला विजयासाठी…