Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक

आता एकाच वेळी ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून मागवा आवडतं जेवण; Swiggy ने लाँच केले ‘Multi Restaurant Ordering’ फीचर!
आता एकाच वेळी ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून मागवा आवडतं जेवण; Swiggy ने लाँच केले ‘Multi Restaurant Ordering’ फीचर!
Ankita Karangutkar ·

Swiggy Multi Restaurant Ordering Feature : स्विगीने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि सोयीचे 'मल्टी-रेस्टॉरंट ऑर्डरिंग' फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे आता युझर्सना ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधून त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ निवडून एकाच कार्टमध्ये जोडता येणार असून एकाच पेमेंटद्वारे ऑर्डर पूर्ण करता येणार आहे.

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
ज्ञानेश्वर मोरे ·

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अबूबकर कॉलनी परिसरात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचा स्कार्फने गळा दाबून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
ज्ञानेश्वर मोरे ·

वळसंग येथे दोन गटांत झालेल्या वादातून सद्दाम आमलीचुंगे यांना जबर मारहाण करण्यात आली होती. गंभीर जखमी झालेल्या आमलीचुंगे यांचा उपचारादरम्यान ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय
जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय
हर्षदा जाधव ·

HMD 2660 Flip Senior Edition Launched: एचएमडीने वयोवृद्धांच्या गरजा लक्षात ठेऊन एक नवीन फीचर फोन लाँच केला आहे. याची किंमत सुमारे 10 हजार रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. या फोनमध्ये एआय असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!
Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!
Riddhi Vanne ·

Peepal Tree Removal Tips: घराच्या छतावर, गच्चीवर किंवा भिंतीच्या भेगांमध्ये उगवणारे पिंपळाचे रोप वेळीच काढणे गरजेचे आहे. पिंपळाची मुळे भिंतीतील भेगांमध्ये वाढल्याने तडे जाणे, प्लास्टर निघणे आणि पावसाचे पाणी घरात झिरपणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. मिठामुळे झाड वाळण्यास मदत होऊ शकते.

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा
India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा
दिपाली नाफडे ·

India A Squad: भारत 'अ' संघ न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्ध तीन चार-दिवसीय सामने खेळेल. हे सामने वरिष्ठ भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यांसोबतच खेळले जातील.

World Polio Day: पोलिओमुक्तीत कसा झाला भारताचा ऐतिहासिक विजय? जाणून घ्या ‘2 बूंद जिंदगी की’चा हा रंजक प्रवास
World Polio Day: पोलिओमुक्तीत कसा झाला भारताचा ऐतिहासिक विजय? जाणून घ्या ‘2 बूंद जिंदगी की’चा हा रंजक प्रवास
हर्षदा पाटोळे ·

World Polio Day : जागतिक पोलिओ दिन दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस पोलिओ या प्राणघातक रोगाच्या निर्मूलनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि रोटरी इंटरनॅशनल यांनी केली.

India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा, काँग्रेस आक्रमक
India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा, काँग्रेस आक्रमक
anuradha sagar ·

India China Tension At Arunachal Pradesh Border: भारतात झालेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत शी जिनपिंग यांचा सहभाग आणि जुलैपासून दोन्ही देशांमध्ये झालेल्या तीन उच्चस्तरीय बैठका (डब्ल्यूएमसीसी, विशेष प्रतिनिधी संवाद, कॉर्प्स कमांडर स्तरावरील) होऊनही तणाव कायम आहे.

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
श्रेया देशमुख ·

Project Administrative Assistant Recruitment 2026: MACS-आघारकर संशोधन संस्था (ARI) पुणे येथे प्रकल्पांतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करा आणि ३ नोव्हेंबरला मुलाखतीला उपस्थित राहा.

MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ‘मकोका’चा दणका! आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून धमकावले
MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ‘मकोका’चा दणका! आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून धमकावले
श्वेता झगडे ·

MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्यासाठी धमकावणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्याचा आरोप असून, त्रिभुवन सिंगसह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमा आणि वलित ब्राह्मणाची कथा काय आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमा आणि वलित ब्राह्मणाची कथा काय आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
प्राजक्ता प्रधान ·

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमा रविवार, 25 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेराची देखील पूजा केली जाते. तर प्रसाद म्हणून मसाला दूध प्राशन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घ्या

CNG Price Hike : पेट्रोलनंतर आता CNG चा नंबर… दिवाळीच्या तोंडावर किमती भडकल्या! जाणून घ्या नवे दर
CNG Price Hike : पेट्रोलनंतर आता CNG चा नंबर… दिवाळीच्या तोंडावर किमती भडकल्या! जाणून घ्या नवे दर
Ankita Karangutkar ·

CNG Price Hike : सणासुदीच्या आनंदात असतानाच सामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना महागाईचा एक मोठा झटका बसला आहे. दिवाळीपूर्वी देशातील एका प्रमुख शहरात CNG च्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे किंमत आता थेट ₹१०० प्रति किलोच्या जवळ पोहोचली आहे.

Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून
Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून
Sanofar Nayakawadi ·

Facebook King Murder: मनात भीती अन् डोळ्यात अश्रू; जिमवरून परतणाऱ्या 'फेसबुक किंग'चा मित्रानेच भररस्त्यात कारने उडवून केला निर्घृण खून! ६ वर्षांत दर दोन वर्षांनी कुटुंबातील एका सदस्याचा दुर्दैवी अंत होणाऱ्या या अंगावर काटा आणणाऱ्या रहस्यामागे नक्की काय? फेसबुक स्टारच्या या रक्तरंजित शेवटाने संपूर्ण संभाजीनगर हादरले...

Asian Para Games 2026: दीड वर्षाच्या वयात सोडली पायांनी साथ, हरविंदरच्या ध्येयाने रचला इतिहास; सुवर्णपदकाची कमाई
Asian Para Games 2026: दीड वर्षाच्या वयात सोडली पायांनी साथ, हरविंदरच्या ध्येयाने रचला इतिहास; सुवर्णपदकाची कमाई
दिपाली नाफडे ·

Asian Para Games 2026: हरविंदर सिंगने आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. तिरंदाजीमध्ये, हरविंदरने पुरुषांच्या रिकर्व्ह डबल्सच्या अंतिम सामन्यात विजय सुंडी या चिनी जोडीचा पराभव केला

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर
Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर
श्वेता झगडे ·

Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या दाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या दाव्यानंतर शिंदेसेनेकडून भाजपला सवाल विचारले जात असल्याने महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चेला उधाण आले आहे. नेमका हा दावा काय आहे आणि शिंदेसेनेने भाजपकडे कोणती उत्तरे मागितली आहेत...

UGC-NET 2026 परीक्षा ‘या’ दिवशी सुरू होणार? NTA ने परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी नेण्याबाबत दिले महत्त्वाचे निर्देश!
UGC-NET 2026 परीक्षा ‘या’ दिवशी सुरू होणार? NTA ने परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी नेण्याबाबत दिले महत्त्वाचे निर्देश!
श्रेया देशमुख ·

NTA UGC-NET 2026 Update: यूजीसी-नेट (UGC-NET) आणि सीएसआईआर यूजीसी-नेटची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी डिसेंबर २०२६ चा सेशन अत्यंत महत्त्वाचा आहे. या दोन्ही परीक्षांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक
Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक
अमृता यादव ·

Bigg Boss 20: बिग बॉस २० मध्ये सिंगल मदर म्हणून संघर्ष आठवून माही विज भावुक झाली. पोटगी न घेण्याच्या निर्णयावर तिने भाष्य केले, तर माजी पती जय भानुशालीने पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दिला.

प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात…
प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात…
हर्षदा जाधव ·

Oppo Find X10 Series: भारतात दोन नवीन ओप्पो स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. यामध्ये दमदार कॅमेरा आणि तगडे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सबाबत अधिक जाणून घेऊया.

Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका
Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका
Ankita Karangutkar ·

Bus Service : वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे त्रस्त झालेल्या वसई-विरारच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम ई-बस सेवा' योजनेंतर्गत शहरात दाखल होणाऱ्या १०० पैकी पहिल्या टप्प्यातील तब्बल ४० पर्यावरणपूरक अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात सामील होणार आहे.

CA Inter Topper Sakshi Chandak: नाशिकच्या लेकीचा देशात डंका! साक्षी चंडाकच्या यशाचा फॉर्मुला पहा एका क्लिकवर..
CA Inter Topper Sakshi Chandak: नाशिकच्या लेकीचा देशात डंका! साक्षी चंडाकच्या यशाचा फॉर्मुला पहा एका क्लिकवर..
श्रेया देशमुख ·

CA Inter Topper Sakshi Chandak Strategy: नाशिकच्या साक्षी चांडकने सीए इंटर सप्टेंबर २०२६ परीक्षेत ८३.६७% गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवला. AI चा वापर आणि १२ तासांच्या अभ्यासाची तिची रणनीती जाणून घ्या एका क्लिकवर..