US News: ‘मेडे, मेडे’चा तो शेवटचा कॉल; ट्रम्प यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर विमान कोसळून 9 ठार, हवाई संरक्षण यंत्रणा तैनात
US News : अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने ट्रम्प यांच्या मारा-लागो निवासस्थानाजवळ हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली. काही तासांनंतर, सुमारे १४ किलोमीटर अंतरावर एक व्यावसायिक जेट विमान कोसळले, ज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला.