टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
तेजस भागवत ·

Mohmmad Shami: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या नवोदित आणि युवा वेगवान गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. पॉवरप्लेमध्ये विकेट्स न मिळणे आणि डेथ ओव्हर्समध्ये धावांवर नियंत्रण ठेवण्यास अपयश आल्याचे दिसून आले.

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
Chaitanya Pisal ·

Breaking News : जगभरात धोकादायक रोगजंतूंवरील संशोधनासाठी उच्च-सुरक्षा प्रयोगशाळांचा विस्तार होत आहे. उपलब्ध अभ्यासानुसार BSL-4 प्रयोगशाळांच्या संख्येत अमेरिका सर्वाधिक पुढे असून ब्रिटन त्यानंतर आहे. आशियातही अशा सुविधांची संख्या वाढत आहे. मात्र, या प्रयोगशाळांना “विषाणू निर्माण करणाऱ्या प्रयोगशाळा” म्हणणे चूक आहे .

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?
IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?

ICC Fined India and west Indies For Slow Over Rate: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना न्यू चंदीगड येथे खेळला गेला. वेस्ट इंडिजने एक दणदणीत विजय मिळवला. आता, दोन्हीही संघाना आयसीसीने दंड ठोठावला आहे.

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
Rakesh Khedekar ·

Rajysabha Election : भाजपने राज्यसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उत्तर प्रदेशातील 8 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्येही एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
Ankita Karangutkar ·

Fintech Industry : भारतातील फिनटेक परिसंस्थेत UPI आणि डिजिटल कर्जाचा विस्तार वेगाने होत असला तरी, फिनटेकचे खरे भविष्य केवळ उत्पादने विकण्यात नसून ग्राहकांमध्ये चांगल्या वित्तीय सवयी निर्माण करण्यात आहे.

TVS Ntorq 150 चा 4,000 किमी लॉंग टर्म रिव्ह्यू! परफॉर्मन्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या अनुभव?
TVS Ntorq 150 चा 4,000 किमी लॉंग टर्म रिव्ह्यू! परफॉर्मन्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या अनुभव?
Atharva Rajopadhye ·

TVS Ntorq 150 ने 4,000 किमीच्या लाँग-टर्म वापरात दमदार परफॉर्मन्स, चांगली राइड क्वालिटी आणि रोजच्या वापरातील सोयी सिद्ध केल्या आहेत. पण स्टार्ट-स्टॉप सिस्टम, बाहेर आलेले मिरर आणि रियर ब्रेक अॅडजस्टमेंट यांसारख्या काही गोष्टी खटकतात.

उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!
उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!
Atharva Rajopadhye ·

उन्हाळ्यात कारच्या सीट्सही कूल ठेवायच्या असतील तर ₹8.20 लाखांपासून कोणत्या कारमध्ये मिळते Ventilated Seats? टाटा एरिसपासून सिट्रोएन बेसाल्ट X पर्यंत या 5 कार्समध्ये मिळणाऱ्या या खास फीचरची माहिती जाणून घ्या

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत
Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत
Atharva Rajopadhye ·

मोठं इंजिन आणि भरमसाठ फीचर्स देण्याच्या शर्यतीत Suzuki ने वेगळाच फॉर्म्युला वापरला आहे. 2027 Suzuki SV-7GX मध्ये जुनं विश्वासार्ह 645cc V-Twin इंजिन, आधुनिक टेक्नोलॉजी आणि उपयोगी फीचर्सचा असा मेळ आहे की ही बाईक स्मार्ट खरेदी ठरू शकते का, याची उत्सुकता वाढते.

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
श्रेया देशमुख ·

MBA vs PGDM Difference: एमबीए (MBA) आणि पीजीडीएम (PGDM) या दोन्ही मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये काय फरक आहे? पात्रता, सिलिबस, फी आणि करिअरच्या संधीं कोणकोणत्या आहेत. जाणून घ्या.

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
अमृता यादव ·

Talat Aziz House Fire: गझल गायक तलत अजीज यांच्या जुहू येथील घराला भीषण आग लागली. धुरामुळे तलत अजीज यांच्यासह पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पत्नीची बाथरूमच्या खिडकीतून सुटका करण्यात आली.

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ
Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ
हर्षदा पाटोळे ·

Yemen Houthi war : येमेनमध्ये हौथींविरुद्ध लष्करी कारवाई जाहीर करण्यात आली आहे. सौदी अरामकोवर क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला केल्याचा दावा हौथींनी केला असून, रियाधने हा दावा फेटाळला आहे.

Helping Hand Stricken Farmers : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम
Helping Hand Stricken Farmers : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम
Sanman Jadhav ·

Helping Hand Stricken Farmers : मिरा-भाईंदरचे भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी वाढदिवसानिमित्त बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्जवर होणारा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना ‘शेतकरी आपला अन्नदाता’ हा हॅशटॅग वापरावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Satara BJP Politics: उत्तर कोरेगावचा दुष्काळ संपवणार! ; विशाल सोळस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश
Satara BJP Politics: उत्तर कोरेगावचा दुष्काळ संपवणार! ; विशाल सोळस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश
anuradha sagar ·

Satara BJP Politics: सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण राज्यातील गरीब व कष्टकरी कुटुंबांतील मुले मोठ्या आशेने रात्रंदिवस अभ्यास करतात.

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
श्वेता झगडे ·

Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या केरळमधील PWD सचिवपदाच्या कार्यकाळाशी संबंधित २००६ मधील प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. मलेशियन अभियंता ली सी बीन यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या भ्रष्टाचार आणि लाच मागितल्याच्या आरोपांशी हे प्रकरण संबंधित आहे.

World Teachers Day 2026: जगभरात तब्बल ४.४ कोटी अतिरिक्त शिक्षकांची गरज भासणार; युनेस्कोचा मोठा इशारा!
World Teachers Day 2026: जगभरात तब्बल ४.४ कोटी अतिरिक्त शिक्षकांची गरज भासणार; युनेस्कोचा मोठा इशारा!
श्रेया देशमुख ·

World Teachers Day 2026: यंदाचा जागतिक शिक्षक दिन २०२६ अधिक खास आहे, कारण १९६६ मध्ये शिक्षकांच्या स्थितीबाबत तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय शिफारशींना या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
तेजस भागवत ·

Hockey: घुमनहेरा अकादमीने दिवसातील सर्वाधिक गोलचा धडाका लावत रिजनल डेव्हलपमेंट सेंटरचा ७-१ असा फडशा पाडला. बिल्सन भेंग्रा याने पहिल्याच मिनिटाला आरडीसीला आघाडी मिळवून दिली, मात्र त्यानंतर घुमनहेराने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजविले.

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
ज्ञानेश्वर मोरे ·

काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालतील, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांवरील कारवाईवरुन सपकाळ आक्रमक झाले आहेत.

PM Kisan  योजनेचा 24 वा हप्ता येण्यापूर्वी 4 मोठ्या अपडेट! शेतकऱ्यांनो, तात्काळ करा ‘ही’ कामे!
PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता येण्यापूर्वी 4 मोठ्या अपडेट! शेतकऱ्यांनो, तात्काळ करा ‘ही’ कामे!
Ankita Karangutkar ·

PM Kisan 24 th Installment Update : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता जमा होण्याची शेतकरी वाट पाहत असताना प्रशासनाने ४ महत्त्वाचे अपडेट्स जाहीर केले आहेत. योजनेचा लाभ अखंडितपणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी महत्त्वाची कोणती कामं आहेत जी तुम्ही करु शकता.

Asian Games 2026: भारतीय नारी सब पे भारी! लवलिना बोरगोहेनने जिंकले ‘सुवर्ण’; किरेन रिजिजू म्हणाले…
Asian Games 2026: भारतीय नारी सब पे भारी! लवलिना बोरगोहेनने जिंकले ‘सुवर्ण’; किरेन रिजिजू म्हणाले…
तेजस भागवत ·

Asian Games 2026: लवलिना बोरगोहेनने याआधी ऑलिम्पिक पदकासह जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला आहे. आता एशियन गेम्स २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकत तिने भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..
Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..
श्रेया देशमुख ·

How to Become an Army Doctor in India: भारतीय सैन्यात डॉक्टर (Army Doctor) बनून देशसेवा कशी करावी? एएफएमसी (AFMC) पुणे मध्ये प्रवेश, पात्रता, नीट परीक्षा आणि मिळणाऱ्या पगाराबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.