हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
अमृता यादव ·

Aadi Anant Marathi Movie: अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आदि अनंत’ मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. चित्रपट १२ नोव्हेंबरला रिलीज होणार.

कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली
कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली
Sanofar Nayakawadi ·

फॉर्च्युनर घेऊन वाघोलीकडे जाण्यासाठी निघालेल्या व्यावसायिकाला अचानक तिघांनी घेरले. हातात लोखंडी रॉड आणि दांडके घेऊन पाठलाग करत मारहाण केली अन् त्यानंतर सोन्याची चैन, घड्याळ आणि रोकड हिसकावल्याचा आरोप आहे. कोलवडीतील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
Riddhi Vanne ·

SBI Mumbai Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण १० पदे असून नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नवी मुंबई आहे.

PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस
PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस
हर्षदा पाटोळे ·

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित माछार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे, असे म्हटले.

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
Sanofar Nayakawadi ·

सहलीला जाण्यासाठी पहिल्यांदाच हट्ट करणारा सुमित आई-वडिलांना सोडून कायमचा निघून जाईल, याची कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती. इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवेआगरला गेलेल्या सुमितसह आठ विद्यार्थ्यांना समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केले आणि एका क्षणात आठ कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.

Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा
Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा
हर्षदा पाटोळे ·

Russia NATO Tension : रशिया-नाटो तणावाच्या पार्श्वभूमीवर, पुतिन यांनी कॅलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास सर्व शस्त्रांचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. नाटोने या आण्विक धमकीला बेजबाबदार म्हटले आहे.

शिक्रापूर-चाकण मार्गावर भीषण अपघात; दोन्ही चालक गंभीर जखमी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
शिक्रापूर-चाकण मार्गावर भीषण अपघात; दोन्ही चालक गंभीर जखमी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
कृपादान आवळे ·

अपघातामुळे दोन्ही बाजूंना वाहतूक कोडी झाली होती. पोलिस आणि नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आली.

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
anuradha sagar ·

दिल्लीत आंदोलन होत आहे आणि मुंबईतही CJPचे मुख्य आंदोलन होत आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. आदित्य ठाकरे आणि माझी कन्याही CJPच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. अटक झाली तरी आम्ही तयार आहोत.

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे
Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे
श्वेता झगडे ·

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सुरुवातीच्या काळात नोटीस आल्यानंतर सुनावणीसाठी जाण्याची गरज असायची, मात्र आता BLO मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करणार आहेत. नेमकं कसं ते जाणून घ्या...

DA Hike : अरे वाह… DA मध्ये थेट 5% वाढ! म्हणजे आता पगार वाढणार; सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट
DA Hike : अरे वाह… DA मध्ये थेट 5% वाढ! म्हणजे आता पगार वाढणार; सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट
Ankita Karangutkar ·

Government Employees DA Hike :आगामी सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून त्यांच्या महागाई भत्त्यात Dearness Allowance - DA ५ टक्क्यांपर्यंत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती
Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती
श्वेता झगडे ·

Indore Manmad Railway: देशभरात रेल्वेचे जाळे पसरत आहेत. अशातच आता बहुप्रतिक्षित इंदूर-मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम संघटनेने डॉ. आंबेडकर नगर (महू) ते ग्यासपूरखेडी या 72.66 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 4,930.91 कोटी रुपयांची ईपीसी ई-निविदा जारी केली आहे.

World Cup 2027: चाहत्यांसाठी पर्वणी! 1,2 नाही तब्बल 3 वेळा भारत-पाकिस्तान देणार वर्ल्ड कपमध्ये टक्कर, काय आहे समीकरण
World Cup 2027: चाहत्यांसाठी पर्वणी! 1,2 नाही तब्बल 3 वेळा भारत-पाकिस्तान देणार वर्ल्ड कपमध्ये टक्कर, काय आहे समीकरण
दिपाली नाफडे ·

World Cup 2027: ICC एकदिवसीय विश्वचषक २०२७ मध्ये १० ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानची पहिली तगडी टक्कर होणार आहे. पण कट्टर शत्रू असणाऱ्या हे दोन्ही संघ तब्बल तीन वेळा समोरासमोर येणार

Russia-Ukraine War: ‘पंतप्रधान मोदी युद्ध संपवू शकतात’; व्लादिमीर पुतिन यांचे रशिया-युक्रेन संघर्षावर मोठे विधान
Russia-Ukraine War: ‘पंतप्रधान मोदी युद्ध संपवू शकतात’; व्लादिमीर पुतिन यांचे रशिया-युक्रेन संघर्षावर मोठे विधान
हर्षदा पाटोळे ·

Russia-Ukraine War : युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रयत्नांची पुतिन यांनी प्रशंसा केली आणि दोन्ही बाजूंना मान्य होईल अशा तोडग्यासाठी त्यांच्याकडे चांगल्या कल्पना असल्याचे म्हटले.

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
नुपूर भगत ·

Video Viral : सोशल मीडियावर सध्या पती-पत्नीच्या भेटीचा एक भावूक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बऱ्याच काळापासून बेपत्ता असलेल्या पत्नीला पाहिल्यानंतर पतीला अश्रू अनावर झाले आणि हा क्षण आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.

October Rajyog: ऑक्टोबर महिन्यात तयार होणार राजयोग, या राशींच्या जीवनात होणार मोठा बदल
October Rajyog: ऑक्टोबर महिन्यात तयार होणार राजयोग, या राशींच्या जीवनात होणार मोठा बदल
प्राजक्ता प्रधान ·

October Rajyog:  ऑक्टोबर महिन्यात बुधादित्य, मालव्य आणि लक्ष्मी नारायण हे चार शुभ योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ योगामुळे काही राशींच्या लोकांवर त्याचा शुभ प्रभाव पडू शकतो. ऑक्टोबर महिन्यात तयार होणाऱ्या शुभ राजयोगाचा कोणत्या राशींचा फायदा होणार आहे ते जाणून घ्या

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
Ankita Karangutkar ·

Palghar Storm Rain : प्रदीर्घ विश्रांतीनंतर पालघर आणि विक्रमगड तालुक्यात अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसाने मनोर व म्हसरोळी परिसरासह ग्रामीण भागात मोठे नुकसान केले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, झाडे अन् वीजखांब कोसळल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Mahatma Gandhi Jayanti: ‘पोरबंदर ते साबरमती…’ महात्मा गांधींच्या आयुष्यातील ‘या’ 5 महत्त्वाच्या घटना ज्यांनी इतिहास बदलला
Mahatma Gandhi Jayanti: ‘पोरबंदर ते साबरमती…’ महात्मा गांधींच्या आयुष्यातील ‘या’ 5 महत्त्वाच्या घटना ज्यांनी इतिहास बदलला
हर्षदा पाटोळे ·

Mahatma Gandhi Jayanti : मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. ते महात्मा गांधी आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचे अनुसरण करून गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
हर्षदा जाधव ·

Redmi 17C 5G Launched: रेडमीने एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 22 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन 4GB+128GB आणि 6GB+128GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे.

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
श्वेता झगडे ·

Nashik News: पर्जन्यमानात तब्बल 23 टक्क्यांची घट झाल्याने पाच तालुक्यांतील भूजल पातळी खालावली आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप पिके करपली असून मोठे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

Asian Games 2026: लवलीना बोरगोहेनच्या वाढदिवसाचं गिफ्ट, मेरी कॉमच्या 12 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी; ऐतिहासिक सुवर्णपदक
Asian Games 2026: लवलीना बोरगोहेनच्या वाढदिवसाचं गिफ्ट, मेरी कॉमच्या 12 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी; ऐतिहासिक सुवर्णपदक
दिपाली नाफडे ·

Asian Games 2026: स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने तिच्या वाढदिवशी चीनच्या बाओ जियायीला ५-० ने पराभूत करून २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला १२ वे सुवर्णपदक मिळवून दिले.