PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही

Global Sugar Shortage : जगभरात साखरेचा मोठा दुष्काळ! तब्बल 6.28 दशलक्ष टनांची तूट; आता दर आणखी गगनाला भिडणार?
Global Sugar Shortage : जगभरात साखरेचा मोठा दुष्काळ! तब्बल 6.28 दशलक्ष टनांची तूट; आता दर आणखी गगनाला भिडणार?
Ankita Karangutkar ·

Global Sugar Shortage Price Hike : जागतिक अन्न आणि कृषी बाजारात साखरेचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हवामान बदल आणि उत्पादनातील घसरणीमुळे जगभरात तब्बल ६.२८ दशलक्ष टनांची साखरेची भीषण तूट निर्माण झाली आहे.

बुद्धिबळाच्या पटावर महाराष्ट्राची चमक; सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद
बुद्धिबळाच्या पटावर महाराष्ट्राची चमक; सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद
तेजस भागवत ·

Chess: स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व ३० हजार रुपये, तर उपपविजेत्या खेळाडूला करंडक व २०हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस देशमुख आणि बीजेपीचे उपाध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Maharashtra School Diwali Holidays 2026: शाळांच्या दिवाळी सुट्ट्या जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत शाळा राहणार बंद
Maharashtra School Diwali Holidays 2026: शाळांच्या दिवाळी सुट्ट्या जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत शाळा राहणार बंद
श्रेया देशमुख ·

Maharashtra School Diwali Holidays 2026: राज्यातील शाळांना २ ते १४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दिवाळीची दीर्घ सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे सुधारित वेळापत्रक व सुट्ट्यांची माहिती जाणून घेण्यासाठी एकदा वाचा.

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी? गुलाबराव पाटलांवर राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी? गुलाबराव पाटलांवर राऊतांचा गंभीर आरोप
Rakesh Khedekar ·

Sanjay Raut यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला आहे. या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे.

नॉर्टन अ‍ॅटलस आणि अ‍ॅटलस GT भारतात लवकरच लाँच होणार! 585cc इंजिन, 8-इंच TFT डिस्प्ले अन् दमदार फीचर्स
नॉर्टन अ‍ॅटलस आणि अ‍ॅटलस GT भारतात लवकरच लाँच होणार! 585cc इंजिन, 8-इंच TFT डिस्प्ले अन् दमदार फीचर्स
Atharva Rajopadhye ·

टीव्हीएसच्या होसूर प्लांटमध्ये प्रोडक्शन सुरू झालेल्या नॉर्टन अ‍ॅटलस आणि अ‍ॅटलस GT भारतात लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. 585cc इंजिन, 70 hp पॉवर, 8-इंच TFT डिस्प्ले आणि अ‍ॅडव्हान्स्ड रायडिंग फीचर्स असलेल्या या बाईक्सची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.

Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारूची दुकाने किती दिवस बंद राहणार? आज ४ वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी
Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारूची दुकाने किती दिवस बंद राहणार? आज ४ वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी
श्वेता झगडे ·

Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी असून आज (२१ ऑक्टोबर २०२६) चार वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. ही विक्री कुठे आणि किती दिवसांसाठी बंद असणार आहे. या कालावधीत दारूची दुकाने बंद राहणार असून, मद्यविक्रेत्यांना प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PM Kisan Yojana 24 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना बंपर गिफ्ट! दिवाळीत खात्यात जमा होणार ₹5000 चा बोनस, कोणाला मिळणार लाभ?
PM Kisan Yojana 24 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना बंपर गिफ्ट! दिवाळीत खात्यात जमा होणार ₹5000 चा बोनस, कोणाला मिळणार लाभ?
Ankita Karangutkar ·

PM Kisan Yojana Diwali Bonus : दिवाळीच्या सणापूर्वी देशातील कोट्यवधी अन्नदात्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्त्यासोबतच पात्र शेतकऱ्यांना तब्बल ५,००० रुपयांचा अतिरिक्त दिवाळी बोनस दिला जाणार आहे.

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही
PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही
anuradha sagar ·

PMRDA TP Scheme: पीएमआरडीएच्या वतीने विकसित केल्या जाणाऱ्या ६५ मीटर रुंदीच्या 'इनर रिंग रोड' आणि त्याअंतर्गत येणाऱ्या नगररचना योजनांबाबत मावळ तालुक्यातील बाधित गावांमधील शेतकरी, सरपंच आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक आकुर्डी येथील मुख्यालयात पार पडली.

Italy Protest: इटलीत मेलोनी सरकारने दंगलखोरांना फोडला घाम; हिंसक निदर्शने आणि तोडफोड रोखण्यासाठी केला ‘असा’ उपाय
Italy Protest: इटलीत मेलोनी सरकारने दंगलखोरांना फोडला घाम; हिंसक निदर्शने आणि तोडफोड रोखण्यासाठी केला ‘असा’ उपाय
हर्षदा पाटोळे ·

Italy Protest : इटालियन सरकारने हिंसक आंदोलनांवर कारवाई करण्यासाठी नवीन नियमांना मंजुरी दिली आहे. तोडफोड केल्यास तुरुंगवास, २१ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईची तरतूद आहे.

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral
तेजस भागवत ·

Kedar Jadhav: केदार जाधव यांनी शेअर केलेल्या या छायाचित्रामध्ये ते संघाच्या पारंपरिक गणवेशात पाहायला मिळत आहे. त्याने पांढरा शर्ट, खाकी पॅंट आणि डोक्यावर काळी टोपी आणि हातात दंड असा गणवेश परिधान केल्याचे दिसून येत आहे.

Dharashiv farmers: धाराशिवमध्ये पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद! ४ लाख ७९ हजार अर्ज, २,५०७ कोटींचे विमा संरक्षण
Dharashiv farmers: धाराशिवमध्ये पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद! ४ लाख ७९ हजार अर्ज, २,५०७ कोटींचे विमा संरक्षण
श्वेता झगडे ·

Dharashiv farmers: धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातून ४ लाख ७९ हजार अर्ज प्राप्त झाले असून, ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्राला पीक विम्याचे संरक्षण मिळाले आहे. या क्षेत्रासाठी एकूण २,५०७ कोटी रुपयांची संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

Sleeping State of India: भारतातील ‘या’ राज्याला का म्हणतात ‘स्लीपिंग स्टेट’? जाणून घ्या
Sleeping State of India: भारतातील ‘या’ राज्याला का म्हणतात ‘स्लीपिंग स्टेट’? जाणून घ्या
श्रेया देशमुख ·

Sleeping State of India: हिमाचल प्रदेशला 'स्लीपिंग स्टेट ऑफ इंडिया' का म्हणतात? येथील शांत जीवनशैली, निसर्गरम्य वातावरण आणि चितकुल, स्पीतिसारख्या सुंदर ठिकाणांची माहिती जाणून घ्या सविस्तर..

बजाज पल्सर N250SS लाँच! 1.59 लाख रुपये किंमत, TFT डिस्प्ले, 6-स्पीड गिअरबॉक्ससह मिळणार दमदार फीचर्स
बजाज पल्सर N250SS लाँच! 1.59 लाख रुपये किंमत, TFT डिस्प्ले, 6-स्पीड गिअरबॉक्ससह मिळणार दमदार फीचर्स
Atharva Rajopadhye ·

बजाज पल्सर N250SS भारतीय मार्केटमध्ये 1,59,406 रुपये किंमतीत लाँच झाली आहे. 5-इंच TFT डिस्प्ले, गुगल मॅप्स मिररिंग, क्विकशिफ्टर आणि 6-स्पीड गिअरबॉक्समुळे ही बाईक स्टँडर्ड N250 पेक्षा जास्त प्रीमियम बनली आहे.

ह्युंदाई बेयॉनमध्ये  23 फंक्शनसह लेव्हल 2 ADAS! 35 पेक्षा जास्त स्टँडर्ड सेफ्टी फीचर्सचा मिळणार सपोर्ट
ह्युंदाई बेयॉनमध्ये  23 फंक्शनसह लेव्हल 2 ADAS! 35 पेक्षा जास्त स्टँडर्ड सेफ्टी फीचर्सचा मिळणार सपोर्ट
Atharva Rajopadhye ·

ह्युंदाई बेयॉन भारतात 26 ऑक्टोबर 2026 रोजी लाँच होणार असून तिच्यात 23 फंक्शनसह लेव्हल 2 प्रो ADAS आणि 35 पेक्षा जास्त स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स मिळतील. 69% हाय-स्ट्रेंथ स्टीलची बॉडी आणि 6 एअरबॅग्जमुळे ही एसयूव्ही सेफ्टीच्या बाबतीत किती प्रभावी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SBI Data Leak Confirmed : SBI ने अखेर डेटा चोरी स्वीकारली! ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची बँकेकडून पुष्टी
SBI Data Leak Confirmed : SBI ने अखेर डेटा चोरी स्वीकारली! ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची बँकेकडून पुष्टी
Ankita Karangutkar ·

SBI Data Leak Confirmed : हॅकर्सच्या दाव्यानंतर आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' SBI ने ३,८९७ ग्राहकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.

IND Vs NZ: भारताचा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडचे वाजवणार बारा? मिशेल सँटनर म्हणाला, ‘तो दोन्ही बाजूला…’
IND Vs NZ: भारताचा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडचे वाजवणार बारा? मिशेल सँटनर म्हणाला, ‘तो दोन्ही बाजूला…’
तेजस भागवत ·

IND Vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेची गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या सिरीजमधला पहिला सामना क्राइस्टचर्चच्या हेगली ओवल मैदानावर होणार आहे.

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड
Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड
तेजस भागवत ·

Asian Para Games: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिनने मागील वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये जिंकलेले आपले सुवर्ण पदक कायम ठेवले आहे.

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली
Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली
हर्षदा जाधव ·

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला श्रीवर्धन समुद्र‌किनाऱ्यावर पर्यटकांची लगबग वाढली होती. मात्र आता समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट जाणवू लागला आहे. तसेच, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चिंता देखील वाढू लागली आहे.

Jio IPO चा बाजारात इतिहास! अवघ्या 35 मिनिटांत ‘फुल सबस्क्राईब’; QIB ने लावली सवा तीन पट बोली
Jio IPO चा बाजारात इतिहास! अवघ्या 35 मिनिटांत ‘फुल सबस्क्राईब’; QIB ने लावली सवा तीन पट बोली
Ankita Karangutkar ·

Jio Platforms IPO Fully Subscribed : भारतीय शेअर बाजारात रिलायन्स Jio Platforms च्या आयपीओने पहिल्याच दिवशी नवा इतिहास रचला आहे. गुंतवणूकदारांच्या उदंड प्रतिसादामुळे हा मेगा आयपीओ अवघ्या ३५ मिनिटांत पूर्णपणे भरला आहे.

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
कृपादान आवळे ·

जिल्ह्यातील तब्ब्ल २ हजार ६४ गाव आणि वाड्यांना दुष्काळाच्या छायेत सापडले आहे. जलस्रोत झपाट्याने तळ गाठत आहे. त्यामुळे आगामी अवघ्या काही दिवसातच पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे.