MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

श्वेता झगडे ·

MSRTC Volvo Buses: खासगी आराम बससेवांना टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक व्होल्वो बसेसचा समावेश होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा
बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा
कृपादान आवळे ·

गणेश मंडई परिसरात दर गुरुवारी भरणारा बाजार हा बारामतीसह परिसरातील अनेक गावांतील शेतकरी आणि छोट्या विक्रेत्यांसाठी शेतमाल विक्रीचे महत्त्वाचे ठिकाण बनला आहे.

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
ज्ञानेश्वर मोरे ·

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरण्यासाठी लिंक पाठवून नऱ्हे येथील ३४ वर्षीय व्यक्तीची २ लाख ७९ हजार ७०९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.

Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली
Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली
Rakesh Khedekar ·

Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन्स गेम्समध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात इंडोनेशियाचा १३-१ पराभव करत केला आहे. या सामन्यात दिलप्रीत सिंगने चार गोल केले.

तुम्ही फक्त बोलून iPhone करू शकता ऑपरेट; Siri ची पडणार नाही गरज
तुम्ही फक्त बोलून iPhone करू शकता ऑपरेट; Siri ची पडणार नाही गरज
कृपादान आवळे ·

व्हॉईस कंट्रोलमधील ओव्हरले वैशिष्ट्य देखील खूप उपयुक्त आहे. ते स्क्रीनवर अंक, नावे किंवा ग्रिड प्रदर्शित करू शकते. यामुळे अशा ठिकाणी पोहोचणे सोपे होते जिथे थेट कमांड बोलून योग्य आयटम निवडणे कठीण होईल.

वय अवघं १३ वर्षे, पण करणार मास्टर्स! १०व्या वर्षी SAT मध्ये १६०० पैकी मिळवले १५९० गुण
वय अवघं १३ वर्षे, पण करणार मास्टर्स! १०व्या वर्षी SAT मध्ये १६०० पैकी मिळवले १५९० गुण
नुपूर भगत ·

अवघ्या १३ वर्षांच्या मुलाने आपल्या असामान्य शैक्षणिक कामगिरीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या वयात मुले शाळेतील शिक्षण घेत असतात, त्या वयात हा मुलगा आता पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करत आहे.

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
नुपूर भगत ·

मोबाईलमध्ये काही अ‍ॅप्स लपवण्याची सुविधा प्रायव्हसीसाठी उपयोगी ठरते. मात्र, पालकांच्या नकळत मुलांनी काही अ‍ॅप्स लपवले आहेत का, अशी शंका असल्यास ते शोधण्याचे काही सोपे मार्ग आहेत.

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
विवेक ·

Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गाच्या निर्मितीचा निर्णय घेताना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी विरोध केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. विरोध आणि टीकेकडे दुर्लक्ष करून काम करत राहण्याची आपली शैली असल्याचे सांगताना त्यांनी ‘कासवा’चे उदाहरण दिले.

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
नुपूर भगत ·

Viral Video : दिल्लीत रात्री महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर एका कंटेंट क्रिएटरने वेगळा सामाजिक प्रयोग करत रात्री शहरात फेरफटका मारला. यादरम्यान त्याला आलेल्या काही भयाण अनुभवांचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
ज्ञानेश्वर मोरे ·

घरासमोरील सांडपाण्यावरून सुरू असलेला वाद, त्यात मनात साचलेला राग आणि आपल्याकडे पाहून हसली या गैरसमजातून दिराने वहिनीच्या डोक्यात लोखंडी सळई घातल्याचा धक्कादायक प्रकार हर्षनगर, लेबर कॉलनी परिसरातून समोर आला आहे.

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
नुपूर भगत ·

Pani Puri Ganesh Murti : गणेशोत्सवात दरवर्षी गणेशाच्या अनोख्या मूर्ती पाहायला मिळतात. यंदा पुण्यातील एका गणेशमूर्तीने मात्र आपल्या वेगळ्या कल्पनेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माहितीनुसार, सर्वांच्या आवडीचा स्ट्रीट फूड पाणीपूरीपासून गणेशाच्या मूर्तीला इथे साकारण्यात आले आहे.

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
तेजस भागवत ·

Ganeshotsav 2026: विशेष म्हणजे बालकलाकारांकडून हा देखावा सादर केला जात आहे. अन्नातील भेसळ कशी ओळखावी, याच्या सोप्या पद्धतीही देखाव्यातून दाखविण्यात आल्या आहेत.

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
तेजस भागवत ·

Asia Cup: मुंबईत पार पडलेल्या बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सैकिया यांनी या बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?
Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?
Ankita Karangutkar ·

Festival Season Job Vacancies : आगामी सणासुदीचा काळ भारतीय रोजगार बाजारासाठी अत्यंत उत्साहाचा ठरणार आहे. ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, रिटेल आणि डिलिव्हरी क्षेत्रात तब्बल लाखोंच्या संख्येने नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
श्वेता झगडे ·

Deepika Padukone-Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. एप्रिल 2026 मध्ये दोघांनी दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा चिमुकलीचे आगमन झाले आहे. त्यांची पहिली मुलगी दुआ सप्टेंबर 2024 मध्ये जन्मली होती.

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
श्वेता झगडे ·

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवादरम्यान डीजे, लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांमुळे होणाऱ्या कथित ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा बॉम्बे हायकोर्टात पोहोचला आहे. दाखल जनहित याचिकेत 2016 मधील हायकोर्टाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

LPG Cylinder बुकिंग अन् Payment महागणार? UPI च्या नव्या नियमांमुळे गॅस वितरकांची डोकेदुखी वाढली
LPG Cylinder बुकिंग अन् Payment महागणार? UPI च्या नव्या नियमांमुळे गॅस वितरकांची डोकेदुखी वाढली
Ankita Karangutkar ·

Gas Cylinder UPI Payment Rules : देशभरात डिजिटल पेमेंट आणि UPI च्या वापराबाबत होणाऱ्या नवीन बदलांचा परिणाम आता LPG गॅस सिलिंडरच्या खरेदी आणि डिलिव्हरीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गॅस वितरकांनी युपीआयच्या नव्या नियमांमुळे आणि मर्चंट चार्जेसमुळे आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली आहे.

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
दिपाली नाफडे ·

Relationship Tips: नात्यातील दुरावा नेहमीच एखाद्या मोठ्या चुकीमुळे निर्माण होतो असे नाही. काही सवयी ओळखल्याने तुमच्या संवादात आणि वागणुकीत छोटे बदल करण्यास मदत होऊ शकते, जाणून घ्या

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
Riddhi Vanne ·

iPhone 18 Pro Sale in India: Apple चे iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max भारतात १८ सप्टेंबर २०२६पासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मुंबईतील BKC आणि दिल्लीतील साकेतसह Apple Store बाहेर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
विवेक ·

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावरून मातोश्रीबाहेर शनिवारी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सतीश सालियान वकिलांच्या टीमसह मातोश्रीवर पोहोचले. यावेळी आदित्य ठाकरेंना 500 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आली.