औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ
औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ
तेजस भागवत ·

८० किंवा त्यापेक्षा अधिक प्रदूषण निर्देशांक असलेले उद्योग ‘लाल’ श्रेणीत येतात. कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पांचा अधिकृत निर्देशांक ९७.६ असतानाही त्यांचे ‘निळ्या’ श्रेणीत पुनर्वर्गीकरण केल्याचा आक्षेप अहवालात घेण्यात आला आहे.

Govt New Scheme : ‘जेव्हा पैसे असतील तेव्हा भरा, आणि Pension  मिळवा!’ केंद्र सरकार आणतेय भन्नाट योजना!
Govt New Scheme : ‘जेव्हा पैसे असतील तेव्हा भरा, आणि Pension मिळवा!’ केंद्र सरकार आणतेय भन्नाट योजना!
Ankita Karangutkar ·

Govt New Pension Scheme : केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिक आणि अससंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक अत्यंत लवचिक आणि फायदेशीर नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'जेव्हा पैसे असतील तेव्हा जमा करा आणि आवडीनुसार पेन्शन मिळवा'.

ICMR study: मुलांपेक्षा मुलींमध्ये व्यसनाचा धोका अधिक; ICMR च्या संशोधनातून धक्कादायक खुलासे!
ICMR study: मुलांपेक्षा मुलींमध्ये व्यसनाचा धोका अधिक; ICMR च्या संशोधनातून धक्कादायक खुलासे!
श्रेया देशमुख ·

ICMR study Guwahati : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या सहकार्याने करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात देशातील विविध भागांमधील किशोरवयीन मुलांमधील व्यसनाधीनतेच्या धोक्याबाबत एक मोठी प्रादेशिक तफावत समोर आली आहे.

Loud & Clear India 2026 : Spotify वर मराठी गाण्यांचा डंका! Music Royalty मध्ये जवळपास 50 % वाढ
Loud & Clear India 2026 : Spotify वर मराठी गाण्यांचा डंका! Music Royalty मध्ये जवळपास 50 % वाढ
Ankita Karangutkar ·

Spotify Loud & Clear India 2026 : संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Spotify च्या वार्षिक 'लाउड अँड क्लिअर २०२६' अहवालातून भारतीय संगीताच्या वाढत्या लोकप्रियतेची मोठी आकडेवारी समोर आली आहे. २०२५ मध्ये भारतातील कलाकारांनी मिळवलेल्या रॉयल्टीमध्ये २९ टक्क्यांची वाढ झाली असून, यात मराठी भाषेचा डंका पहायला मिळाला आहे.

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर
विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर
श्रेया देशमुख ·

MPSC Protest 2026: पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांची मोठी एकजूट पाहायला मिळाली असून, MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरोधात विद्यार्थ्यांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
Ankita Karangutkar ·

SPJIMR FT MiM Ranking : भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने SPJIMR प्रतिष्ठित 'फायनान्शियल टाइम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट FT MiM २०२६' च्या जागतिक रँकिंगमध्ये ९ स्थानांची उत्तुंग झेप घेत जगात २६ वे स्थान पटकावले आहे.

International Literacy Day 2026: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची ६० वर्षे पूर्ण; यंदाची थीम ठरली अत्यंत खास!
International Literacy Day 2026: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची ६० वर्षे पूर्ण; यंदाची थीम ठरली अत्यंत खास!
श्रेया देशमुख ·

International Literacy Day 2026: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची सुरुवात १९६६ मध्ये झाली. युनेस्कोने आपल्या १४ व्या महापरिषदेदरम्यान ८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून घोषणा केली होती. त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन १९६७ मध्ये साजरा करण्यात आला.

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
श्रेया देशमुख ·

Private Coaching Classes Rules Maharashtra: राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेल्या मसुद्यावर आतापर्यंत तब्बल ११ हजार ४१० हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत.

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
Ankita Karangutkar ·

Samsung Layoff In India : जागतिक मंदी आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान जगतात Layoffs चं संकट पुन्हा एकदा गडद झाले आहे. Samsung India ने भारतात व्यापक नोकरकपातीची घोषणा केली असून, गेल्या अवघ्या १० दिवसांत विविध टेक कंपन्यांमधून तब्बल ६,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद
Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद
नुपूर भगत ·

मुंबईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांमध्ये जुलै महिन्यात मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते जूनच्या तुलनेत जुलैमध्येच विक्रमी ४,५५० प्रकरणे नोंदवली गेली असून, प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट चिंतेचा विषय ठरत आहे.

पुणेरी उसळपासून पुरणपोळी टार्ट… Ganesh Chaturthi निमित्त Cafe Akasa तर्फे खास महाराष्ट्रीयन भोजनाची मेजवानी
पुणेरी उसळपासून पुरणपोळी टार्ट… Ganesh Chaturthi निमित्त Cafe Akasa तर्फे खास महाराष्ट्रीयन भोजनाची मेजवानी
Ankita Karangutkar ·

Cafe Akasa Ganesh Chaturthi Special Meal : गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात Akasa Air च्या 'कॅफे अकासा'ने प्रवाशांसाठी 'गणेश चतुर्थी स्पेशल मील' ची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेवर आधारित या विशेष मेनूमध्ये पुणेरी उसळ, फराळी पॅटिस आणि पुरणपोळी टार्ट यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…
Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…
तेजस भागवत ·

Asia Cup: भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत वर्चस्व राखले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारताने सलग तीन सामने जिंकले आहेत.

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला
Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला
श्वेता झगडे ·

Bail Pola Festival: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पाणी आणि चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या बैलपोळा सणावर दिसत आहे. बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या खरेदीत यंदा सुमारे ७० टक्के घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
हर्षदा जाधव ·

Samsung Smartphone Price Hike: सॅमसंग स्मार्टफोनने पुन्हा एकदा त्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Amravati News: सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात २३ टक्क्यांची घट! जलाशयात ५८ टक्के तर उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५७.३३ टक्के जलसाठा
Amravati News: सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात २३ टक्क्यांची घट! जलाशयात ५८ टक्के तर उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५७.३३ टक्के जलसाठा
सुरुची कदम ·

Amravati News: गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये ६३.९८ टक्के म्हणजेच १६३.९४ दलघमी पाणीसाठा होता. चंद्रभागा प्रकल्पात सर्वाधिक ८६.५१ टक्के, तर पूर्णा प्रकल्पात ८३.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. शाहनूरमध्ये ६१.८२ टक्के आणि सपनमध्ये ६४.२७टक्के जलसाठा आहे.

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming
IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming
दिपाली नाफडे ·

IND vs JAP: भारत आणि जपान यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय सामना २२ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. भारतातील चाहत्यांना फॅनकोडवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. सामना सकाळी ९:३० वाजता सुरू होईल.

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
anuradha sagar ·

Maratha Reservation: मराठा आरक्षण उपसमितीने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर त्या-त्या गावातील उपलब्ध नोंदींच्या याद्या प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना आपल्या गावातील जुन्या दस्तऐवजांमध्ये कोणत्या नोंदी आढळल्या आहेत, याची माहिती स्थानिक पातळीवरच मिळणार आहे.

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
कृपादान आवळे ·

अनेक तयार मूर्ती, गौरी-गणपतीच्या मूर्ती, साचे, रंगकामाचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणावरील कच्चा माल भस्मसात केला. प्राथमिक अंदाजानुसार, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे बावळेकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती
Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती
श्रेया देशमुख ·

Sahitya Akademi Recruitment 2026 : साहित्य अकादमीने  विविध पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये एकूण ३० पदे आहेत, म्हणजेच वेगवेगळ्या पात्रता असलेल्या उमेदवारांना सरकारी संस्थेत नोकरी मिळवण्याची संधी आहे.

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
सुरुची कदम ·

Easy Hacks: जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा आवर्जून वापर केला जातो. पण बऱ्याचदा फोडून ठेवलेला नारळ लगेच खराब होऊन जातो. त्यामुळे फोडलेला नारळ जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स.