School Diwali Vacation 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या ‘या’ तारखेपर्यंत वाढल्या

श्रेया देशमुख ·

Pune School Diwali Vacation 2026: पुणे जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्या परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक २०२६-२७ वर्ष मधील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे.

Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन
Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन
हर्षदा जाधव ·

Upcoming Vivo Y600: विवोच्या आगामी स्मार्टफोनची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या स्मार्टफोनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. स्मार्टफोन 30 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये लाँच केला जाणार आहे.

World Polio Day 2026: आज जागतिक पोलिओ दिन; जाणून घ्या २४ ऑक्टोबरचा इतिहास..
World Polio Day 2026: आज जागतिक पोलिओ दिन; जाणून घ्या २४ ऑक्टोबरचा इतिहास..
श्रेया देशमुख ·

World Polio Day 2026: आज जागतिक पोलिओ दिन आहे. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे पोलिओ या घातक आजाराविषयी जागरूकता वाढवणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणे.

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर
1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर
हर्षदा जाधव ·

SIM Binding Rules: 1 जानेवारीपासून मेसेजिंग ॲप्ससाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. या नियमाचा परिणाम काही यूजर्सवर देखील होणार आहे. ऑनलाईन स्कॅम रोखण्यासाठी हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे DoT चे म्हणणं आहे.

Accident: दोन दुचाकींना धडक देत फॉर्च्युनर थेट टपरीवर; मारुंजीतील अपघाताने परिसरात खळबळ
Accident: दोन दुचाकींना धडक देत फॉर्च्युनर थेट टपरीवर; मारुंजीतील अपघाताने परिसरात खळबळ
तेजस भागवत ·

Accident: फिर्यादी हे दुचाकीवरून हिंजवडी व्हेज दोन कडून चांदखेडकडे चालले होते. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या फॉर्च्यूनर कारने दुचाकीला जोरात धडक दिली.

Todays Gold-Silver Price: 5 हजारांनी घसरले चांदीचे दर, सोन्याच्या भावातही मोठा बदल! मुंबई, दिल्लीसह जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Todays Gold-Silver Price: 5 हजारांनी घसरले चांदीचे दर, सोन्याच्या भावातही मोठा बदल! मुंबई, दिल्लीसह जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,06,850 रुपये आहे.

सर्वसामान्यांना आता फटका बसणार; खाद्यतेल पुन्हा महागणार, उत्पादनातही मोठी घट
सर्वसामान्यांना आता फटका बसणार; खाद्यतेल पुन्हा महागणार, उत्पादनातही मोठी घट
कृपादान आवळे ·

देशाचे एकूण उत्पादन ५३ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, परंतु बी ५० धोरणाच्या अंमलबजावणीमुळे, १६.३ दशलक्ष ते १७दशलक्ष टन पाम तेल केवळ बायोडिझेलसाठी देशांतर्गत वापरले जाईल.

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर
आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर
ज्ञानेश्वर मोरे ·

आंबेगाव तालुक्यातील काळेवाडी-दरेकरवाडी ग्रामपंचायत समूहातील गावरवाडी येथे सध्या पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी स्थानिक महिलांना भरउन्हात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

टाटा मोटर्सचे मोठे मिशन! वर्षाला 12 लाख कार विक्रीचे लक्ष्य, नव्या SUV आणि EV लाँच करण्याची तयारी
टाटा मोटर्सचे मोठे मिशन! वर्षाला 12 लाख कार विक्रीचे लक्ष्य, नव्या SUV आणि EV लाँच करण्याची तयारी
Atharva Rajopadhye ·

टाटा मोटर्स आर्थिक वर्ष 2028 पासून दर महिन्याला 1 लाख कार तयार करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. नव्या जनरेशनची नेक्सॉन, अविन्या X आणि सफारी ईव्हीसह अनेक मॉडेल्स येण्याची शक्यता आहे. कंपनीचे वार्षिक विक्रीचे लक्ष्य 12 लाखांहून जास्त असून, इलेक्ट्रिक कारचा वाटाही वाढवण्याची योजना आहे.

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा
Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा
तेजस भागवत ·

Sanjay Nirupam: महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत निरुपम यांनी समाजातील तरुणांचे रोजगार, आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचे प्रश्न दुर्लक्षित करता येणार नसल्याचे सांगितले.

SBI Money Security Update : SBI ग्राहकांसाठी Alert! खात्यांच्या सुरक्षिततेबाबत बँकेकडून मोठा अपडेट
SBI Money Security Update : SBI ग्राहकांसाठी Alert! खात्यांच्या सुरक्षिततेबाबत बँकेकडून मोठा अपडेट
Ankita Karangutkar ·

SBI Money Security Update : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांची माहिती लीक झाल्याच्या वृत्तांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावर बँकेने अधिकृत स्पष्टीकरण देत ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे आणि वित्तीय डेटा पूर्णपणे सुरक्षित असल्याची मोठी हमी दिली आहे

Sequel Latest Update : ‘मॅडी आणि रीना’ पुन्हा दिसणार मोठ्या पडद्यावर? Rehnaa Hai Terre Dil Mein च्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट
Sequel Latest Update : ‘मॅडी आणि रीना’ पुन्हा दिसणार मोठ्या पडद्यावर? Rehnaa Hai Terre Dil Mein च्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट
Ankita Karangutkar ·

Rehnaa Hai Terre Dil Mein Sequel : २००१ मध्ये प्रदर्शित झालेला आणि 'मॅडी-रीना'च्या लव्ह स्टोरीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा 'रहना है तेरे दिल में' हा रोमँटिक चित्रपट पुन्हा एकदा सिक्वेलच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!
Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!
श्रेया देशमुख ·

Chitra Mandai Pune: पुण्यात १ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळ 'चित्र मंडई' राष्ट्रीय कला उत्सव भरणार आहे. कलाकारांसाठी विनामूल्य नोंदणीची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर आहे.

Most Wanted Maoist Surrender : मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, कोलकाता पोलिसांना मोठे यश
Most Wanted Maoist Surrender : मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, कोलकाता पोलिसांना मोठे यश
Rakesh Khedekar ·

Most Wanted Maoist Surrender : पश्चिम बंगालमधील मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्य मंगल आणि मालती यांनी कोलकाता पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दोघांनी पोलिसांकडे एके-47 आणि इन्सास रायफल सुपूर्द केली. दाम्पत्यावर एकूण 7 लाखांचे बक्षीस होते.

Aai Tuljabhavani Marathi Serial: तुळजाईचा अवतार, असुरी शक्तींवर प्रहार! ‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा दैवी शक्तीचा महिमा
Aai Tuljabhavani Marathi Serial: तुळजाईचा अवतार, असुरी शक्तींवर प्रहार! ‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा दैवी शक्तीचा महिमा
Riddhi Vanne ·

Aai Tuljabhavani Marathi Serial: कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या ‘चातुर्मास पर्व’ विशेष भागांमध्ये तुळजाई आणि असुरी शक्तींमधील महासंग्राम निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अमरबंधाच्या कवचामुळे असुरिकेवर सुरुवातीचे वार निष्फळ ठरतात.

Hinjawadi-Shivajinagar Metro: पंतप्रधानांचा दौरा लांबल्याने हिंजवडी मेट्रोला पुन्हा नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा
Hinjawadi-Shivajinagar Metro: पंतप्रधानांचा दौरा लांबल्याने हिंजवडी मेट्रोला पुन्हा नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा
anuradha sagar ·

Hinjawadi-Shivajinagar Metro: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ने पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण करून तपासणीही करून घेतली. मात्र, प्रवाशांची वाढीव उपयुक्तता लक्षात घेऊन ती थेट शिवाजीनगर जिल्हा न्यायालयापर्यंत सुरू करण्याचा निर्णय झाला

Washim: शेतात लपविलेला बनावट दारूचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, टो येथील तिघांना केले गजाआड
Washim: शेतात लपविलेला बनावट दारूचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, टो येथील तिघांना केले गजाआड

Washim Illegal liquor seized: वाशिममध्ये बनावट देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत दारूच्या २० पेट्यांसह एकूण २ लाख ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!
Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!
Chaitanya Pisal ·

Nagpur News : नागपूर महानगरपालिकेच्या दलित वस्ती सुधार निधीवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. ३५ कोटी रुपयांची तरतूद असताना तब्बल ५५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त २० कोटी रुपयांची तरतूद कशी करणार, असा प्रश्न उपस्थित झाला असून मंजूर कामांच्या निधीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
ज्ञानेश्वर मोरे ·

मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी रावेत आणि दुर्गा टेकडी लगतच्या जागेवर प्रस्तावित केलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला स्थानिक नागरिकांमधून प्रचंड विरोध सुरू झाला आहे.

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?
Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?
श्रेया देशमुख ·

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींचे सुपुत्र रेहान वाड्रा यांच्या फोटो प्रदर्शनातील छायाचित्रे बिकानेर हाऊस प्रशासनाने हटवली. जाणून घ्या कोण आहेत रेहान वाड्रा आणि किती शिकलेत?