Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
Devendra Fadnavis on CJI Surya Kant: भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आंदोलकांना भेटण्यास नकार दिल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटलेच पाहिजे, असे संविधानात कुठे लिहिले आहे, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.