एफडीएची झेप्टोवर कारवाई (फोटो- सोशल मिडिया)
महाराष्ट्र एफडीएने गंभीर स्वरूपाच्या स्वच्छता आणि सुरक्षेच्या त्रुटी आढळल्यामुळे भांडुप येथील क्विक कॉमर्स कंपनी ‘झेप्टो‘च्या अन्न व्यवसाय परवाना तसेच मालाड पश्चिम येथील प्रसिद्ध ‘ब्रीजवासी’ अन्न व्यवसाय परवाना तसेच मालाड पश्चिम येथील प्रसिद्ध ‘ब्रीजवासी’ आस्थापनाचा एफएसएसएआय परवाना निलंबित केला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सध्या राज्यभरात सणासुदीच्या कालावधीत अन्न सुरक्षेची विशेष मोहीम राबवली जात आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…
Mumbai FDA crackdown: Zepto and Brijwasi licences suspended Maharashtra FDA has suspended the food business licence of Zepto’s Bhandup premises and the FSSAI licence of Brijwasi in Malad West, citing serious hygiene and safety concerns. The action forms part of a statewide festive-season food safety drive. — Mumbai Heritage (@mumbaiheritage) October 12, 2026
कारवाईचे नेमके कारण काय?
संबंधित अन्न साठवणूक आणि वितरण केंद्रांमध्ये आरोग्याला बाधक ठरतील अशी परिस्थिती आढळून आली. अन्नपदार्थांच्या सुरक्षित हाताळणी, साठवणूक आणि अनेक नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकणाऱ्या त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
बातमी अपडेट होत आहे…






