MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
Atharva Rajopadhye ·

MG हेक्टर आता चक्क ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन हटके स्टॉर्म एडिशनमध्ये आली आहे! पण या नवीन SUV मध्ये फक्त रंगांचा बदल नाही, तर ADAS, 70+ कनेक्टेड फंक्शन्स आणि खास अॅक्सेसरीजही मिळतात.

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
Atharva Rajopadhye ·

ट्रायम्फने 2027 Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 ची पहिली झलक दाखवली आहे. या तिन्ही बाइक्समध्ये जास्त पॉवर, सुधारित रिफाइनमेंट, नवीन चेसिस आणि अत्याधुनिक रायडर टेक्नोलॉजी मिळणार आहे.

NMC Guidelines: ‘१००% खात्रीशीर उपचारांचे’ दावे आता पडणार महागात; NMC च्या नव्या गाईडलाईन्समुळे भ्रामक जाहिरातींना चाप
NMC Guidelines: ‘१००% खात्रीशीर उपचारांचे’ दावे आता पडणार महागात; NMC च्या नव्या गाईडलाईन्समुळे भ्रामक जाहिरातींना चाप
श्रेया देशमुख ·

NMC Guidelines on Medical Ads: नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ने डॉक्टर आणि हॉस्पिटल्सच्या जाहिरातींवर कडक नियम लागू केले आहेत. भ्रामक दावे, बिफोर-आफ्टर फोटो आणि सेलिब्रिटी प्रमोशनवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
तेजस भागवत ·

Sports: २०२५ आणि २०२६ मध्ये लागोपाठ 'मास्टर्स' जिंकणारा रॉरी मॅकलरॉय या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. त्याच्यासोबत अरॉन राय आणि रायन फॉक्सदेखील खेळणार आहेत.

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
तेजस भागवत ·

Nana Patekar: गेल्या वर्षभरापासून नानांकडे मजूर म्हणून काम करणारे विठ्ठल पाजगे म्हणाले, नानांचा स्वभाव अत्यंत चांगला होता. आम्ही त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होतो; मात्र त्यांनी कधीही मालक-मजूर असा भेद केला नाही.

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Sanofar Nayakawadi ·

नाशिकच्या राजीवनगरमध्ये रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वाराला रस्त्यावरील खड्डा दिसलाच नाही आणि दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात ६१ वर्षीय प्रकाश वंडेशकर यांचा मृत्यू झाला. आता या घटनेनंतर रस्त्याच्या कामातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास
Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास
Rakesh Khedekar ·

Prakash Padukone : भारताचे भावी क्रीडा चॅम्पियन प्रामुख्याने लहान शहरांमधून घडू शकतात, असा विश्वास माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यासाठी शहरांतील युवा खेळाडूंना दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रशिक्षक आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
Riddhi Vanne ·

M1xchange Maharashtra:महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टासाठी राज्यातील MSME उद्योगांना वेळेवर वित्तपुरवठा मिळणे महत्त्वाचे असल्याचे बातमीत नमूद करण्यात आले आहे. यासाठी RBI मान्यताप्राप्त TReDS प्लॅटफॉर्म M1xchange ने CGTMSE गॅरंटी आणि Small-to-Small (S2S) फायनान्सिंग या दोन सुविधा सुरू केल्या आहेत

Accident News : हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Accident News : हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
ज्ञानेश्वर मोरे ·

राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, अशातच आता आता औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
श्रेया देशमुख ·

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल भरती २०२६ ची अधिसूचना जाहीर केली आहे. अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला तहसिलातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२६ आहे.

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’
DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’
श्रेया देशमुख ·

DIKSHA Portal: दीक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मची संपूर्ण माहिती, QR कोड असलेली पुस्तके, कोर्सेस आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल जाणून घ्या.

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड
जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड
तेजस भागवत ·

Swimming: या मोहिमेदरम्यान गीताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इंग्लिश चॅनेलच्या जलतरणादरम्यान त्यांना जेलीफिशचा दंश झाला. त्यानंतरही तयारी सुरू ठेवत ती पुढील आव्हानांना सामोरे गेली.

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
अमृता यादव ·

Mary Kom: मेरी कोमविरोधात तिचे माजी पती ओन्लर यांनी मानहानीची कारवाई सुरू केली आहे. टीव्ही शो आणि मुलाखतींमध्ये केलेल्या कथित वक्तव्यांवरून हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
Sanofar Nayakawadi ·

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. लेखक आशुतोष जोशी यांनी नानांसोबतच्या शेवटच्या फोनवरील संवादाची सविस्तर आठवण सांगितली असून, या चर्चेत नानांनी पैसा, माणुसकी, महाराष्ट्र आणि कोकणातील परिस्थितीवर मनमोकळेपणाने भाष्य केले होते.

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
हर्षदा पाटोळे ·

FlyDubai FZ1073 : दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवला जाणारे विमान मुद्दामहून पाडण्यात आले होते. त्या विमानातील दुसरे पायलट स्मित मच्छर होते, ज्यांनी शौर्याने विमानातील सर्वांचे प्राण वाचवले.

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
तेजस भागवत ·

Asian Games 2026: सावन बरवालने मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक मिळवत ४४ वर्षांनंतर भारताला या प्रकारात पदक मिळवून दिले. तसेच त्याने राष्ट्रीय विक्रमही नोंदविला.

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
हर्षदा पाटोळे ·

Plague Alert : रशियामध्ये एका 28 वर्षीय प्रयोगशाळा कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे न्यूमोनिक प्लेगची भीती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रशियाकडून माहिती मागवली आहे, तर ट्रम्प यांनी म्हटले आहे की या प्रकरणाचा जैविक शस्त्रांशी संबंध असल्याचे दिसत नाही.

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
दिपाली नाफडे ·

Share Market: गुरुवारी शेअर बाजारात झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली. सेन्सेक्स जवळपास १,२०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २२,३०० च्या खाली आला. काय आहे सद्यस्थिती?

MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं
MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं
विवेक ·

MPSC Protest : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय रंग चढला आहे. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या गुणरत्न सदावर्तेंनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत 'विद्यार्थी गुरेढोरे नाहीत' असं म्हणत राजकीय हस्तक्षेपावर जोरदार टीका केली.

कुडाळ-पाचगणी मार्गावर झुडपांचे साम्राज्य; बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नसल्याची वाहनचालकांची तक्रार
कुडाळ-पाचगणी मार्गावर झुडपांचे साम्राज्य; बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नसल्याची वाहनचालकांची तक्रार
कृपादान आवळे ·

विशेष म्हणजे या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम विभागाचा शाखा अभियंता किंवा संबंधित कर्मचारी फिरकला देखील नसल्याने रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कशी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे.