अरे वाह… एकाच फंडमध्ये सर्वकाही! इक्विटी, सोने, चांदी, REITs मध्ये गुंतवणुकीची भारी संधी; Motilal Oswal चा नवीन Fund लाँच
Motilal Oswal Multi Asset Fund : गुंतवणूकदारांना एकाच प्लॅटफॉर्मवर विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळावी, यासाठी मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने 'मोतीलाल ओसवाल मल्टी ॲसेट-ओम्नीफंडऑफफंड्स' ही नवीन ओपन-एंडेड फंड योजना आणली आहे.