नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द

नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द
नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द
तेजस भागवत ·

FDA: संबंधित अन्न साठवणूक आणि वितरण केंद्रांमध्ये आरोग्याला बाधक ठरतील अशी परिस्थिती आढळून आली. अन्नपदार्थांच्या सुरक्षित हाताळणी, साठवणूक आणि अनेक नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

Farmer Success Story : गरिबीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने… ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर करुन बदललं नशीब! आता कमवतोय लाखो रुपये
Farmer Success Story : गरिबीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने… ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर करुन बदललं नशीब! आता कमवतोय लाखो रुपये
Ankita Karangutkar ·

Farmer Success Story : शेतीतूनही दणदणीत उत्पन्न मिळवता येते, हे एका जिद्दी शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. पूर्वी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या शेतकऱ्याने अवघ्या २ एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड करून लाखो रुपयांचे बंपर उत्पादन घेतले आहे.

क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…
क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…
तेजस भागवत ·

Virat Kohli: विराट कोहलीने भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची सिरिज खेळणार होता, त्याआधीच विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली होती. आता भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने एक मोठे विधान केले आहे.

Retail Inflation CPI : बाप रे… सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! थेट 23 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला; किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर
Retail Inflation CPI : बाप रे… सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! थेट 23 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला; किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर
Ankita Karangutkar ·

Retail Inflation CPI : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा आणि तीव्र झटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून ५.५४ टक्क्यांवर पोहोचला असून, या दरवाढीने मागील २३ महिन्यांचे विक्रम मोडून काढले आहेत.

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार
पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार
तेजस भागवत ·

Mangal Prabhat Lodha: पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग इकोसिस्टिम (PETE) हा पाळीव प्राण्यांची देखभाल आणि प्राणी कल्याणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

Tractor Subsidy Scheme : शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत! शेती यंत्रांवरही तगडी Subsidy… ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
Tractor Subsidy Scheme : शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत! शेती यंत्रांवरही तगडी Subsidy… ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
Ankita Karangutkar ·

Tractor Subsidy Scheme : शेतीकामांचा वेग वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व आधुनिक शेती उपकरणांवर तब्बल ५०% पर्यंतची दणदणीत सबसिडी दिली जात आहे. या योजनेमुळे १० लाख रुपयांपर्यंतचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना अवघ्या ५ लाख रुपयांत उपलब्ध होणार आहे.

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा
ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा
ज्ञानेश्वर मोरे ·

जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारला अटक करत नाही आणि वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; तापकीर चौकात अपघात
Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; तापकीर चौकात अपघात
Sanman Jadhav ·

Pune School Bus Accident : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी परिसरातील तापकीर चौकाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याची घटना सोमवारी दुपारी सुमारे २:१५ वाजता घडली. समोरील वाहनाला धडक बसू नये म्हणून चालकाने अचानक बस वळवली, त्यामुळे हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये विद्यार्थी नव्हते.

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
Rakesh Khedekar ·

Form 6 Controversy : नव्या मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने (ECI) बदललेल्या फॉर्म-6 मधील घोषणापत्राला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली नसल्याचा खुलासा न्यायालयाने केला. सुप्रिम कोर्टाच्या या दाव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड
IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

Shreyas Iyer Broke Ms Dhoni T20 Captaincy record Ind vs wi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने एक ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एम.एस. धोनीचा विक्रम मोडला.

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
Chaitanya Pisal ·

Satara News : सातारा जिल्हा पोलीस दलाच्या ‘आझाद’ श्वानाने पुण्यात झालेल्या २१ व्या राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात तीन सुवर्णपदके पटकावली. स्फोटक शोधणे, आज्ञाधारकपणा आणि अन्न नकार या प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने ‘बेस्ट डॉग ऑफ कम्पिटिशन’चा किताब मिळवला आहे .

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी
किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी
Atharva Rajopadhye ·

किया इंडियाच्या विस्तारित बायबॅक योजनेत पेट्रोल, डिझेल, CNG, हायब्रिड आणि EV मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. ICE कारसाठी 3, 4 किंवा 5 वर्षे, तर EV साठी 3 किंवा 4 वर्षांचे कालावधी ऑप्शन मिळतील. वार्षिक 10,000, 15,000 आणि 20,000 किमीचे मायलेज पर्यायही निवडता येतील.

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार
BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार
Atharva Rajopadhye ·

BYD भारतात सीलायन 7 फेस्टिव्ह एडिशन 50.60 लाख रुपयांत लाँच केले आहे. टॅन-ब्लॅक इंटिरियर, 567 किमीची दावा केलेली रेंज आणि दमदार इलेक्ट्रिक परफॉर्मन्स हे तिचे आकर्षण आहे. पण या खास एडिशनची फक्त 150 युनिट्सच विकली जाणार आहेत; जाणून घ्या फीचर्स आणि खासियत.

US Russia India Oil Trade : अमेरिकेची दुटप्पी भूमिका…भारताला निर्बंधांचा सल्ला देऊन स्वतः करतोय रशियाकडून तेल खरेदी
US Russia India Oil Trade : अमेरिकेची दुटप्पी भूमिका…भारताला निर्बंधांचा सल्ला देऊन स्वतः करतोय रशियाकडून तेल खरेदी
Ankita Karangutkar ·

US Russia India Oil Trade Controversy : जागतिक ऊर्जा बाजारात अमेरिकेचा मोठा दुटप्पीपणा आणि पाखंडीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला रशियन कच्चे तेल न खरेदी करण्याचा आणि निर्बंध पाळण्याचा सल्ला देणारा अमेरिका स्वतः मात्र गुपचूप रशियाकडून तेलाची आयात करत असल्याचे समोर आले आहे.

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली
भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली
Atharva Rajopadhye ·

भारतात पेट्रोल कारचा वाटा घसरतोय, तर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार वेगाने लोकप्रिय होत आहेत! सप्टेंबर 2026 मधील आकडेवारीनुसार, EV कारचा वाटा 8.45% वर पोहोचला. सीएनजी आणि हायब्रिड कारची वाढही लक्षवेधी आहे. मग पेट्रोल कारच्या वर्चस्वाला खरोखरच आव्हान मिळत आहे का?

जुनी कार किंवा बाईक विकताय? RC ट्रान्सफर कसे कराल? कागदपत्रे, फी आणि डेडलाइन जाणून घ्या
जुनी कार किंवा बाईक विकताय? RC ट्रान्सफर कसे कराल? कागदपत्रे, फी आणि डेडलाइन जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

जुनी कार किंवा बाईक विकल्यानंतरही RC वर तुमचेच नाव असेल, तर अडचणीत येऊ शकता का? वाहनाची मालकी हस्तांतरित करण्यासाठी कोणते फॉर्म लागतात, किती फी भरावी लागते आणि अर्जासाठी किती दिवसांची मुदत असते, हे जाणून घ्या. ऑनलाइन RC ट्रान्सफरची प्रक्रियाही समजून घ्या.

Prakash Ambedkar Urges : दलित,ओबीसी आणि आदिवासींच्या अस्तित्वासाठी स्वतःचे मीडिया उभारा; अँड.प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar Urges : दलित,ओबीसी आणि आदिवासींच्या अस्तित्वासाठी स्वतःचे मीडिया उभारा; अँड.प्रकाश आंबेडकर
Sanman Jadhav ·

Prakash Ambedkar Urges : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित, ओबीसी, आदिवासी आणि बौद्ध समाजाला स्वतःचे माध्यम निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. टीव्ही, वर्तमानपत्रे आणि राजकीय पक्षांकडून या समाजांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे मत त्यांनी एक्स (X) वरील व्हिडिओद्वारे व्यक्त केले.

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
हर्षदा पाटोळे ·

Nobel Prize : सर्वसामान्य लोकांचे निर्णय संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम करतात हे समजून घेण्यातील योगदानाबद्दल रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
श्वेता झगडे ·

Devendra Fadnavis on CJI Surya Kant: भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आंदोलकांना भेटण्यास नकार दिल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटलेच पाहिजे, असे संविधानात कुठे लिहिले आहे, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

महागाई भत्ता (DA) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती? सरकारी कर्मचाऱ्यांचा Dearness Allowance कसा ठरवला जातो?
महागाई भत्ता (DA) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती? सरकारी कर्मचाऱ्यांचा Dearness Allowance कसा ठरवला जातो?
Ankita Karangutkar ·

Dearness Allowance Calculation Rules : वाढत्या महागाईचा कर्मचाऱ्यांच्या राहणीमानावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता DA दिला जातो. मात्र, डीए चे नेमके किती प्रकार असतात आणि त्याचे दर नक्की कसे निश्चित केले जातात, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता असते.