Rajapur News: राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अचानक आग!

Dhruv Rathee News: जर्मनीतून मास्टर डिग्री ते जंतर मंतर आंदोलनातील मोठा चेहरा; किती शिकले आहेत ध्रुव राठी?
Dhruv Rathee News: जर्मनीतून मास्टर डिग्री ते जंतर मंतर आंदोलनातील मोठा चेहरा; किती शिकले आहेत ध्रुव राठी?
श्रेया देशमुख ·

Dhruv Rathee News: दिल्लीत जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ध्रुव राठी कोण आहेत, त्यांचे शिक्षण काय आहे आणि त्यांना का ताब्यात घेण्यात आले, जाणून घ्या.

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
Riddhi Vanne ·

Salman Khan Good News बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने ‘Being The Salman Khan’ हे नवीन अधिकृत यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांना त्याची अभिनयशैली, डायलॉग डिलिव्हरी, बॉडी लँग्वेज आणि खास स्टाइल शिकण्याची संधी मिळणार आहे.

‘खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी, जिल्हा बँकेत पदासाठी नव्हे तर…’; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
‘खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी, जिल्हा बँकेत पदासाठी नव्हे तर…’; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
कृपादान आवळे ·

महाराष्ट्रात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर रुजली. सातारा जिल्हा बँकेचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवल्यामुळेच सहकार तळागाळापर्यंत पोहोचला.

Raigad News: रायगडमध्ये भातशेतीची दयनीय अवस्था; मंत्री भरत गोगावले यांनी केली पाहणी
Raigad News: रायगडमध्ये भातशेतीची दयनीय अवस्था; मंत्री भरत गोगावले यांनी केली पाहणी
सुरुची कदम ·

Raigad News: भातशेतीची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री भरत गोगावले यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

‘प्रधानमंत्री अंबानी…!’ Elon Musk  चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल! एका पोस्टने उद्योग जगतात खळबळ
‘प्रधानमंत्री अंबानी…!’ Elon Musk चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल! एका पोस्टने उद्योग जगतात खळबळ
Ankita Karangutkar ·

Elon Musk Attacks Mukesh Ambani : जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी भारताचे ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर अत्यंत धारदार शब्दांत निशाणा साधला आहे. एका पोस्टवर मस्क यांनी मुकेश अंबानी यांचा उल्लेख प्रधानमंत्री अंबानी असा करत मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
श्रेया देशमुख ·

Impact of AI on Education: अभ्यासासाठी एआय (AI) चा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या विचार क्षमतेवर परिणाम करत आहे का? एआयमुळे होमवर्कचे गुण वाढले तरी परीक्षेचे गुण का घटत आहेत? जाणून घ्या.

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
श्वेता झगडे ·

Bus Fare Hike: बस प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात 2 ते 14 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही दरवाढ कोणासाठी असणार आहे ते जाणून घ्या...

Rajapur News: राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अचानक आग!
Rajapur News: राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अचानक आग!
anuradha sagar ·

भररस्त्यात चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने सचिन रहाटे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Delhi Protest News: दिल्लीत हाय अलर्ट! सुरक्षेसाठी हजारो जवान तैनात, अनेक ट्रेन, मेट्रो आणि शाळा बंद
Delhi Protest News: दिल्लीत हाय अलर्ट! सुरक्षेसाठी हजारो जवान तैनात, अनेक ट्रेन, मेट्रो आणि शाळा बंद
श्रेया देशमुख ·

Delhi Protest News: दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कडक इंतजाम करण्यात आले आहेत. २३ हजार जवान तैनात, ५६ मेट्रो स्टेशन बंद आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?
Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?
Riddhi Vanne ·

Ramayana Movie Release Date : नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनी पिक्चर्स जर्मनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलनुसार, हा चित्रपट 'या' तारखेला जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
anuradha sagar ·

Delhi CJP Protest Live Updates : या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेल्या सोशल मीडिय इन्फ्लूएन्जर ध्रृव राठी आणि सीजेपीच्या महिला नेत्या रत्ना सिंग यांनाही पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे. तर आज सकाळपासून तब्बल एक हजारहून अधिक आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!
Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!
श्रेया देशमुख ·

Agniveer Retirement Updates: भारतीय नौदलातील अग्निवीरांचा पहिला बँच लवकरच ४ वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर येणार आहे. सरकारतर्फे अग्निवीरांच्या पुनर्वसनासाठी काय तयारी करण्यात आली आहे आणि त्यांना कोणते आर्थिक लाभ मिळतील, याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

World Mental Health Day: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या १० ऑक्टोबरचा इतिहास..
World Mental Health Day: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या १० ऑक्टोबरचा इतिहास..
श्रेया देशमुख ·

World Mental Health Day: जागतिक मानसिक आरोग्य दिन मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उघडपणे चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

Tilak Varma: 23 वर्षीय तिलक वर्माची ढाँसू खेळी, T20 क्रिकेटमध्ये केला वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड
Tilak Varma: 23 वर्षीय तिलक वर्माची ढाँसू खेळी, T20 क्रिकेटमध्ये केला वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड
दिपाली नाफडे ·

Tilak Varma: तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात १८ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. त्याने टी२० क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण करत अनोखा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला.

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
सुरुची कदम ·

Hibiscus Flower Powder: केसांच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी जास्वंदाच्या फुलांच्या फुलांपासून बनवलेल्या पावडरचा वापर करावा. यामुळे केसांच्या समस्या कमी होतात. केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा, केस गळणे इत्यादी समस्यांवर जास्वंदाची पावडर प्रभावी ठरते.

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
हर्षदा जाधव ·

Apple Welcome Home Event 2026: ॲपल पुन्हा एकदा एका मोठ्या ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. हा ईव्हेंट पुढील आठवड्यात आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे विविध डिव्हाईस सादर करणार आहे.

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
नुपूर भगत ·

Viral Video : शिक्षक असून विद्यार्थ्यासोबत केले लाजिरवाणे कृत्य, स्वत: शूट केला व्हिडिओ. पण सोशल मिडियावर घटना व्हायरल होताच शिक्षकाच्या अडचणी वाढल्या आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली. नक्की काय घडलं ते व्हिडिओतून जाणून घ्या.

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
हर्षदा जाधव ·

Vivo Y600s Pro Launched: विवोने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत मिड-रेंज सेगमेंटमध्ये आहे.

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
नुपूर भगत ·

Ancient Temple : भारताच्या उत्तराखंड राज्यात एक असे अनोखे मंदिर वसले आहे जिथे मनातील इच्छा-आकांशा चिठ्ठीवर लिहून देवाला अर्पण केल्या जातात. धार्मिक पर्यटनाची आवड असल्यास एकदा तरी या ठिकाणाला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी उसळी! 24 कॅरेटचा भाव 1.50 लाखांच्या पार, चांदीच्या किंमती स्थिर
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी उसळी! 24 कॅरेटचा भाव 1.50 लाखांच्या पार, चांदीच्या किंमती स्थिर
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: हैद्राबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,38,160 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,50,720 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,040 रुपये आहे.