Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश

Free Bonus Shares : सणासुदीच्या काळात शेअर्स मोफत मिळणार! ‘या’ प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीचा मोठा निर्णय
Free Bonus Shares : सणासुदीच्या काळात शेअर्स मोफत मिळणार! ‘या’ प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीचा मोठा निर्णय
Ankita Karangutkar ·

Free Bonus Shares : प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीने आपल्या भागधारकांना दिवाळी भेट देत मोफत बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे भागधारकांच्या शेअर्सची संख्या वाढणार असून, सणांच्या काळात ज्वेलरी क्षेत्रातील वाढती मागणी पाहता या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
हर्षदा जाधव ·

Jio Recharge Plans: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 1,799 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दिर्घकाळ व्हॅलिडीटीसोबत इतर अनेक फायदे देखील मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.

India Beer Can Supply Crisis : बाजारातून बिअरचे कॅन गायब? मद्यप्रेमींची चिंता वाढली… ‘या’ घटकामुळे खळबळ
India Beer Can Supply Crisis : बाजारातून बिअरचे कॅन गायब? मद्यप्रेमींची चिंता वाढली… ‘या’ घटकामुळे खळबळ
Ankita Karangutkar ·

India Beer Can Supply Crisis : देशातील मद्य बाजारात सध्या Beer चा मोठा तुटवडा निर्माण झाला असून मुख्यत्वे Beer Cans च्या दुकानांमधून गायब होत आहेत. ॲल्युमिनियम कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, आयात शुल्क आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे बीयर उत्पादक कंपन्यांना कॅनचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश
Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश
Ankita Karangutkar ·

Vasai Virar Water Cut Crisis : 'अल-निनो'च्या प्रभावामुळे वसई-विरार शहरावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले असले तरी शहरात आधीपासूनच दररोज सुमारे ६९.६३ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर
आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर
हर्षदा जाधव ·

तुम्ही देखील Itel 2165C वापरत आहात का? आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Itel ने त्यांच्या यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता Itel 2165C चा वापर करणारे यूजर्स देखील ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत.

फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट… WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज
फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट… WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज
हर्षदा जाधव ·

स्कॅमर्स लोकांना डिस्काऊंट, फ्री गिफ्ट, कूपन किंवा खोट्या पार्सल डिलीवरीच्या जाळ्यात फसवतात. तर अनेकदा सरकारी ऑफीसर असल्याचा दावा करत यूजर्सकडून पैशांची मागणी केली जाते. अशा स्कॅम्सपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं असतं, अन्यथा तुमचे बँक अकाऊंट क्षणात रिकामे होऊ शकते.

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या
WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी एक नवीन फीचर रोलआऊट केलं जाणार आहे, ज्यामुळे इंस्टाग्राम रिल्स शेअर करणं अधिक सोपं होणार आहे. नव्या फीचरच्या मदतीने यूजर्सचा रिल्स करण्याचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीच्या दरात वाढ; २२, २४ आणि १८ कॅरेटच्या किंमती जाणून घ्या
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीच्या दरात वाढ; २२, २४ आणि १८ कॅरेटच्या किंमती जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: भारतात आज सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,700 रुपये झाला आहे. तर सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,750 रुपये आहे.

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन
Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन
कृपादान आवळे ·

निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात लढणाऱ्या इंडिया ब्लॉकने आता महाभियोगाचे कार्ड खेळले आहे. विरोधी पक्षांची ही आघाडी ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये एका प्रातिनिधिक संसदेचे आयोजन करत आहे.

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या
स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या
ज्ञानेश्वर मोरे ·

बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि मारुती स्विफ्ट कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Navarashtra Special: जुनं पुणे, जुना रुबाब! वाड्यांमध्ये जिवंत आहे इतिहास; पाहा वाड्यांचा वारसा
Navarashtra Special: जुनं पुणे, जुना रुबाब! वाड्यांमध्ये जिवंत आहे इतिहास; पाहा वाड्यांचा वारसा
तेजस भागवत ·

Navarashtra Special: जुन्या वाड्यांमधील लाकडी दरवाजांवरील नक्षीकाम, खिडक्यांची रचना, लाकडी जिने आणि पारंपरिक बांधकाम पद्धती आजही वास्तुकलेच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाच्या ठरतात.

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी 
Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी 
प्राजक्ता प्रधान ·

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमा रविवार, २५ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी स्नान आणि दान केले जाईल त्यासोबतच मसाला दूध प्राशन करण्याची देखील परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांनी कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

E20 Petrol Fuel vs Food Crisis : E20 पेट्रोलमुळे नवं संकट? इंधनासाठी धान्याचा वापर वाढल्याने खाद्यान्नाची थाळी महागणार?
E20 Petrol Fuel vs Food Crisis : E20 पेट्रोलमुळे नवं संकट? इंधनासाठी धान्याचा वापर वाढल्याने खाद्यान्नाची थाळी महागणार?
Ankita Karangutkar ·

E20 Petrol Fuel vs Food Crisis : भारताच्या हरित ऊर्जा क्रांतीअंतर्गत पेट्रोलमध्ये E20 मिसळण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मका, ऊस आणि तुटलेल्या तांदळाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, धान्य आणि पिकांची वळवणूक थेट इथेनॉल निर्मितीकडे होत असल्याने याचा परिणाम पोल्ट्री उद्योग, दुग्ध व्यवसाय आणि साखर उद्योगावर ताण पडत आहे.

Renault ची स्वस्त 7-सीटर SUV नव्या अवतारात येणार! टेस्टिंग सुरू, लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?
Renault ची स्वस्त 7-सीटर SUV नव्या अवतारात येणार! टेस्टिंग सुरू, लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?
Riddhi Vanne ·

Renault ट्रायबर ही कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेली लोकप्रिय 7-सीटर कार लवकरच नव्या फेसलिफ्ट अवतारात दाखल होण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान नव्या मॉडेलचे फोटो समोर आले असून, कारच्या पुढील भागात नवीन हेडलाईट, ग्रिल आणि बंपर मिळण्याची शक्यता आहे.

INDIA Alliance Mega Rally at Delhi: १ नोव्हेंबरला ‘इंडिया’ आघाडीची महारॅली!; ५ लाखांच्या गर्दीचे लक्ष्य
INDIA Alliance Mega Rally at Delhi: १ नोव्हेंबरला ‘इंडिया’ आघाडीची महारॅली!; ५ लाखांच्या गर्दीचे लक्ष्य
anuradha sagar ·

INDIA Alliance Mega Rally at Delhi:विरोधी पक्षाचे खासदार ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये प्रातिनिधिक संसद आयोजित करतील. या बैठकीत इंडिया ब्लॉकचे सर्व घटक पक्ष सहभागी होतील. ८०० लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.

ऊसदराचा तिढा सुटेना! स्वाभिमानी शेतकरी संघटना मागण्यांवर ठाम, ‘दर जाहीर करा नाहीतर..,’ Raju Shetty यांचा इशारा
ऊसदराचा तिढा सुटेना! स्वाभिमानी शेतकरी संघटना मागण्यांवर ठाम, ‘दर जाहीर करा नाहीतर..,’ Raju Shetty यांचा इशारा
विवेक ·

Raju Shetty : कोल्हापुरातील ऊसदराच्या बैठकीत शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये तोडगा निघू शकला नाही. ऊसाला 5000 रुपये दर आणि किमान 4500 रुपयांची पहिली उचल मिळावी, या मागणीवर राजू शेट्टी ठाम आहेत.

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
श्वेता झगडे ·

Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर मिशा आणि हनुवटीवर केस असणाऱ्या नवजात बाळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाळाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत असून, हा व्हिडीओ खरा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आला आहे, यावर चर्चा सुरू आहे.

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती
‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती
Ankita Karangutkar ·

Rahul Gandhi November 1 Rally : दिल्लीत सणासुदीच्या काळात आगामी १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या काँग्रेसच्या भव्य रॅलीबाबत दिल्लीतील व्यापारी संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या
Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या
Ankita Karangutkar ·

Dhanteras Gold : दीपावली आणि धनतेरसच्या पवित्र मुहूर्तावर सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याची भारतीय परंपरा आहे. मात्र, घाईघाईत किंवा अज्ञानामुळे सराफा बाजारात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: मुंबईत एमबीबीएस डॉक्टरांसाठी नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती!
BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: मुंबईत एमबीबीएस डॉक्टरांसाठी नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती!
श्रेया देशमुख ·

BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयात एमबीबीएस पदवीधारकांसाठी आवास अधिकारी पदाच्या ३ जागांवर थेट मुलाखत. २ नोव्हेंबर २०२६ रोजी मुलाखत आहे.