• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Indian Air Force Recruitment Process Begins For Agnivir Post

भारतीय वायुसेनेत अग्निवीर पदासाठी भरती प्रक्रिया सुरु; वाचा… काय आहे पात्रता? असा करा अर्ज!

भारतीय वायुसेना अर्थात इंडियन एअरफोर्समध्ये (आयएएफ) अग्निवीर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जावे आणि त्याच्याशी संबंधित संपूर्ण तपशील काळजीपूर्वक वाचावी.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 17, 2024 | 07:17 PM
भारतीय वायुसेना अग्निवीर भरती 2025

भारतीय वायुसेना अग्निवीर भरती 2025

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय वायुसेनेने (आयएएफ) अग्निवीर हवाई भरती 02/2025 साठी अधिसूचना जारी केली आहे. ज्या तरुणांना वायुसेनेत अग्निवीरवायू म्हणून सामील व्हायचे आहे ते agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचा कालावधी ८ जुलै ते २८ जुलैपर्यंत सुरू असणार आहे. पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार आयएएफ अग्निवीरवायू भरतीसाठी अर्ज करू शकतात. १८ ऑक्टोबरपासून निवड परीक्षा घेण्यात येणार आहे.

किती आहे वयोमर्यादा?

उमेदवाराचा जन्म ३ जुलै २००४ ते 3 जानेवारी २००८ दरम्यान झालेला असावा. उमेदवाराने निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार केल्यास, नामांकनाच्या तारखेनुसार त्याची उच्च वयोमर्यादा २१ वर्षे असावी.

वैवाहिक स्थिती आणि गर्भधारणा

केवळ अविवाहित उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच चार वर्षांच्या सेवा कालावधीत अग्निवीर वायू महिला उमेदवाराने गर्भवती राहू नये. अर्थात अग्निवीर हवाई भरतीनंतर एखाद्या महिलेला नियमित शिपाई म्हणून हवाई दलात सामील व्हायचे असेल, तरी तिला या काळात गर्भवती राहता येणार नाही.

शैक्षणिक पात्रता

विज्ञान विषय : भारतीय हवाई दलामध्ये सामील होण्यासाठी, उमेदवारांनी १२ वी (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, गणित आणि भौतिकशास्त्र विषयात किमान ५० टक्के आणि एकूणात किमान ५० टक्के गुण मिळाले पाहिजेत. इंग्रजीतही किमान ५० टक्के गुण असावेत.

किंवा

हवाई दलात सामील होण्यासाठी तुम्ही अभियांत्रिकी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / कॉम्प्युटर सायन्स / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / माहिती तंत्रज्ञान) पदविका अभ्यासक्रम देखील करू शकता. शिवाय, तुमचे अभ्यासक्रम तसेच इंग्रजीमध्ये एकूण गुण ५० टक्क्यांपेक्षा कमी नसावेत. डिप्लोमामध्ये इंग्रजी हा विषय नसेल, तर इयत्ता ११ वी किंवा १० वी (ज्यामध्ये इंग्रजी देखील होते) तुम्हाला इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळाले पाहिजेत.

विज्ञान सोडून इतर विषयांसाठी : भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही विषयात किंवा क्षेत्रात १२ वी (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. लक्षात घ्या की एकूण गुण ५० टक्के किंवा त्याहून अधिक असावेत आणि इंग्रजीत किमान ५० टक्के गुण असावेत.

किंवा

हवाई दलात भरती होण्यासाठी तुम्ही दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रमही करू शकता. या अभ्यासक्रमात तुम्हाला एकूण किमान ५० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमात इंग्रजी हा विषय नसेल, तर इयत्ता ११ वी किंवा १० वी (ज्यामध्ये इंग्रजीही होते) इंग्रजीत किमान ५० टक्के गुण असावेत.

Web Title: Indian air force recruitment process begins for agnivir post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2024 | 07:14 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?

Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?

Mar 03, 2026 | 09:15 AM
Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

Mar 03, 2026 | 09:13 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Mar 03, 2026 | 09:09 AM
Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

Mar 03, 2026 | 09:03 AM
SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीपूर्वी मिशेलने भारताशी असलेले केले संबंध उघड , म्हणाला – न्यूझीलंड संघाने…

SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीपूर्वी मिशेलने भारताशी असलेले केले संबंध उघड , म्हणाला – न्यूझीलंड संघाने…

Mar 03, 2026 | 09:01 AM
कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

Mar 03, 2026 | 08:55 AM
काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक

काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक

Mar 03, 2026 | 08:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.