एलोन मस्क यांनी विकिपीडियाशी स्पर्धा करण्यासाठी ग्रोकिपिडिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. मस्क बऱ्याच काळापासून विकिपीडियावर नाराज आहेत, म्हणून त्यांना स्वतःचे वेगळे प्लॅटफॉर्म सुरू करायचे आहे.
WhatsApp ने आपल्या वापरकर्त्यांसाठी लाईव्ह आणि मोशन फोटो शेअरिंगसह नवीन फीचर्स आणले आहेत. आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्ते आता WhatsApp वरून थेट लाईव्ह फोटो आणि मोशन फोटो शेअर करू शकतात.
खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएलने परवडणारे प्लॅन सादर केले आहेत, ज्यामुळे अनेक Users समाधानी आहेत. बीएसएनएलने अलीकडेच त्यांचे स्वदेशी 4G नेटवर्क लाँच केले आहे, कसे वापराल?
आज, गुगल डूडलने १३ व्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या सुरुवातीचा आनंद साजरा केला आहे. गुगलने क्रिकेट बॅट, बॉल आणि विकेट असलेले डूडल तयार करून महिला क्रिकेटचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
Recharge Plan: जिओ आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी सर्व प्रकारचे प्लॅन ऑफर करत आहे. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये सर्व वापरकर्त्यांसाठी प्रत्येक प्लॅन उपलब्ध आहे. ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी डेटा प्लॅन आहेत.
iPhone 17 New Deal: ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आता जुना नाही तर नवीन आणि लेटेस्ट लाँच झालेला आयफोन खरेदी करा. ही जबरदस्त ऑफर क्रोमामध्ये उपलब्ध आहे. नव्या आयफोनच्या खरेदीवर आता जबरदस्त डिस्काऊंट उपलब्ध आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सहकार्याने ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अॅप्लिकेशनचे शनिवार, 27 सप्टेंबरला वरळीतील हॉटेल ब्ल्यू सी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
तंत्रज्ञानामुळे मानवी नोकऱ्या धोक्यात येतील का हा प्रत्येक व्यक्तीच्या मनातील सामान्य प्रश्न आहे. माणसं नेहमीच हा प्रश्न एकमेकांना विचारत असतात, मात्र जेव्हा AI ला हा प्रश्न विचारला तेव्हा काय उत्तर मिळालं पाहूया.
Apple Logo History: टेक जायंट कंपनी Apple चं नाव घेतलं की सर्वात डोळ्यासमोर येतं अर्धे सफरचंद. एका साधारण सफरचंदाने लोकांची मन कशी जिंकली आणि जगातील सर्वात मोठी टेक कंपनी कशी उदयास आली, याबाबत आता जाणून घेऊया.
Samsung Galaxy S24 Ultra 5G Price Dropped: फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल आणि अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु झाला आहे. दोन्ही सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत.
Arattai vs WhatsApp: व्हॉट्सॲप संपूर्ण जगात राज्य करत आहे. मात्र आता या लोकप्रिय मेसेजिंग ॲपला एक नवा पर्याय मिळाला आहे. हा पर्याय कोणता आहे आणि खरंच हा पर्याय या लोकप्रिय मेसेजिंग ॲपला रिप्लेस करणार का?
Garena Free Fire Max Redeem Codes For 29 September 2025: फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना पुन्हा एकदा इन-गेम रिवॉर्ड्सची संधी मिळणार आहे. हे इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना रिडीम कोड्सची गरज असते.