आरोग्य, फॅशन, ब्युटी अर्थात सौंदर्य टिप्सपासून ते अगदी आई-वडिलांनी मुलांशी कसं वागावे, कसं सांभाळावे, किचन टिप्स या सगळ्या विषयांवरील सोप्या आणि सहज शब्दातील माहिती तुम्हाला लाइफ स्टाइल या सेक्शनमध्ये मिळेल. रोजच्या आयुष्यातील अविभाज्य भाग. कॅन्सरपासून ते अगदी सर्दी तापावरील घरगुती उपाय असोत वा तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा मेकअप, फॅशन असो त्वरीत माहिती तुम्हाला मिळेल फक्त इथे.