क्रीडा

जगभरातील विविध खेळांच्या बाबतीतील महत्त्वाच्या घडामोडी, ब्लॉग्स आणि अगदी लाईव्हच्या बातम्यादेखील तुम्हाला इथे एका क्लिकवर मिळतील. क्रिकेट, IPL, कबड्डी, एशियन गेम्स असो वा अन्य कोणत्याही खेळाची आणि खेळाडूची माहिती तुमच्यासाठी इथे एका क्लिकवर. फुटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, पॅराऑलिम्पिक, ऑलिम्पिक अशा सर्व स्पर्धांची माहिती आणि क्रिकेटबाबत अगदी लहानातील लहान माहिती, तसंच तुमच्या आवडत्या खेळाडूंबाबत वैयक्तिक माहितीही तुम्हाला इथे नक्कीच मिळू शकते.