चिपळूण तालुक्यातील तनाळी येथे सुमारे ३० फूट खोल विहिरीत अनेक दिवसांपासून अडकलेल्या अजगर जातीच्या पिल्लाचे वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा शाखेच्या बचाव पथकाने यशस्वी रेस्क्यू करून त्यास जीवदान दिले.
राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायल मिळत आहे. तर दुसरीकडे देवरुखमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे पोस्टर जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Ratnagiri News: उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे पदाधिकाऱ्यांकडे निवडणूक उमेदवारीचे तिकीट मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि एसटी प्रवाशांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाबाबत बैठक घेण्यात आली.
शेतकऱ्यांच्या कष्टांचा अभिमान आणि महिलांच्या हातातील पाककलेची जादू यांचा सुरेख संगम असलेला वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव 5 ते 9 जानेवारी या कालावधीत होत आहे.
कोकणच्या कृषी व पशुसंवर्धन परंपरेला बळ देणाऱ्या वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव अंतर्गत वाशिष्ठी डेअरी पशुधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद आधी ठिकाणाहून पर्यटक मोठा संख्येने दाखल झाले आहेत. ख्रिसमसची सुट्टी गुलाबी थंडी व नववर्ष स्वागत यामुळे सध्या बोकणात समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे.
Ratnagiri Police: रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, यावर्षीही मोठी गर्दी असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने खबरदारी म्हणून पूर्ण तयारी केली आहे.
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळाली असून हॉटेल, लॉजिंग, होमस्टे, वाहनचालक, मार्गदर्शक तसेच स्थानिक विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
येणाऱ्या ३१ डिसेंबर तसेच सध्याच्या पर्यटन हंगामाबाबत पोलिसांसह सर्व यंत्रणानी सतर्क राहून भरीव कारवाई करावी, असे निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
Tourism News: अन्न पदार्थाच्या मागणीत वाढ होत असून ग्राहकाना निकृष्ट दजांचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.