Today's Gold Rate:केरळ, कोलकाता आणि नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,350 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,840 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,380 रुपये आहे.
केंद्र सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी कामगार कायद्यांमध्ये मोठ्या सुधारणांची घोषणा केली. आता पाच वर्षांऐवजी फक्त एका वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी मिळेल. नक्की हे गणित कसे असणार आपण जाणून घेऊया
यावर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय शेअर बाजारातून $16.5 अब्ज काढून घेतले आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे काढल्याने रुपयावर अतिरिक्त दबाव येत आहे, ज्यामुळे तो आशियातील सर्वात कमकुवत चलन बनलाय
भारताने पाच वर्षांनंतर चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू केला आहे आणि ते आता जगभरातील भारतीय दूतावासांमधून अर्ज करू शकतात. याचा अर्थ भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा होताना दिसत आहे
भारत सरकारने शुक्रवारी चार कामगार संहिता लागू केल्या, ज्यामुळे पगारदार कामगारांच्या पगाराच्या रचनेतही बदल होऊ शकतो. पण हे लेबर कोड्स नक्की काय आहेत, याबाबत अधिक माहिती घेऊया
India Israel FTA : अलीकडेच, भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार करारासाठी (FTA) अटींवर स्वाक्षरी करण्यात आली. भारत आणि इस्रायलमधील व्यापार संबंधांबद्दल अधिक जाणून घेऊया.
भारताच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. या संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात ५.५४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून सोन्याच्या साठा मूल्यात वाढ झाल्याने सर्वात मोठा वाटा मिळाला आहे.
Today's Gold Rate: खरेदीदारांचा जल्लोष! भारतात गेल्या 24 तासांच चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. एवढचं नाही तर आज भारतात सोन्याच्या किंमतीत देखील घसरण झाली आहे.
अडेको इंडियाचा फेस्टिव्ह हायरिंग रिपोर्ट जाहीर झाला आहे. ज्यात असे दिसून आले आहे की गिग व तात्पुरत्या नोकरींमध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
चीन आणि जपानमधील संबंध सध्या ताणल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून चीनने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि जपानमधील सर्व सीफूडवर बंदी घातली आहे. जपानी सीफूडवरील चीनच्या बंदीमुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळू शकतो
बाजार म्हटला की पहिले डोळ्यासमोर येतो तो डी मार्ट. बिग बाजार, मॉलच्या तुलनेत D Mart ला भारतीय मोठ्या प्रमाणात पसंती देतात. पण तुम्हाला माहितेय का D Mart कसं सुरु झालं आणि ते कोणी केलं, जाणून घेऊयात मागील गोष्ट.
India-China News: LAC दीर्घकाळ चाललेल्या लष्करी तणावानंतर भारत आणि चीन दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आता नवीन मोठे पाउल उचलले आहे.
भारताच्या पहिल्या जागतिक हवामान कृती आणि सोल्युशन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या मुंबई क्लायमेट वीक (MCW) ने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमापूर्वी आज क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजच्या शुभारंभाची घोषणा केली.