KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी आंदोलन केले होते. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
Sep 12, 2026 | 03:00 PM
-
मराठा आरक्षणावर राजेंद्र कोंढरेंचा जरांगेंना सल्ला; विखे-पाटलांच्या उपसमितीवरही निशाणा
Sep 12, 2026 | 12:29 PM -
Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन
Sep 11, 2026 | 12:00 PM -
Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
Sep 11, 2026 | 11:46 AM -
BARTI Pune Contract Scam News: बार्टीच्या कंत्राटात गंभीर अनियमिततेचा आरोप; एकाच कंपनीला ९ वेळा मुदतवाढ
Sep 10, 2026 | 12:13 PM
-
Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत कोंडी गावा जवळ मराठा आंदोलकांनी जोरदार आंदोलन केले.Sep 09, 2026 | 02:23 PM -
Khopoli : खोपोली नगरपरिषदेत १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेविकेच्या दाव्याने खळबळ
खोपोली नगरपरिषदेत विकासकामांच्या नावाखाली जवळपास १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या नगरसेविका सानिया शेख यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खोपोलीतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Sep 09, 2026 | 12:05 PM -
Parbhani News: खासगी शिकवणी वर्ग बंद होण्याची भीती; परभणीत कोचिंग क्लासेस संचालकांचे धरणे आंदोलन
महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित खासगी शिकवणी केंद्र अधिनियम २०२६ मधील जाचक अटींना विरोध वाढला आहे. या अटींमुळे लाखो कोचिंग क्लासेस संचालक, शिक्षक आणि स्वयंरोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.Sep 09, 2026 | 12:01 PM -
Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
Mumbai: भाईंदरच्या मूर्धा गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयींसह महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात आढळली. बंद पालिकेच्या शाळेजवळील या प्रकारामुळे सीसीटीव्ही तपासाची मागणी होत आहे.Sep 08, 2026 | 07:15 PM -
Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
पावसाअभावी पिकांची होत असलेली अवस्था गंभीर असूनही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे अधिकारी नसल्याची टीका धीरज देशमुख यांनी केली आहे.Sep 08, 2026 | 03:34 PM -
Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार
जवळपास ७० टक्के सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ७० टक्क्यांपर्यंत उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे वर्ष अत्यंत संकटात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. - विजय वडेट्टीवारSep 08, 2026 | 03:16 PM -
Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू
देहूच्या भंडारा डोंगरावर बेवारस सापडलेलं दीड वर्षांचं बाळ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. महिला पोलीस कर्मचारी राणी राऊत आईची माया देत बाळाची काळजी घेत असून, त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.Sep 08, 2026 | 12:15 PM -
Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
Sangli: जात प्रमाणपत्र सुधारणा कायदा 2026 रद्द करण्यात येऊन पेन्शन आणि आश्वासित प्रगती योजनेचे लाभ पुरवत करावेत या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.Sep 07, 2026 | 06:49 PM -
Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन
कर्जत तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत पोलीस मित्र संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पासून कर्जत श्रीराम पूल येथे पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी आंदोलन सुरू केले आहे.Sep 07, 2026 | 02:32 PM -
नेरळच्या कुंभारवाड्यात ७५ वर्षांची परंपरा; शाडूच्या गणेशमूर्तींना विद्यार्थिनींचा हातभार
नेरळच्या कुंभारवाड्यात गेल्या ७५ वर्षांपासून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा जपली जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत या पारंपरिक कलेला नवी पिढीही हातभार लावत असून, विद्यार्थिनींनी मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.Sep 07, 2026 | 12:04 PM -
Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
आरोपी कर्नाटकात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. तब्बल तीन दिवस तळ ठोकून शोध घेतल्यानंतर वाडी रेल्वे स्थानकावरून आरोपीला अटक करण्यात आली.Sep 06, 2026 | 02:22 PM -
मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
जय महाराष्ट्र, जय मल्हारने आठ थरांचा विक्रम रचत मराठी अस्मितेचा जागर केला. मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा उत्सव जल्लोषात पार पडला.Sep 06, 2026 | 01:44 PM






























