बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ईठा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर तिच्या पायाच्या फ्रॅक्चरमुळे घरी विश्रांती घेत आहे. नुकतेच तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांच्या नावावर अनेक विक्रमही केले आहेत.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ते कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. आता या संपत्तीचा खरा वारस कोण आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
. ठाकूर, गब्बर, बसंती याप्रमाणेच प्रेक्षकांची हृदय ज्यांनी जिंकलं ती जोडी म्हणजे जय वीरुची. पण तुम्हाला माहितेय का ? वीरुची भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांना ठाकूरची भूमिका साकारायची होती.
Dharmendra Education: तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. जाणून घेऊया गावातील शाळेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास...
धर्मेंद्र देशातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणास्थान कायम राहतील. पंजाबमधील एका छोट्या गावातून आलेले, त्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःची ओळख निर्माण केली, अशिक्षित असूनही अब्जावधींची संपत्ती जमवली.
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र आता आपल्यात राहिले नाही आहेत. त्यांच्या निधनाच्या सर्व ताज्या बातम्या आता समोर आल्या आहेत. धर्मेंद्र यांनी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे.
धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांची मुलगी ईशा त्यांना भेटायला पोहचली आहे. त्यांच्यावर आता घरीच उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.