नवराष्ट्र विशेष

जगभरातील घडामोडींसह वेगवेगळ्या विषयांवरील ज्ञान प्रत्येकाला हवे असते. सायन्स, विविध विषयांवरील महत्त्वाची आणि अगदी जगावेगळी माहिती आम्ही घेऊन आलो आहोत फक्त नवराष्ट्र विशेषमध्ये. केवळ भारतातीलच नाही तर जगभरात घडणाऱ्या विविध आणि अतरंगी गोष्टींची माहितीही तुम्हाला या सेक्शनमधून नक्कीच मिळेल. तुम्हाला विविध माहिती वाचायची आवड असेल तर हे सेक्शन नक्कीच तुमच्यासाठी आहे.