CSMT Railway Station : रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाती बातमी समोर येत आहे. मुंबईत एका स्थानकातील फलाट तब्बल तीन महिने बंद राहणार आहे. अर्थातच याचा परिणाम रेल्वेच्या फेऱ्यावर दिसून येणार.
एका तालुक्याचे रिपोर्ट येताच शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल. ज्या ठिकाणी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याठिकाणीही जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे अधिकार देण्यात आले आहेत.
राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फेअरप्ले बेटिंग ॲपवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने फेअरप्लेची दुबईतील ३०७.१६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
बहुचर्चित मेट्रो ३ पूर्ण झाल्यानंतर पश्चिम मुंबईत उत्तर-दक्षिण जोडणी दृश्यमान झाली आहे. हा मार्ग पूर्ण झाला आहे, जो प्रवाशांना मेट्रो अंडरग्राउंडद्वारे थेट दक्षिण टोकावर घेऊन जाणार आहे.
या पर्यावरणपूरक आणि हाय-स्पीड पॉड टॅक्सी वाहतुकीच्या सर्वात प्रगत पद्धतींपैकी एक मानल्या जातात. पॉड टॅक्सी प्रकल्पाचा खर्च अंदाजे ₹८१० कोटी इतका आहे. हा कॉरिडॉर १४.६ किमी लांब असेल आणि त्यात १२ थांबे असतील.
पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडने अवघ्या अर्ध्या तासात कापणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
Eknath Shinde X account hacked : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.