Narendra Modi in G-20 Summit : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे आयोजित G-20 परिषेदला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले आहे. त्यांनी आपल्या भाषणाने जागतिक व्यासपीठावर भारताचे नेतृत्व उंचावले आहे.
Christian Violence in Nigeria : नायजेरियातील ख्रिश्चनांविरुद्धच्या हिंसाचारात सशस्त्र लोकांनी एका खाजगी कॅथोलिक शाळेतील 200 हून अधिक विद्यार्थी आणि 12 शिक्षकांचे अपहरण केले आहे.
Pakistan News : पाकिस्तानमध्ये भिक्षा मागणे आता 42 अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹3,50,000 कोटी) चा एक मोठा उद्योग बनला आहे, ज्यामध्ये 38 दशलक्षाहून अधिक लोक सहभागी आहेत.
India Pakistan War: अमेरिकन लष्करी तज्ज्ञांनी लिहिले की, "पाकिस्तानसोबत तणाव वाढू नये म्हणून धोरणात्मक संयम राखण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात त्याचे उलट झाले.
China Artificial Island : चीन दक्षिण चीन समुद्रात एक तरंगते कृत्रिम बेट बांधत आहे जे अणुस्फोट देखील सहन करू शकते आणि पूर्णपणे फिरते लष्करी तळ म्हणून काम करेल.
Trump-Mamdani Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे भारतीय वंशाचे मुस्लिम महापौर दोघांची भेट झाली आहे. दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याने त्यांच्या भेटीने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
अलीकडेच भारताच्या तेजस विमानाचा दुबई एअरशो दरम्यान भीषण अपघात झाला होता. यामध्ये एका वैमानिकाचे दु:ख निधनही झाले. या अपघाताची एका पाकिस्तानी पत्रकाराने खिल्ली उडवली आहे. ज्यावर भारतीयांना तीव्र संताप व्यक्त केला आहे.
BrahMos Missile : भारताच्या सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल ब्रह्मोसची जागतिक स्तरावर मागणी वाढत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये या मिसाईलने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.
Russia Egypt Oman : रशिया मध्य पूर्वेत आपला प्रभाव वेगाने वाढवत आहे. खरं तर, इजिप्त आणि ओमानच्या अलिकडच्या भेटींद्वारे, मॉस्कोने स्पष्ट केले की त्यांची नवीन रणनीती केवळ इराणपुरती मर्यादित नाही.
VIDEO VIRAL : इस्रायली सैन्याने गाझाच्या रफाह भागात पॅलेस्टिनी गट हमासशी संबंधित एक मोठे आणि गुंतागुंतीचे भूमिगत बोगद्याचे जाळे शोधल्याचा दावा केला आहे. याचा एक व्हिडिओ IDF ने देखील शेअर केला आहे.
Pakistan-Taliban : गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले आहेत आणि दोन्ही देशांच्या सैन्यात सीमेवर चकमकही झाली आहे.
पाकिस्तानी सैन्यावर बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन आणि धोकादायक शस्त्रांचा वापर केल्याचे वारंवार आरोप होत आहेत. पुन्हा एकदा एका बलुच नेत्याने गंभीर आरोप केले आहेत.
Ex-CIA अधिकारी जॉन किरियाकोऊ यांनी अलिकडेच दावा केला होता की भारत थेट युद्धात पाकिस्तानला सहज पराभूत करेल. त्यांच्या विधानानंतर, पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या पक्षाने त्यांना एक पत्र पाठवले.