Nightclub Viral Video : गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. महिलेला पार्किंगमध्ये फरफटत नेऊन तिथे तिला वविस्त्र करण्यात आलं आणि मग पुरुष आणि महिला बाउंसर्सकडून तिला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
Accident Viral Video : हवेत कर्तब सादर करताना महिला परफाॅर्मरसोबत घडला तो भयंकर प्रकार. हात निसटला आणि थेट जमिनीवरच आदळली... व्हिडिओतील ते दृष्य पाहून यूजर्सच्याही अंगावर आला काटा.
Video Viral : तामिळनाडूमध्ये प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी थरारक पाठलाग केला. आरोपींच्या कारच्या छतावर लटकून हेड कॉन्स्टेबलने तब्बल ३० किलोमीटर प्रवास केला. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चालत्या ट्रेनमध्ये दारू पिणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने दारूची बाटली थेट रेल्वे ट्रॅकवर फेकल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत मोठ्या प्रमाणात नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.
King Cobra Viral Video : व्यक्ती महाकाय कोब्राला वारंवार किस करण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र प्रत्येक वेळी साप मान वळवून त्याच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. कोब्राची ही अनोखी प्रतिक्रिया पाहून सोशल मीडियावर मजेशीर प्र
नेपाळच्या मनांग जिल्ह्यातील चामे गावात मुसळधार पावसानंतर भूस्खलनाची धक्कादायक घटना घडली. डोंगरावरील एक घर काही क्षणांतच कोसळून जमिनीत गडप झाल्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Video Viral: कल्याणच्या दुर्गाडी खाडी परिसरात गणेश विसर्जनाच्या गर्दीदरम्यान तीन ते चार वर्षांची लहान मुले सर्वांगाला रंग फासलेल्या अवस्थेत भीक मागताना आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी उपस्थित ॲड. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आणून संबंधितांवर कारवा...
Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये भुकेलेलं हत्तीचं पिल्लू उंच झाडावरील फळांकडे पाहताना दिसतं. पिल्लाची सोंड फळांपर्यंत पोहोचत नसल्याचं पाहून आई हत्तीण झाडाला जोरात धडक देते.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने दमदार विजय मिळवल्यानंतर हॉटेलबाहेर रोहित शर्मासोबत अचानक एक प्रसंग घडला. टीम बसमधून उतरताना रोहितचा पाय घसरला आणि तो खाली पडला. हा प्रकार पाहून जवळ उभ्या असलेल्या विराट कोहलीलाही धक्का बसला.
Viral Video: तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील महिला इन्फ्लुएन्सर मधुमिता सोशल मीडियावर सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घरातील ऐश्वर्य दाखवणारे व्हिडीओ व रील्स पोस्ट करत होती. एका व्हिडीओमध्ये तिने मुलीवर 500 रुपयांच्या नोटांचा वर्षाव करतानाही दाखवले होते.
Parvesh Verma Viral Video: दिल्लीतील तिलक नगर परिसरात २७ सप्टेंबर रोजी PWD मंत्री प्रवेश वर्मा रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी एका तरुणाने रस्त्याच्या खराब कामाबाबत सवाल केल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर प्रवेश वर्मा यांनी त्या तरुणाच्या कानशिलात लगावल्याचा आरोप...