केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी त्यांनी ब्राम्हण समाजाला आरक्षण न दिल्यामुळे देवाचे आभार मानले.
Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेते आणि मंत्र्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवा.
नागपूरच्या जयताला रोडवर एका धावत्या कारला अचानक आग लागली. वेळीच सावध झाल्याने हरीश पांडे आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचला. हा थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सरसकट आरक्षण शक्य नाही. ज्यांच्याकडे आवश्यक दस्तऐवज आहेत, त्यांनाच ओबीसींचा लाभ मिळेल. सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे आणि ती कायम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मृत मुलगी ही सेंट एंथोनी शाळेतील दहावीची विद्यार्थिनी होती. तर आरोपी मुलगा हा अकरावीत शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी कौशल्यानगर तर मुलगा इमामवाड्यातील रामबाग परिसरात रहिवासी आहे.
दिवाळीपूर्वीच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झालेले असताना मध्य रेल्वेने अजूनही पुणे-नागपूर दरम्यान विशेष गाडीची घोषणा केलेली नाही. रेल्वे प्रशासन दरवर्षी सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवते.
चौदामैल येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी राखड घेऊन आला होता. मात्र, टोलनाका वाचवण्यासाठी परतीच्या वेळी मंगरुळ-गोंडखैरी पांदण रस्त्याने जात होते. तेव्हा ही दुर्घटना घडली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत चुकीची माहिती दिल्याने CSDS चे प्राध्यापक संजय कुमार यांच्यावर FIR दाखल. जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण आणि पोलिसांनी कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या ट्रॅव्हल बसेसमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ट्रॅव्हल बसेससोबतच, पोलिस आयुक्तांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
निकाल जाहीर झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांसोबत हीच समस्या समोर आली. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर प्राचार्यांनी २० व २७ मार्च रोजी विद्यापीठाला पत्र लिहिले.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याने रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही.
Nagpur to Pune Vande Bharat : नागपूर ते पुणे हा प्रवास आता सुखकर आणि जलद होणार आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दाखवला आहे.