सध्या लहान खेड्यापाड्यापासून ते अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी गुन्हे घडताना दिसून येत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने माणसांचे जीव घेतले जात आहेत. सावध राहण्यासाठी नक्की कुठे काय आणि कशा पद्धतीने गुन्हा घडत आहे याबाबत माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही क्राईम या आमच्या सेक्शनवर नक्की क्लिक करा. देशभरातील घडणाऱ्या विविध गुन्ह्यांबाबत स्पष्टीकरणासह वृत्त तुम्हाला इथे वाचायला मिळेल.