• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Learn Information About Aids That Will Be Useful In The Future Nrrd

एड्स विषयी माहिती जाणून घ्या भविष्यात उपयोगी येईल

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 01, 2022 | 01:02 PM
एड्स विषयी माहिती जाणून घ्या भविष्यात उपयोगी येईल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एड्स हा रोग 1980च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. HIVची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उद्भवतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चारपैकी एका जणाला, म्हणजे तब्बल 94 लाख लोकांना या रोगाची लागण झाल्याची माहिती नसते. त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे.

HIV+ लोकांच्या आसपास वावरल्याने AIDS होऊ शकतो

  • या गैरसमजुतीमुळे HIV बाधित लोकांशी समाजात खूप भेदभाव केला जातो. याविषयी वेळोवेळी जागरूकता पसरवून सुद्धा अजूनही 20% लोकांना असं वाटतं की HIV बाधितांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या लाळेतून पसरतो.

खरं काय?

  • पण खरच हा रोग स्पर्श, अश्रू, घाम, लाळ किंवा मूत्रावाटे पसरत नाही.
  • या कशामुळेच एड्स होत नाही
  • एकाच हवेत श्वास घेणं
  • हात मिळवणं, मिठी किंवा चुंबन घेणं
  • एकाच भांड्यात खाणं-पिणं
  • पाण्याचा समान स्रोत वापरणं (उदा. अंघोळीचं पाणी, शॉवर)
  • खासगी वस्तू शेअर करणं
  • जिममध्ये व्यायामाची समान साधनं वापरणं
  • टॉयलेट सीटला, दरवाजाच्या कडीला स्पर्श करणं

कशाने होतो?

  • HIV बाधित व्यक्तीचं रक्त, वीर्य, योनीतील स्राव किंवा अंगावरचं दूध निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेलं तरच हा रोग पसरण्याची शक्यता असते.

अघोरी प्रकारांमुळे HIV बरा होतो’

  • पर्यायी औषधं, सेक्स केल्यानंतर अंघोळ करणं, किंवा कुमारिका मुलीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करणं या सगळ्या गोष्टींमुळे हा रोग बरा होत नाही.
  • अशा वेळी धार्मिक विधी आणि प्रार्थना केल्यामुळे या कठीण प्रसंगात मानसिक बळ नक्कीच मिळू शकतं. मात्र असं केल्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या काहीच दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

डासांमुळे HIV पसरतो

  • रक्तामुळे HIV पसरतो हे जरी खरं असलं तरी अनेक संशोधनांअंती हे सिद्ध झालं आहे की रक्तपिपासू कीटकांद्वारे(उदा. डास) हा रोग पसरत नाही. त्याची दोन कारणं आहेत
  • जेव्हा कीटक चावतात तेव्हा त्यांनी आधी चावा घेतलेल्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीत सोडत नाहीत.

कंडोम वापरल्यास HIV ची लागण होत नाही

  • सेक्स करताना कंडोम फाटला, निघाला किंवा लीक झाला तर HIVची लागण होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे AIDS बाबत जे जनजागृती अभियान राबवले जातात, त्यात लॅटेक्स शीथ म्हणजेच जाड कंडोम घालण्याचा सल्ला तर देतात.
  • मात्र त्याचबरोबर HIVची चाचणी करण्याचाही सल्ला देतात. जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ताबडतोब उपचार घेण्याचा सल्ला देतात.

लक्षणं नाहीत, म्हणजे HIV नाही

एखाद्या व्यक्तीला अगदी 10-15 वर्षं या रोगाची लक्षणं जाणवत नाहीत. त्यांना ताप, डोकेदुखी, पुरळ, घसा खवखवणं ही साधारणपणे फ्लूची लक्षणं आढळतात.

चारपैकी एका व्यक्तीला HIVची लागण झाल्याची कल्पना नसते.

  • या रोगामुळे जसजशी प्रतिकारक शक्ती कमी होते तसतशी लिंफ नोड सुजणे, वजन घटणे, ताप, डायरिया आणि खोकला, अशी इतर लक्षणंही दिसायला सुरुवात होते.
  • जर उपचार घेतले नाहीत तर इतर गंभीर आजार व्हायला सुरुवात होते. त्यात क्षयरोग, मेंदूज्वर, जीवाणूसंसर्ग किंवा कॅन्सरचा धोका संभवतो.

Web Title: Learn information about aids that will be useful in the future nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 01:02 PM

Topics:  

  • updated news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.