नाशिक येथे एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर कात्रीने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांबाबत सातत्याने येत असलेल्या तक्रारीवरुन जाब विचारल्याने वॉर्डबॉयने हे कृत्य केल्याचे समजते. या घटनेनंतर सुकदेव नामदेव आव्हाड यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत संशयित वॉर्डबॉय अनिकेत डोंगरे याला अटक करण्यात आली [&...
फुलंब्री तालुक्यात रविवारी गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, तिच्या पतीने तिला गोळ्यांचा ओव्हरडोज दिला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. मृत वैशाली क्षीरसागर हिचे नुकतेच बाळासाहेब क्षीरसागर यांच्याशी लग्न झाले. वैशाली गरोदर होती. मात्र,...
नवीन वर्ष नक्की कसं जाणार आहे याची सगळ्यांच काळजी आणि उत्सुकता आहे. आत्ता पर्यंत बहुदा तुम्ही आपलं पुढच्या वर्षाचं भविष्य वाचलही असेल. येतं वर्ष आपल्याला छान जावं कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी कोणते उपाय करावे याचाही विचार तुम्ही करतच असाल. यात तुम्ही तुळशीसमोर ही वस्तू ठेवू शकतात. अशी अनेक झाडे आ...
jesus christ यांचा जन्म झाला म्हणजे २५ डिसेंबर दिवशी नातळ हा सण साजरी केला जातो. त्या निमित्ताने मुंबईकरांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, हे सेलिब्रेशन करताना नाच, गाणी करत आनंद व्यक्त केला. या सेलिब्रेशन चा व्हिडिओ सोशल मिडिया वर तुफान राडा करत आहे. #WATCH | People dance & si...
नवीन वर्षाच्या स्वागताला काही दिवसांचाच अवधी उरला आहे. अनेकांना नव वर्ष कसं असले याची उत्सुकता लागली आहे. तर काहीना हे जाणीन घेयचं आहे की येणारे नवीन वर्ष हे कसे असेल त्यामधील एक भाग सांगणार आहे. ते म्हणजे कोणच्या राशीला येणार यश तर कोणाच्या राशीला दोष. मेष मेष राशीच्या लोकांसाठी प्रेम प्र...
आधार कार्ड (Aadhaar Card) हा एक महत्त्वाचा दस्ताऐवज आणि ओळखपत्राचा दाखला आहे. भारतीय सोयी सुविधांचा लाभ सहजपद्धतीने घेता यावा यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड आणि आधार क्रमांक असणं आवश्यक आहे. त्यासाठी UIDAI कडून नागरिकांना आधार कार्डसाठी अर्ज करण्याची आणि त्यामध्ये वेळोवेळी अपडेट करण्याची सुविधा दिली...
भारतातून नोकरीसाठी UAE मध्ये वास्तव्यास जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. असाचं अजय ओगुला देखील UAE मध्ये ड्रायव्हरची नोकर करत युएईत वास्तव्यास होता. दरम्यान अजयने UAE च्या साप्ताहिक लॉटरी एमिरेट्स ड्रॉमध्ये सहभाग घेतला. तर योगायोगाने या भारतीय अजयने ही ३३ कोटींची लॉटरी जिंकली असुन रातोरात हा ...
ठाण्यात कोकेन आणि एमडी पावडरची विक्री केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने तीन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 60 ग्रॅम कोकेन आणि 70 ग्रॅम एमडी आणि मोबाईल फोन जप्त केला. नालासोपारा येथील ओबासी यूजीन स्टॅनली, विरार येथील प्रॉस्पर ओव्हकुरो वाचुकू आ...
गेले काही दिवसांपूर्वीचं आयकर विभगाने आधार कार्ड पॅनकार्डास लिंक करण्याबाबत माहिती जारी केली होती. तरी तुम्ही अजूनही तुमचे आधार कारड पॅनकार्डास लिंक केले नसाल तर आता तुम्हाला त्याचे मोठे परिणाम भोगावे लागणार आहेत. आधार कार्डचा वापर तुम्ही तुमचं ओळखपत्र म्हणून करता अनेक ठिकाणी प्रवेशासाठी, परिक्षा...
ठाणे शहरात एका मुलीची तस्करी करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी भारतीय दंड संहिता, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यासं...
ख्रिसमस डे 25 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जगभरातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात, पण क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एक दिवस आधी ख्रिसमस डे साजरा केला. खरंतर सचिन तेंडुलकरने हॅप्पी फीट होम फाऊंडेशनसाठी मुलांसोबत ख्रिसमसचा दिवस साजरा केला. याव...
राज्यात थंडी पडायला सुरूवात झाली आहे, मुंबईसह राज्याच्या इतर ठिकाणी हवेत गारवा हरवा जानवत आहे. नाशिक मध्ये पुन्हा तापमानात घसरण झाल्याने थंडीने नागरिक कुडकुडले आहेत. आज नाशिक मध्ये किमान तापमान 10.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे तर निफाड मध्ये हा तापमानाचा पारा 7.8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आहे....
नवीन वर्षाचं मुहूर्त साधत जिओकडून जिओ सिमकार्ड धारकांसाठी काही भन्नाट कॉलिंग-डेटा रिचार्ज प्लान घेवून आला आहे. किंबहूना २०२२ हे वर्ष संपणार असुन २०२३ हे वर्ष सुरु असल्याने जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी २०२३ रुपयांचा नवा वार्षिक प्लान घेवून आला आहे. तर केवळ २०२३ रुपयांमध्ये जिओ सिम वापरकर्त्यांना जो...