• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • World Brain Tumor Day Importance Of Early Diagnosis And Medical Help

ब्रेन ट्यूमरचे वेळीच निदान आणि औषधोपचारांचे महत्व

World Brain Tumor Day: ब्रेन ट्यूमरचे निदान लवकर झाल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करून बरा करता येऊ शकतो. 8 जून रोजी ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजही अनेकांना याची लक्षणे आणि त्रास याची माहिती नाही. ब्रेन ट्यूमरविषयक माहिती या लेखातून अधिक जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 08, 2024 | 11:08 AM
ब्रेन ट्यूमरचे वेळीच निदान आणि औषधोपचारांचे महत्व
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मेंदू किंवा त्याच्या सभोवतालच्या भागातील पेशींची असामान्य वाढ म्हणजे ब्रेन ट्यूमर.त्या सौम्य (कर्करोगाच्या नसलेल्या) किंवा घातक (कर्करोगाच्या) असू शकतात, यातील दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे कर्करोगाच्या पेशी निरोगी मेंदूच्या ऊतींवर आक्रमण करून त्यांचा नाश करू शकत असल्याने धोकादायक असतात.

उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी आणि न्यूरोलॉजिकल फंक्शन टिकवून ठेवण्यासाठी ब्रेन ट्यूमरचेवेळीच निदान आणि उपचार होणे महत्वाचे आहे. न्यूबर्ग अजय शहा प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह आणि सात्यकी बॅनर्जी, कार्यकारी संचालक आणि गट मुख्य कार्यकारी अधिकारी, त्रिविट्रॉन हेल्थकेअर यांचा सल्ला आपण या लेखातून जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock) 

[read_also content=”ब्रेन ट्यूमरमुळे उद्भवते नैराश्य ताणाची समस्या https://www.navarashtra.com/lifestyle/depression-or-stress-problem-caused-by-brain-tumor-know-expert-advice-543906.html”]

प्रकार आणि लक्षणे

ब्रेन ट्यूमरचे वर्गीकरण तो कोणत्या पेशींपासून तयार होतो त्यानुसार केले जाते. प्राथमिक ब्रेन ट्यूमरची सुरूवात मेंदूमध्ये होते, तर दुय्यम (मेटास्टॅटिक) ब्रेन ट्यूमरच्या गाठी शरीराच्या इतर भागांतून पसरतात. ग्लिओमास, मेनिन्जिओमास, पिट्यूटरी एडेनोमास आणि मेडुलोब्लास्टोमास हे प्राथमिक ब्रेन ट्यूमरचे सर्वात सामान्य प्रकार आहेत.

लक्षणे ट्यूमरचे स्थान, आकार आणि वाढीचा दर यावर अवलंबून असतात आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक असतो, परंतु सामान्य लक्षणांमध्ये  सतत डोकेदुखी, फेफरे येणे, दृष्टी किंवा ऐकण्याच्या समस्या, व्यक्तिमत्त्व किंवा वर्तनातील बदल आणि संतुलन किंवा समन्वय साधण्यात अडचण यांचा समावेश होतो.

[read_also content=”तरूणामधील ब्रेन ट्यूमर: सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच निदान आवश्यक https://www.navarashtra.com/lifestyle/world-brain-tumor-day-brain-tumors-in-youth-early-symptoms-and-diagnosis-needed-544450.html”]

वेळेवर निदान होण्याचे महत्व

World Brain Tumor Day

ब्रेन ट्यूमरचे वेळेवर निदान होणे अनेक कारणांसाठी महत्वाचे आहे.सर्वप्रथम वेळेवर निदान झाल्याने कमी त्रासदायक परंतु परिणामकारक असे वेगवेगळे उपचार करणे शक्य होते. 

  • उदाहरणार्थ छोटे आणि विशिष्ट स्थानापुरते मर्यादित ट्यूमर्स शस्त्रक्रिया करून किंवा टारगेटेड रेडीएशनच्या मदतीने काढून टाकता येतात,तर आकाराने मोठे किंवा त्रासदायक ट्यूमर्स साठी थोडे आक्रमक उपचार करणे आवश्यक असते ज्याचे मोठ्या प्रमाणात साइड इफेक्टस असू शकतात
  • तसेच ब्रेन ट्यूमरचे वेळीच निदान झाल्याने ट्यूमर मुळे होऊ शकणारे गंभीर स्वरूपाचे न्यूरॉलॉजीकल नुकसान टाळले जाऊ शकते. मेंदू हा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा अवयव आहे ट्यूमरच्या वाढीने त्याच्या आजूबाजूच्या भागांवर परिणाम होऊ शकतो आणि काही वेळा त्याने कधीही भरून काढता न येऊ शकणारे नुकसान संभवते
  • वेळीच निदान झाल्यास हे धोके कमी होतात आणि रुग्ण उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ शकतो
निदान आणि उपचार तंत्रातील प्रगती

MRI, सिटी स्कॅन या सारख्या प्रगत तंत्रामुळे ब्रेन ट्यूमर त्याच्या प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.  त्याच बरोबर  नॉव्हेल बायोमार्कर्स आणि जेनेटिक प्रोफाइलिंग मुळे निदानातील अचूकता वाढली आहे ज्यामुळे अधिक वैयक्तिकृत उपचार योजना करणे शक्य होते. या आधुनिक तंत्रांमुळे डॉक्टर ट्यूमर असल्याचे निदान तर करतातच पण त्याच बरोबर त्यांना त्याची होणारी वाढ आणि वेळोवेळी उपचारांना तो कसा प्रतिसाद देतो यावर देखील लक्ष ठेवता येते.    

काय आहे उपाय

ब्रेन ट्यूमरच्या उपचारात सामान्यतः शस्त्रक्रिया, रेडीएशन थेरपी आणि केमोथेरपी यांचा एकत्रित वापर केला जातो. इम्युनोथेरपी आणि टारगेटेड ड्रग थेरपी यासारख्या नवीन उपचारपद्धतींमुळे देखील रुग्णांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसत आहे. हे उपचार ट्यूमर पेशींना लक्ष्य करून आपले काम करतात आणि निरोगी टिश्यूजना  वाचवतात, त्यामुळे दुष्परिणाम कमी होऊन परिणामकारकता सुधारते.

ब्रेन ट्यूमरचे वेळीच निदान आणि उपचार यांचे महत्व कमी लेखून चालणार नाही. वेळेवर निदान झाल्यास परिणामकारक उपाय करता येण्याची शक्यता वाढून गंभीर न्यूरॉलॉजीकल नुकसान टाळणे एकूणच रोगनिदान सुधारणेशक्य होते. सातत्याने होत असलेली डायग्नोस्टिक तंत्र आणि उपचार पर्यायांमधील प्रगती या गंभीर आव्हानाचा सामना करणाऱ्या रूग्णांसाठी आणखी चांगल्या परिणामांचे आश्वासन देतात.

Web Title: World brain tumor day importance of early diagnosis and medical help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • brain tumor symptoms

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

Jan 08, 2026 | 09:42 AM
Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

Jan 08, 2026 | 09:39 AM
हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

Jan 08, 2026 | 09:38 AM
सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

Jan 08, 2026 | 09:35 AM
उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार: बाप्पु मानकर

उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार: बाप्पु मानकर

Jan 08, 2026 | 09:31 AM
दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा… अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा… अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

Jan 08, 2026 | 09:20 AM
Retail Loan Growth: बँकिंग क्षेत्राला उभारी मिळाली उभारी! २०२७ मध्ये बँक कर्जवाढ १४% पर्यंत जाण्याचा अंदाज

Retail Loan Growth: बँकिंग क्षेत्राला उभारी मिळाली उभारी! २०२७ मध्ये बँक कर्जवाढ १४% पर्यंत जाण्याचा अंदाज

Jan 08, 2026 | 09:18 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Jan 07, 2026 | 02:49 PM
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.