• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Ahoi Ashtami 13 October 1 To 9

Numerology: अहोई अष्टमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांनी रहावे लागेल सावध

सोमवार, 13 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह राहू आहे तर आज अहोई अष्टमी देखील आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 13, 2025 | 08:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहू शकतो. अंक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव राहील. आजच्या सोमवारचा दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. तसेच आज अहोई अष्टमी देखील आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांना आर्थिक बाबतीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि मूलांक 4 असलेले लोक जोडीदारासोबत वेळ घालवू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला समस्येचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही सरकारी कामाशी संबंधित असाल तर ते वेळेवर पूर्ण करावे. जास्त कामामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत सावध राहावे. मानसिक समस्या जाणवू शकतात. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. श्वासाशी संबंधित समस्या दूर होतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. कुटुंबामधले वाद दूर होतील.

Weekly Horoscope: या आठवड्यात मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक समस्या जाणवू शकतात. एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकू शकतात. कुटुंबामध्ये आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नये. कुटुंबातील सर्व सदस्यांची तुम्हाला साथ मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता कमी आहे. गुंतवणूक करण्यापासून सावध रहा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजने आखू शकतात.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात. अशा वेळी वाद घालणे टाळा. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. तुम्हाला संयम राखावा लागेल आणि जास्त राग टाळावा लागेल. कोणत्याही मुद्द्यावर तुमच्या जोडीदाराशी वाद घालणे टाळा.

Ahoi Ashtami: अहोई अष्टमीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, मुलांना मिळेल अपेक्षित यश

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुम्ही कोणालाही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. यामुळे तुमच्यावरील ताण कमी होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होण्याची शक्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical ahoi ashtami 13 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips: शनिवारी कोणत्या गोष्टी पाहणे मानले जाते शुभ, जाणून घ्या
1

Astro Tips: शनिवारी कोणत्या गोष्टी पाहणे मानले जाते शुभ, जाणून घ्या

Mangal Gochar: मंगळाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार अडचणी, ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर
2

Mangal Gochar: मंगळाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार अडचणी, ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

Hans Mahapurush Yoga: देवगुरु बृहस्पती निर्माण करणार शक्तिशाली राजयोग, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब
3

Hans Mahapurush Yoga: देवगुरु बृहस्पती निर्माण करणार शक्तिशाली राजयोग, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब

Budh Makar Gochar 2026: बुध ग्रह बदलणार आपली राशी, या राशींच्या लोकांना होणार फायदा
4

Budh Makar Gochar 2026: बुध ग्रह बदलणार आपली राशी, या राशींच्या लोकांना होणार फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
युजवेंद्र चहल- धनश्री पुन्हा एकत्र दिसतील का? रिअॅलिटी शोच्या अफवांवर क्रिकेटपटूने सोडले मौन, म्हणाला…

युजवेंद्र चहल- धनश्री पुन्हा एकत्र दिसतील का? रिअॅलिटी शोच्या अफवांवर क्रिकेटपटूने सोडले मौन, म्हणाला…

Jan 12, 2026 | 03:10 PM
Konkan Railway: कोकण रेल्वेला मुंबईत नो एन्ट्री? इतर गाड्याही पनवेलला नेण्याचा प्रयत्न

Konkan Railway: कोकण रेल्वेला मुंबईत नो एन्ट्री? इतर गाड्याही पनवेलला नेण्याचा प्रयत्न

Jan 12, 2026 | 03:09 PM
सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video

Jan 12, 2026 | 03:06 PM
Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर-टँकर चोरणारी टोळी अटकेत; ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर-टँकर चोरणारी टोळी अटकेत; ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Jan 12, 2026 | 03:03 PM
Modi-Trump: ‘भारतासारखं दुसरं कोणीच नाही…’ संपूर्ण जगाला युद्धात ओढून ट्रम्पचे सहकारी का गात आहेत PM मोदींच्या मैत्रीचे गोडवे?

Modi-Trump: ‘भारतासारखं दुसरं कोणीच नाही…’ संपूर्ण जगाला युद्धात ओढून ट्रम्पचे सहकारी का गात आहेत PM मोदींच्या मैत्रीचे गोडवे?

Jan 12, 2026 | 03:00 PM
Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा हफ्ता १४ तारखेला मिळणार नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा हफ्ता १४ तारखेला मिळणार नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Jan 12, 2026 | 02:55 PM
Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स

Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स

Jan 12, 2026 | 02:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Jan 11, 2026 | 04:12 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.