दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

हर्षदा जाधव ·

MIVI ONE 5G Launched: टेक कंपनी मिवीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनबाबत सविस्तर जाणून घेऊया.

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
Atharva Rajopadhye ·

ह्युंदाईने नवीन टक्सनला जास्त मोठे केबिन, सुधारलेली एअरोडायनॅमिक्स आणि नव्या सेफ्टी फीचर्ससह सादर केले आहे. हायब्रिडची 242 hp पॉवर आणि 5.7 लिटर/100 km इंधन कार्यक्षमतेचा दावा SUV सेगमेंटमध्ये लक्षवेधी ठरतो.

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक
Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक
तेजस भागवत ·

Asian Games: कर्णधार पुष्पा राणा हिच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच जपानवर पूर्णपणे दबाव ठेवला होता. त्यामुळे जपानला सामन्यात परतण्याची संधीच प्राप्त झाली नाही.

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
दिपाली नाफडे ·

Blood Sugar: रात्री फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढेल अशी भीती अनेकदा असते. फळाचा प्रकार, त्याचे प्रमाण, त्यातील फायबर आणि व्यक्तीची चयापचय क्रिया हे अधिक महत्त्वाचे घटक आहेत.

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार
कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार
नुपूर भगत ·

अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी आपल्या ५०व्या वाढदिवसाचा दिवस कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांसोबत साजरा केला. यावेळी त्यांनी ५० मुलांच्या उपचारासाठी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली.

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph
बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph
Atharva Rajopadhye ·

107 वर्षांच्या इतिहासानंतर बेंटलेने पहिली इलेक्ट्रिक कार आणली आहे. 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि फक्त 2.9 सेकंदात 0-100 kmph वेग गाठणारी टॉर्कल नेमकी किती खास आहे, याकडे आता लक्झरी कारप्रेमींचे लक्ष लागले आहे

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
अमृता यादव ·

Govinda On Rani Swarnakar: राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने प्रतिक्रिया दिली. ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय’ म्हणत अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं.

Memory Decline : साठीनंतर वारंवार विसरायला होतंय? दुर्लक्ष करू नका; कारण काय, लक्षणे वेळीच ओळखा!
Memory Decline : साठीनंतर वारंवार विसरायला होतंय? दुर्लक्ष करू नका; कारण काय, लक्षणे वेळीच ओळखा!
Sanman Jadhav ·

Memory Decline : वय वाढल्यानंतर स्मरणशक्तीत होणारे बदल नेहमीच अल्झायमरचे लक्षण असतात असे नाही. मात्र वारंवार नावे किंवा माहिती विसरणे, एकच प्रश्न पुन्हा विचारणे, महत्त्वाच्या तारखा लक्षात न राहणे, बोलणे-लिहिण्यात अडचण येणे आणि गोंधळ वाढणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख
Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख
Ankita Karangutkar ·

Vasai Virar Ganesh Visarjan : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वसई-विरार शहर पूर्णपणे सज्ज झाले असून अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्यासाठी वसई-विरार महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. शहरात साडेसहा हजारांहून अधिक पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Anant Chaturdashi 2026: २५ सप्टेंबरला विसर्जनाचा शुभ मुहूर्त? सकाळपासून रात्रीपर्यंत नक्की कधी होऊ शकतं विसर्जन
Anant Chaturdashi 2026: २५ सप्टेंबरला विसर्जनाचा शुभ मुहूर्त? सकाळपासून रात्रीपर्यंत नक्की कधी होऊ शकतं विसर्जन
प्राजक्ता प्रधान ·

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी भक्तांमध्ये मोठी लगबग असते. २५ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत आणि सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्या वेळेत विसर्जन करता येऊ शकते, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. जाणून घेऊया विसर्जनाच्या शुभ वेळा आणि महत्त्व.

Congress Protest against ECI: ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची तयारी! काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा, विरोधी पक्ष आक्रमक
Congress Protest against ECI: ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची तयारी! काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा, विरोधी पक्ष आक्रमक
anuradha sagar ·

Congress Protest against ECI: टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातही एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी
Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी
दिपाली नाफडे ·

Asian Games 2026: भारताच्या महिला हॉकी संघाने यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघ आता पदकापासून फक्त एक विजय दूर आहे.

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
नुपूर भगत ·

Masala Maggie Recipe : तुम्हीही मॅगी लव्हर्स आहात? मग ही मसाला मॅगी रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. याची चव तुम्हाला ही रेसिपी पुन्हा पुन्हा बनवायला भाग पाडेल. 

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
नुपूर भगत ·

रेल्वेने प्रवास करताना अनेक जण गरजेपेक्षा जास्त सामान सोबत घेऊन जातात. मात्र, भारतीय रेल्वेने प्रत्येक क्लासनुसार सामानाची ठराविक मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास अतिरिक्त शुल्क किंवा दंडाचा सामना करावा लागू शकतो.

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
प्राजक्ता प्रधान ·

Thane News: ठाणे रेल्वे स्थानकात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी उधळून लावली. मंगळुरू एक्सप्रेसमधून दोन बॅग घेऊन उतरणाऱ्या रेल्वे अटेंडंटला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल ७१ हजार ५६० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
कृपादान आवळे ·

काँग्रेसच्या खर्चात सर्वसाधारण प्रचारावर ७१.३० कोटी रुपये आणि उमेदवार व संबंधित खर्चावर ३४.०५ कोटी रुपयांचा समावेश होता. भाजपने केरळमध्ये सर्वसाधारण प्रचारावर ५४.९३ कोटी रुपये आणि उमेदवारांवर २७.७४ कोटी रुपये खर्च केले.

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
हर्षदा जाधव ·

iPhone Name Recognition Feature: आयफोनमध्ये एक नेम रिकॉग्निशन नावाचे एक एक्सेसिबिलिटी फीचर आहे. हे फीचर नक्की कसे काम करते आणि यूजर्सना नोटिफिकेशन अलर्ट कसे पाठवले जाते, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
हर्षदा जाधव ·

WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगमध्ये वारंवार अडथळे येत आहेत? चिंता करू नको. तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगमध्ये येणाऱ्या समस्या सोडवू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: बंगळुरु शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,39,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,670 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,500 रुपये आहे.

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
कृपादान आवळे ·

बांदा, चित्रकूट, कौशांबी, फतेहपूर, प्रतापगड, गोंडा, बलरामपूर, श्रावस्ती, बाराबंकी, रायबरेली, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या आणि आसपासचा परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.