Aditi Tatkare: ‘१५०० रुपये मिळताच महिलांची बाजारात…’; वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ, नवा वाद पेटण्याची शक्यता

नितिन कुऱ्हे ·

Aditi Tatkare News: वाशिम येथे महिला व बालविकास विभागाच्या ‘अहिल्या भवन’च्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा या योजनेअंतर्गत १,५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होतो, तेव्हा बाजारातील खरेदीदारांची संख्या वाढते.

कोण आहेत Nandan Nilekani? ज्यांच्या नेतृत्वात स्थापन होणार हाय-पावर टास्क फोर्स; देशातील परीक्षा पद्धतीत होणार बदल
कोण आहेत Nandan Nilekani? ज्यांच्या नेतृत्वात स्थापन होणार हाय-पावर टास्क फोर्स; देशातील परीक्षा पद्धतीत होणार बदल
नितिन कुऱ्हे ·

परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यदल स्थापन केले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी आज प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात केली.

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
विवेक ·

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या समर्थनात्मक पोस्टवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आंदोलनातील विद्यार्थ्यांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

PM Narendra Modi: पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! संसदेत कायदा आणण्यापूर्वी जारी केला नवीन Video, म्हणाले…
PM Narendra Modi: पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! संसदेत कायदा आणण्यापूर्वी जारी केला नवीन Video, म्हणाले…
नितिन कुऱ्हे ·

रविवारी, पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, परीक्षांमधील सुधारणांसाठी एका उच्च-स्तरीय कार्यगटाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली असून, त्याचे नेतृत्व नंदन निलेकणी करतील.

Ujani Dam Update: भीमा खोऱ्यातून ५५ हजार क्युसेकचा विसर्ग! उजनीचा उपयुक्त साठा ८६ टक्क्यांवर; पाणीपातळीत झपाट्याने वाढ
Ujani Dam Update: भीमा खोऱ्यातून ५५ हजार क्युसेकचा विसर्ग! उजनीचा उपयुक्त साठा ८६ टक्क्यांवर; पाणीपातळीत झपाट्याने वाढ
नितिन कुऱ्हे ·

Ujani Dam News: भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. उजनी धरणात ५५,३१९ क्युसेक वेगाने आवक सुरू असून जलसाठा ८६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Honda CB500 vs Royal Enfield Interceptor 650: कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य?
Honda CB500 vs Royal Enfield Interceptor 650: कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य?
Atharva Rajopadhye ·

होंडा सीबी५०० ही आधुनिक तंत्रज्ञान, हलके वजन आणि अतिशय स्मूथ इंजिन अनुभवासाठी ओळखली जाते, तर रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५० ही तिच्या क्लासिक रेट्रो लुक, खणखणीत आवाज आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रीमियम रायडिंग की किफायतशीर रेट्रो स्वॅग, ही निवड तुमच्या गरजांवर अवलंबून आहे.

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
विवेक ·

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश करचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणाऱ्या करचे यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रामायण सिनेमाच्या टीमने चाहत्यांना वाटले सोन्याचे शंख? व्हायरल व्हिडिओने वेधलं लक्ष; सिनेमाची होतेय जोरदार चर्चा
रामायण सिनेमाच्या टीमने चाहत्यांना वाटले सोन्याचे शंख? व्हायरल व्हिडिओने वेधलं लक्ष; सिनेमाची होतेय जोरदार चर्चा
दिवेश चव्हाण ·

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' चित्रपटाची SDCC 2026 मध्ये विशेष झलक सादर करण्यात आली असून, त्यानंतर सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेला 'रामायण' थीम असलेला गिफ्ट बॉक्स उघडताना दिसत असून, त्यात सोन्याच्या रंगाचा नक्षीदार शंख असल्याचे पाहायला मिळते.

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी
E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी
Ankita Karangutkar ·

NEET पेपर लीक प्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या डिजिटल आंदोलनानंतर आता सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' नावाचा नवीन ग्राहक हक्क प्रवाह आक्रमक झाला आहे. 100 पेट्रोलचा पर्यायासह इतर पर्याय मिळावे अशी मागणी जोर धरत आहे.

IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य
IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य

IND vs ZIM 3rd T20 Live First Innings: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा टी- २० सामना खेळला जाकत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Tharala Tar Mag Serial New Promo: ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट! नव्या प्रोमोला काही तासांतच 1 Million views
Tharala Tar Mag Serial New Promo: ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट! नव्या प्रोमोला काही तासांतच 1 Million views
Riddhi Vanne ·

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' पुन्हा एकदा मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. सायलीच्या डोहाळजेवणाचा आनंद सुरू असतानाच अचानक पोलीस घरात येऊन तिला ताब्यात घेतात.

Anandi Ajay Breaks Down: विजय थलपतीच्या जन नायगन’ सिनेमातील ‘तो’ सीन कापला, अभिनेत्रीला अश्रू अनावर, व्हिडिओ चर्चेत
Anandi Ajay Breaks Down: विजय थलपतीच्या जन नायगन’ सिनेमातील ‘तो’ सीन कापला, अभिनेत्रीला अश्रू अनावर, व्हिडिओ चर्चेत
Riddhi Vanne ·

Anandi Ajay Breaks Down: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या 'जन नायगन' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच तामिळ अभिनेत्री आनंदी अजय चर्चेत आली आहे. अंतिम एडिटमध्ये चित्रपटातील तिचा सीन कापण्यात आल्याने ती भावूक झाली.

Thackeray Brothers Congratulate Protesting: मुंबईत विजयाचा जल्लोष! शिवतीर्थावर युवकांची गर्दी, घोषणाबाजीने परिसर दणाणला
Thackeray Brothers Congratulate Protesting: मुंबईत विजयाचा जल्लोष! शिवतीर्थावर युवकांची गर्दी, घोषणाबाजीने परिसर दणाणला
Riddhi Vanne ·

Thackeray Brothers Congratulate Protesting: देशभर चर्चेत राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

कोकणवासियांवर बाप्पा पावला! रेल्वे प्रशासन अतिरिक्त गाडया सोडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
कोकणवासियांवर बाप्पा पावला! रेल्वे प्रशासन अतिरिक्त गाडया सोडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Riddhi Vanne ·

Good News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सावंतवाडी रोड स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना नियमित थांबा देण्यात येणार आहे.

‘Mann Ki Baat’मध्ये पंतप्रधान मोदींचा कारगिल वीरांना सलाम; अजून कोणते 5 मुद्दे मांडले जाणून घ्या…
‘Mann Ki Baat’मध्ये पंतप्रधान मोदींचा कारगिल वीरांना सलाम; अजून कोणते 5 मुद्दे मांडले जाणून घ्या…
Riddhi Vanne ·

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याचा गौरव करत पाणी संवर्धन, भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील कामगिरी, क्रीडा क्षेत्रातील यश

ST Bus: एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासी खेळ
ST Bus: एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासी खेळ
Riddhi Vanne ·

ST Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेवर कर्मचारी संघटनांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. लिपिक-टंकलेखन पदांच्या पदोन्नतीमध्ये नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला.

Maharashtra News: 24 तासांत महाराष्ट्र हादरला! 3 जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा; नेमकं काय घडतंय?
Maharashtra News: 24 तासांत महाराष्ट्र हादरला! 3 जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा; नेमकं काय घडतंय?
Riddhi Vanne ·

Maharashtra News: महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंगोलीनंतर आता नाशिक आणि पालघर जिल्ह्यांनाही भूकंपाचे हादरे बसल्याने चिंता वाढली आहे.

Jalgaon News: स्वच्छतेचा वसा, हरिततेचा ध्यास! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम
Jalgaon News: स्वच्छतेचा वसा, हरिततेचा ध्यास! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम
Riddhi Vanne ·

जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शासकीय कार्यालय परिसर घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.

Entrainment News: CJP ला अभिनेत्रीचं थेट आव्हान! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा घेऊन दाखवा
Entrainment News: CJP ला अभिनेत्रीचं थेट आव्हान! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा घेऊन दाखवा
Riddhi Vanne ·

Entrainment News: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना वेग आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत करत हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी यांनी अभिजित दिपके यांना खुले आव्हान

Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 21 व्या वर्षी आमदार-खासदार होण्याची संधी? 
Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 21 व्या वर्षी आमदार-खासदार होण्याची संधी? 
Riddhi Vanne ·

Gen Z: देशातील तरुणांच्या राजकीय सहभागाला चालना देण्यासाठी तेलंगण सरकारने विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याचे किमान वय 25 वर्षांवरून 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव मांडण्याची तयारी सुरू केली आहे.