Abishek Porel News: दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अभिषेक पोरेल याला बलात्कार प्रकरणात अटक! चिनसुराह न्यायालयाने जामीन रद्द करत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळून ३ विद्यार्थी जखमी! शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची भेट; दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश.
Rahul Gandhi News: भाजप खासदाराने दावा करत राहुल गांधींना आव्हान दिले की, गृहमंत्री सभागृहात येऊन मुद्देसूद उत्तरे देण्यास तयार आहेत, त्यामुळे तुम्ही सभागृहातून पळून जाऊ नका.
Wai News: वाईत शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागील रस्त्याची चिखल आणि खड्ड्यांमुळे दुरवस्था! राहुल चिंचकर यांची तहसीलदारांकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी.
Shubman Gill: शुभमन गिलने गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यादरम्यान भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याने आतापर्यंत एकूण नऊ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. तो श्रीलंकेत आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
Zaheer Khan News: श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर ऐतिहासिकदृष्ट्या फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने, वेगवान गोलंदाजीच्या पर्यायांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मोहम्मद सिराजसोबत कोण जोडीदार असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या सोडतीनंतर गृहकर्जाचा पेच! १० वर्षांनंतर घर मिळाले पण वयाची ५० शी ओलांडल्याने बँकांकडून कर्ज मिळण्यात अडथळे.