2021 मध्ये डिजिटल मीडियातील एका वेबपोर्टलसाठी कंटेंट रायटर म्हणून काम केले. महाविद्यालयातील एका वृत्तपत्रामध्ये रिपोर्टिंग विभागाच्या मुख्य पदी काम केले आहे, तसेच ग्राफिक डिझायनर म्हणून देखील काम केले आहे. मला वृत्तपत्राच्या लेआउट विभागात अनुभव आहे. राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, तसेच व्हायरलसंबंधित वाचण्यात आणि लिहिण्यात आवड आहे. सध्या नवराष्ट्रमध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे.