Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री

Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री
Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री
तेजस भागवत ·

गेल्या काही दिवसांपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. देशभरात सीजेपीचे आंदोलने सुरू होते. त्याला यश आल्याचे दिसून येत आहे.

IND Vs ZIM Live: प्रिन्स अन् यशने उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा! 90 रन्सने पराभव अन् श्रेयसने जिंकली मालिका
IND Vs ZIM Live: प्रिन्स अन् यशने उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा! 90 रन्सने पराभव अन् श्रेयसने जिंकली मालिका
तेजस भागवत ·

220 रन्सचा बचाव करण्यासाठी भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. त्यांनी पहिल्या काही ओव्हर्समध्येच झिम्बाब्वेच्या संघाची वाट लावून टाकली. प्रिन्स यादवने महत्वाच्या 2 विकेट्स पटकावल्या.

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार
Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार
तेजस भागवत ·

भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, पुण्यात शनिवारी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

CJP Pune Protest: ‘पेपर अभी झाकी है ‘ईव्हीएम’…’; प्रधानांचा राजीनामा अन् मेलोडी वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष
CJP Pune Protest: ‘पेपर अभी झाकी है ‘ईव्हीएम’…’; प्रधानांचा राजीनामा अन् मेलोडी वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष
तेजस भागवत ·

CJP Protest: जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना अन्यायाविरुद्ध  विरुद्ध उभे राहतील असेही सांगत राष्ट्रगीताने जल्लोषाची सांगता करण्यात आली.

CJP Protest : सीजेपीच्या तीनही मागण्या मान्य; जंतर-मंतरवरील आंदोलन अखेर मागे घेण्याची घोषणा
CJP Protest : सीजेपीच्या तीनही मागण्या मान्य; जंतर-मंतरवरील आंदोलन अखेर मागे घेण्याची घोषणा
श्वेता झगडे ·

केंद्र सरकारने CJP च्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर जंतर-मंतरवरील महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. सरकारसोबत तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर CJP ने आंदोलनकर्त्यांना शांततेने घरी परतण्याचे आवाहन केले असून शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर पुढील बैठकीत चर्चा होणार आहे.

हल्लाबोल असा की झिम्बाब्वेचा पालापाचोळा! Ishan Kishan चा धुमाकूळ; टीम इंडियाने दिले 220 रन्सचे टार्गेट
हल्लाबोल असा की झिम्बाब्वेचा पालापाचोळा! Ishan Kishan चा धुमाकूळ; टीम इंडियाने दिले 220 रन्सचे टार्गेट
तेजस भागवत ·

झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून प्रथम फलंदाजीकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी शानदार सुरुवात केली.

‘मी स्वतः मोदींना भेटलो’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा, ‘त्या’ चर्चेच्या परिणामांमुळेच…
‘मी स्वतः मोदींना भेटलो’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा, ‘त्या’ चर्चेच्या परिणामांमुळेच…
विवेक ·

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोठा खुलासा करत पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. संवादामुळेच हा निर्णय झाल्याचा दावा करत त्यांनी आंदोलन करणाऱ्या युवकांचे अभिनंदन केले.

School Bus Rules: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचे कडक नियम; बस-व्हॅन चालकांवर काय होणार कारवाई? जाणून घ्या
School Bus Rules: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचे कडक नियम; बस-व्हॅन चालकांवर काय होणार कारवाई? जाणून घ्या
श्रेया देशमुख ·

School Bus Rules: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने बस आणि व्हॅनसाठी नवे नियम लागू केले आहेत. जीपीएस, सीसीटीव्हीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?
Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?
तेजस भागवत ·

यश ठाकूरचा जन्म कोलकाता येथे 1998 मध्ये झाला आहे. यश ठाकूर विदर्भाच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यश ठाकूरने फारस्ट क्लास क्रिकेटमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत.

भारत पाकिस्तानची बॅंड वाजवण्यास सज्ज; पुरुष अन् महिला संघ प्रत्येकी 2 सामने खेळणार, काय आहे वेळापत्रक?
भारत पाकिस्तानची बॅंड वाजवण्यास सज्ज; पुरुष अन् महिला संघ प्रत्येकी 2 सामने खेळणार, काय आहे वेळापत्रक?
तेजस भागवत ·

युथ हॉकी ५एस आशियाई चॅम्पियनशिप २०२६ ही एफआयएच हॉकी ५एस विश्वचषक २०२६ साठी एक प्रकारची पात्रता असणार आहे. आशियातील सर्वात यशस्वी युवा हॉकी खेळाडू वर्ल्डकपमध्ये जागा मिळवण्यासाठी लढाई लढत आहेत.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार
मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार
ज्ञानेश्वर मोरे ·

इमारत कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तत्कालीन उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Education Minister Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; साताऱ्यात पेढे वाटून तरुणांचा साजरा जल्लोष
Education Minister Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; साताऱ्यात पेढे वाटून तरुणांचा साजरा जल्लोष
श्रेया देशमुख ·

Education Minister Resignation : देशभरातील विद्यार्थी आंदोलनांच्या दबावानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने साताऱ्यात पोवई नाका येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

Quantum Computing Startup: भारतात बनवले स्वतःचे क्वांटम कॉम्प्युटर; ‘या’ तीन भारतीयांची यशोगाथा एकदा वाचाच..
Quantum Computing Startup: भारतात बनवले स्वतःचे क्वांटम कॉम्प्युटर; ‘या’ तीन भारतीयांची यशोगाथा एकदा वाचाच..
श्रेया देशमुख ·

India's Quantum Computing Startup: यशस्वी कंपनी विकल्यानंतर तीन इंजिनिअर्सनी भारतात क्वांटम कॉम्प्युटर बनवण्याचा धाडसी निर्णय घेतला. जाणून घ्या Quanfluence आणि त्याच्या फोटोनिक तंत्रज्ञानाची रंजक कहाणी.

Dharmendra Pradhan Resigns: मोदी सरकार झुकले! विद्यार्थ्यांच्या दबावानंतर १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा
Dharmendra Pradhan Resigns: मोदी सरकार झुकले! विद्यार्थ्यांच्या दबावानंतर १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा
anuradha sagar ·

सरकार सोमवारी संसदेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ सादर करण्याची शक्यता आहे. सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर अनियमिततांवर अधिक कठोर तरतुदी लागू करणे, हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे मानले जाते.

Sonam Wangchuk: ‘आता जबाबदारीनंतर सुधारणा हव्यात’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया
Sonam Wangchuk: ‘आता जबाबदारीनंतर सुधारणा हव्यात’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया
श्वेता झगडे ·

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. तर CJPने राजीनाम्याचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

NTA च्या कामकाजामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकते का ? जाणून घ्या काय आहे संपूर्ण कायदेशीर बाजू!
NTA च्या कामकाजामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकते का ? जाणून घ्या काय आहे संपूर्ण कायदेशीर बाजू!
श्रेया देशमुख ·

Government Intervention In NTA: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही एक स्वायत्त संस्था म्हणून ओळखली जाते, मग सततच्या वादानंतर केंद्र सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याचा, अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा आणि संपूर्ण ढाचा बदलण्याचा अधिकार कसा मिळतो? जाणून घ्या.

Sanjay Raut on Dharmendra Pradhan: आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं…
Sanjay Raut on Dharmendra Pradhan: आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं…
श्वेता झगडे ·

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळेच हा राजीनामा झाला असून हा तरुणांच्या संघर्षाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रीपद मिळू शकते, असा दावाही त्यांनी केला.

NTA Revenue: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यादरम्यान एनटीएच्या कमाईची समोर आलेली आकडेवारी पहा एका क्लिकवर..
NTA Revenue: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यादरम्यान एनटीएच्या कमाईची समोर आलेली आकडेवारी पहा एका क्लिकवर..
श्रेया देशमुख ·

NTA Revenue : एका बाजूला पेपर लीकचा वाद सुरू असताना, दुसरीकडे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) उत्पन्न गेल्या ५ वर्षांत दुप्पटहून अधिक झाले आहे. संसदेत सादर करण्यात आलेली ही आकडेवारी जाणून घ्या.

Dharmendra Pradhan Resign:  विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Dharmendra Pradhan Resign: विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
anuradha sagar ·

दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली  आहे.  जंतर मंतरवर पोलिसी आणि विद्यार्थ्यांमध्ये अचानक संघर्ष सुरू झाला. विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. 

World IVF Day: गर्भधारणेचा विचार करत आहात? पुरुष आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवर जीवनशैलीचा कसा होतो परिणाम
World IVF Day: गर्भधारणेचा विचार करत आहात? पुरुष आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवर जीवनशैलीचा कसा होतो परिणाम
दिपाली नाफडे ·

महिला आणि पुरुषांच्या फर्टिलिटीवर आपली जीवनशैली कसा परिणाम करते आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. गर्भधारणेचा विचार करत असाल तर तुम्ही तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला नक्की लेखातून वाचा गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना काय लक्षात ठेवावे