Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

पल्सर NS200 आता झाली आणखी खतरनाक! आता क्विकशिफ्टर, TFT डिस्प्ले आणि 25.5hp पॉवर अपडेट
पल्सर NS200 आता झाली आणखी खतरनाक! आता क्विकशिफ्टर, TFT डिस्प्ले आणि 25.5hp पॉवर अपडेट
Atharva Rajopadhye ·

बजाज पल्सर NS200 मध्ये आता रायडिंगचा अनुभव बदलणारे अनेक अपडेट्स मिळणार आहेत. 4 रायडिंग मोड्स, गुगल मॅप्स मिररिंग, यूएसबी टाइप-C चार्जिंग आणि रेडियल टायर्स यांसारख्या फीचर्ससह इंजिन पॉवर 1hp ने वाढली आहे.

RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?
RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?
Ankita Karangutkar ·

RBI Measures To Strengthen Rupee : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण रोखण्यासाठी RBI ने काही मोठे आणि कठोर पावले उचलली आहेत. परकीय चलन बाजारात स्थैर्य आणण्यासाठी RBI आता थेट डॉलरची विक्री करण्यासोबतच बाजारातील उलाढालीवरील नियमांमध्येही मोठा कडकपणा आणत आहे.

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार
सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार
तेजस भागवत ·

Tennis: भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासह महत्त्वाचे एटीपी गुण आणि पारितोषिकाची रक्कम मिळवण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार आहे.

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल
CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल
श्रेया देशमुख ·

CSIR-UGC NET Dec 2026: जॉइंट CSIR-UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेसाठी NTA कडून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख, परीक्षेचे वेळापत्रक आणि बायोटेक्नॉलॉजी विषयात झालेला महत्त्वाचा बदल याबद्दल जाणून घ्या.

Aprilia SXR GT 175 की Hero Xoom 160? किंमतीच्या बाबतीत कोणती मॅक्सी-स्कूटर ठरतेय भारी? पाहा तुलना!
Aprilia SXR GT 175 की Hero Xoom 160? किंमतीच्या बाबतीत कोणती मॅक्सी-स्कूटर ठरतेय भारी? पाहा तुलना!
Atharva Rajopadhye ·

स्वस्त स्कूटर घ्यायची की जास्त पॉवर आणि अ‍ॅडव्हेंचर लूक असलेली? एप्रिलिया एसएक्सआर जीटी 175 hp-e आणि हिरो झूम 160 यांच्यात जवळपास 15,000 रुपयांचा फरक आहे. इंजिन, डिस्प्ले, ब्रेक्स आणि फीचर्सची तुलना केल्यावर तुमच्यासाठी कोणती स्कूटर योग्य ठरेल, जाणून घ्या.

यामाहाच्या फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर! स्कूटर-बाइकवर इन्शुरन्स फायदा आणि फक्त 2,499 रुपयांत बुकिंगची संधी
यामाहाच्या फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर! स्कूटर-बाइकवर इन्शुरन्स फायदा आणि फक्त 2,499 रुपयांत बुकिंगची संधी
Atharva Rajopadhye ·

यामाहाची नवीन स्कूटर किंवा बाइक खरेदी करण्यासाठी आता मिळतेय खास संधी! फॅसिनो 125 आणि रेझेडआर 125 वर 2,499 रुपयांची लो डाऊन पेमेंट योजना, तर निवडक मोटरसायकल्सवरही आकर्षक फायदे जाहीर झाले आहेत. कोणत्या मॉडेलवर किती लाभ मिळतो आणि कोणत्या राज्यांत ऑफर लागू आहे, जाणून घ्या.

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
ज्ञानेश्वर मोरे ·

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएससी आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
नुपूर भगत ·

Beggar's 21 Wives : काय सांगता, भिकाऱ्याला तब्बल २१ बायका... म्हणाला, एकालाही लग्नाची मागणी घातली नाही तरीही सर्व बायकाच... बांग्लादेशी भिकाऱ्याची कहाणी ऐकाय तर तुम्हीही हादराल. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
श्रेया देशमुख ·

CBSE Private Board Exam: सीबीएसई बोर्डाची प्रायव्हेट परीक्षा कोण देऊ शकते? रेगुलर आणि प्रायव्हेट परीक्षेत काय फरक आहे आणि या प्रमाणपत्राचे महत्त्व किती असते? जाणून घ्या.

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…
भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…
तेजस भागवत ·

ICC World Cup 2027: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघ अत्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ
MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ
Sanman Jadhav ·

MPCB News : पुण्यातील औद्योगिक परवानग्यांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एका प्रादेशिक अधिकारी, दोन उपप्रादेशिक अधिकारी आणि तीन क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले
Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले
Ankita Karangutkar ·

Donald Trump US Farmers Crisis : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर अमेरिकेच्या कृषी क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली असून तिथला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन
विवेक ·

देशभरात SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापलं असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असून, पुढील आठवड्यात जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज
Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज
Riddhi Vanne ·

Mr Faisu Wedding Photos: सोशल मीडिया स्टार आणि यूट्यूबर Mr. Faisu म्हणजेच फैजल शेख याने इन्स्टाग्रामवर निकाहचे 18 फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पवित्र मदिना शहरात संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत त्याचा निकाह पार पडल्याचे त्याने कॅप्शनमध्ये सांगितले.

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
श्वेता झगडे ·

Anjali Damania: महाराष्ट्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे जावई सारंग लखानी यांच्याशी संबंधित 'विश्वराज रिन्यूएबल्स प्रायव्हेट लिमिटेड' या मुंबईस्थित कंपनीला १२०० एकर जमीन ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्याचा दावा समोर आला आहे.

IND Vs WI: लढायला सज्ज व्हा, विजयी होण्यासाठी! उद्या भारत-वेस्ट इंडिजमध्ये रंगणार रांगडा थरार
IND Vs WI: लढायला सज्ज व्हा, विजयी होण्यासाठी! उद्या भारत-वेस्ट इंडिजमध्ये रंगणार रांगडा थरार
तेजस भागवत ·

IND Vs WI; इंदोरचे होळकर स्टेडियमवरील खेळपट्टी ही सपाट स्वरूपाची आहे. येथील  बाउंड्रीही तुलनेने लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी फोर आणि सिक्सरची आतिषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
ज्ञानेश्वर मोरे ·

महापालिकेने वीजबिल भरलेले असतानाही महावितरणच्या एका निर्णयाचा फटका पुण्यातील वाहतूक सिग्नल यंत्रणेला बसला आहे. स्ट्रीट लाईटच्या वीजजोडणीवर अवलंबून असलेले शहरातील सुमारे ६० सिग्नल बंद पडले आहेत.

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
हर्षदा जाधव ·

अपर आयुक्त आयुषी सिंग यांनी चिमूर जांभूळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला भेट देत, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

Ishan Kishan hit 50 sixes in calendar year Ind vs Wi: ईशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ४३ धावांची खेळी करून आणखी एक मोठी कामगिरी केली.

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
हर्षदा जाधव ·

पनवेल शाखेतर्फे १८ हजार जवानांसाठी दिवाळीचा फराळ पाठवण्यात येणार आहे. अतिउंचीवरील आणि प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी टिकाऊ फराळाचे पेंकिग काळजीपूर्वक केले जात आहे.