भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर

हर्षदा जाधव ·

ऑस्ट्रेलियातील 16 वर्षांखालील मुलांसाठीच्या सोशल मीडिया बंदीच्या कायद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भारतातही अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर कडक नियम लागू होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! महागाई भत्ता 63% वर जाणार? नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत
DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! महागाई भत्ता 63% वर जाणार? नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत
Ankita Karangutkar ·

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आठव्या वेतन आयोगाचा अहवाल येण्यास अजून काही काळ बाकी असताना त्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्त्यातील वाढीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार ब्युरोने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे.

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव
हर्षदा जाधव ·

रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग अधिक जलद आणि सोपे करण्यासाठी IRCTC च्या नव्या वेबसाईटची तयारी पूर्ण केली आहे. नव्या प्लॅटफॉर्ममध्ये यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट तात्काळ बुकिंगसारखे अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.

Rinku Rajguru: पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाचं, वारी आणि माझं नात अजून घट्ट झालं – रिंकू राजगुरू!
Rinku Rajguru: पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाचं, वारी आणि माझं नात अजून घट्ट झालं – रिंकू राजगुरू!
दिपाली नाफडे ·

रिंकू राजगुरूचे सध्या वारीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि रिंकूचे वारी स्पेशल गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत ती व्यक्त झाली आहे.

IND vs ENG: फ्लॉप फलंदाजांवर कोणतीही कारवाई नाही, मग Abhishek – Vaibhav वर कशासाठी BCCI नाराज?
IND vs ENG: फ्लॉप फलंदाजांवर कोणतीही कारवाई नाही, मग Abhishek – Vaibhav वर कशासाठी BCCI नाराज?
दिपाली नाफडे ·

या मालिकेत अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी या सलामीच्या जोडीकडून एका स्फोटक सलामीच्या भागीदारीची अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. मात्र बीसीसीआयने या दोघांना धारेवर धरले आहे

Maharashtra politics : 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान, राजकीय चर्चांना उधाण
Maharashtra politics : 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान, राजकीय चर्चांना उधाण
श्वेता झगडे ·

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. 2029 पूर्वी पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर त्यांना शुभेच्छा, असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांच्या केंद्रातील संभाव्य भूमिकेवर भाष्य केले.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला मिळणार PM Kisan योजनेचा 24 वा हफ्ता, ‘ही’ चूक टाळा नाहीतर अडकतील 2000 रुपये
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला मिळणार PM Kisan योजनेचा 24 वा हफ्ता, ‘ही’ चूक टाळा नाहीतर अडकतील 2000 रुपये
Ankita Karangutkar ·

देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 24 हफ्ता कधी येणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. तर त्याचा मुहुर्त ठरला आहे. पण हा निधी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि शेतकऱ्यांनी कोणती चुक केली तर पैसे अडकतील जाणून घ्या.

Wimbledon 2026: ‘लग्न ठरलं की काय?’ रॉयल बॉक्समध्ये तेंडुलकर कुटुंबासह Shubman Gill, साराचा क्यूटनेस आणि शुभमनचा स्वॅग
Wimbledon 2026: ‘लग्न ठरलं की काय?’ रॉयल बॉक्समध्ये तेंडुलकर कुटुंबासह Shubman Gill, साराचा क्यूटनेस आणि शुभमनचा स्वॅग
दिपाली नाफडे ·

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल, विम्बल्डन टेनिस स्पर्धेत व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेत आलाय. चक्क तेंडुलकर कुटुंबासह शुभमनने सामन्याचा आनंद घेतलाय

Satara News: कराड पालिकेला भाजपचा ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा; रखडलेल्या विकासकामांवर प्रशासनाला धारेवर
Satara News: कराड पालिकेला भाजपचा ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा; रखडलेल्या विकासकामांवर प्रशासनाला धारेवर
श्वेता झगडे ·

कराड शहरातील रखडलेल्या विकासकामांवरून भाजपने पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत 'बोंबाबोंब' आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातील ४५ रस्त्यांची कामे ठप्प असल्याचा आरोप करत गॅस पाईपलाईन आणि केबल टाकण्याच्या प्रकल्पांनाही मोठा विलंब होत असल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले आहे.

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच
Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच
हर्षदा जाधव ·

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता शोमधील लोकप्रिय गोकुलधाम सोसायटीचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोकुलधाम सोसायटीचा सेट तुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’
Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’
श्वेता झगडे ·

बहुप्रतीक्षित 'धमाल 4' प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी चित्रपटाला 'एव्हरेज' म्हटले असून विनोदांची प्रशंसा केली आहे, तर काहींनी 'घटिया कॉमेडी' म्हणत चित्रपटावर टीका केली आहे. अखेर 'धमाल 4' प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरला का, जाणून घ्या सविस्तर रिव्ह्यू.

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा
एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा
श्वेता झगडे ·

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर 3' चर्चेत आले आहे. ठाकरे गटातील तब्बल 10 आमदारांचे मतपरिवर्तन झाल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे शिवसेनेत पुन्हा मोठी फूट पडणार का, अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित राजकीय रणनीतीचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

Pune Moshi Building Collapse : 64 तासांनंतरही बचावकार्य सुरूच ! अत्याधुनिक कटरने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला; आतापर्यंत काय घडलं?
Pune Moshi Building Collapse : 64 तासांनंतरही बचावकार्य सुरूच ! अत्याधुनिक कटरने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला; आतापर्यंत काय घडलं?
श्वेता झगडे ·

Pune Moshi Building Collapse Marathi :पुण्यातील मोशी येथील इमारत दुर्घटनेला 64 तास उलटूनही बचावकार्य सुरू आहे. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवल्यानंतर आता पहिल्या मजल्याचे पाडकाम सुरू असून आठ कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या
कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या
नुपूर भगत ·

Cabo Verde : गोंगाटापासून दूर, शांत समुद्रकिनारी जायचे असेल आणि तुमचे बजेटही चांगले असल्यास काबो वर्डे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. १० आयलँडच्या एकत्रिकरणाने तयार झालेला हा एक लहान पण सुंदर असा देश आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीही झाली महाग! मुंबई, पुणे, दिल्लीतील नव्या किंमती जाणून घ्या
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीही झाली महाग! मुंबई, पुणे, दिल्लीतील नव्या किंमती जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 11 जुलै रोजी देशभरात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली असून, प्रमुख शहरांतील नवीन भाव जाहीर करण्यात आले आहेत.

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा
OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा
नितिन कुऱ्हे ·

Netflix Free Trial: ओटीटी विश्वात खळबळ! नेटफ्लिक्सने युजर्ससाठी ३० दिवसांची फ्री ट्रायल ऑफर पुन्हा आणली आहे. नवीन युजर्स या बंपर ऑफरचा लाभ कसा घेऊ शकतात? वाचा सविस्तर स्टेप्स.

Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या जबाबदारीत वाढ! मुंबईच्या महापौरांनी सुपूर्त केले नियुक्तीपत्र; सर्वानुमते मिळाली मंजुरी
Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या जबाबदारीत वाढ! मुंबईच्या महापौरांनी सुपूर्त केले नियुक्तीपत्र; सर्वानुमते मिळाली मंजुरी
दिवेश चव्हाण ·

ज्येष्ठ अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांची मुंबई महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शाहरुख खानने खरेदी केली आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट! येथूनच सुरु झाला होता किंग खानचा प्रवास
शाहरुख खानने खरेदी केली आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट! येथूनच सुरु झाला होता किंग खानचा प्रवास
दिवेश चव्हाण ·

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने दिल्लीतील बालपणाच्या आठवणींशी जोडलेले घर पुन्हा खरेदी केले आहे. दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्क येथील इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला तब्बल ३७ कोटी रुपयांना विकत घेतल्याने संपूर्ण इमारतीची मालकी आता त्याच्याकडे आली आहे.

फोक्सवॅगन टायरॉन 5-सीटर भारतात लॉन्च; किंमत 41.99 लाख रुपयांपासून सुरू
फोक्सवॅगन टायरॉन 5-सीटर भारतात लॉन्च; किंमत 41.99 लाख रुपयांपासून सुरू
Atharva Rajopadhye ·

फोक्सवॅगनने भारतात आपली प्रीमियम ५-सीटर SUV 'टॅरॉन लाईफ' ४१.९९ लाख रुपयांमध्ये लॉन्च केली असून, ही कार टॉप-एंड व्हेरियंटपेक्षा ५ लाख रुपयांनी स्वस्त आहे. आकर्षक लूक, अवाढव्य बूट स्पेस आणि मसाज सीट्ससारख्या अत्याधुनिक फीचर्समुळे ही कार लक्झरी मार्केटमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे.

महाराष्ट्रात खळबळ! उपजिल्हाधिकारी अन् १५ कर्मचाऱ्यांचे निलंबन; महसूलमंत्र्यांची घोषणा, प्रकरण काय?
महाराष्ट्रात खळबळ! उपजिल्हाधिकारी अन् १५ कर्मचाऱ्यांचे निलंबन; महसूलमंत्र्यांची घोषणा, प्रकरण काय?
तेजस भागवत ·

पुणे विभागातील प्रकारानंतर आता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागील पाच वर्षांत कलम १५५ अंतर्गत काढण्यात आलेल्या सर्व आदेशांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.